श्री. एल.वी.एल.एन. मूर्ती यांची द्वारा केजीएफएसचे सीईओ म्हणून नियुक्ती

 

श्री. एल.वी.एल.एन. मूर्ती यांची द्वारा केजीएफएसचे सीईओ म्हणून नियुक्ती


द्वारा क्षेत्रीय ग्रामीण वित्तीय सेवा प्रायव्हेट लिमिटेड (द्वारा केजीएफएस), या भारतातील दुर्गम ग्रामीण भागात कार्यरत असलेली अग्रगण्य एनबीएफसीने श्री एल.वी.एल.एन. मुर्ती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली, १ सप्टेंबर २०२१  पासून श्री. मूर्ती सध्या सीईओ असलेले श्री जोबी सीओ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

श्री. एल.वी.एल.एन. मुर्ती २०१६ मध्ये द्वारा केजीएफएसचे मुख्य व्यवसाय अधिकारी (सीबीओ CBO) म्हणून सामील झाले आणि २०१९ मध्ये डेप्युटी सीईओ म्हणून पदोन्नती मिळवली. १५ वर्षांहून अधिक काळ आर्थिक क्षेत्रात काम करताना, त्यांना उद्योगाबद्दल सखोल समज आहे आणि दुर्गम ग्रामीण भारतामध्ये आर्थिक सेवांना पूर्ण प्रवेश देऊन प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक कल्याण करण्यासाठी ते काम करत आहेत. ऑपरेशन्स, विक्री, चॅनेल वितरण, मायक्रो-फायनान्स, आर्थिक समावेशन, ग्राहक संरक्षण आणि दुर्गम ग्रामीण बाजारासाठी क्षमता वाढवण्याच्या क्षेत्रातील तज्ञतेसह श्री. मुर्ती यांना २४ वर्षांचा अनुभव आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

वॉटरवेज लीजर टुरिझम लिमिटेडच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला २३ जून २०२६ रोजी सुरुवात

CSM टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा आयपीओ २४ जून २०२६ रोजी खुला होणार