75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने 75 आकड्या ची मानवी साखळी तयार करून साजरा केला
75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने 75 आकड्या ची मानवी साखळी तयार करून साजरा केला आणि त्यानंतर 1965 च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धातील माजी लष्करी जवान श्री एझाजुद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला.
हया प्रसंगी वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सेन्टर हेड डॉ वीरेंद्र चोहान हयांनी आरोग्य, लसीकरण, एकता आणि अवयव दान याविषयी संदेश लोकांना दिला.

Comments
Post a Comment