एका मोबिलिटीचा, भारतात आघाडीची जागतिक ओईएम तयार करण्याच्या उद्देशाने मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपशी सहयोग

 एका मोबिलिटीचाभारतात आघाडीची जागतिक ओईएम तयार करण्याच्या उद्देशाने मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुपशी सहयोग

 

  • एकामित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप ह्यांच्यात दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीह्यात संयुक्त गुंतवणुकाइक्विटी व तंत्रज्ञान सहकार्य आदींचा समावेश
  • 100 दशलक्ष डॉलर्स (850 कोटी रुपयेएवढी संयुक्त गुंतवणूक टप्प्या-टप्प्याने केली जाणारह्या सहकार्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे जागतिक दर्जाचे उत्पादन व सोर्सिंग केंद्र म्हणून भारताचे स्थान पक्के होणार

 



मुंबई, 27 डिसेंबर 2023: - एका मोबिलिटी ह्या भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक वाहन व तंत्रज्ञान कंपनीला मित्सुई अँड कंपनी लिमिटेड (जपानआणि व्हीडीएल ग्रुप (नेदरलॅण्ड्सह्यांच्यासोबत भागीदारीची घोषणा करताना आनंद होत आहेही धोरणात्मक भागीदारी भारतातील वाहन उद्योगाच्या उत्क्रांतीतील महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि भारताला शाश्वत वाहतुकीचे जागतिक केंद्र होण्यासाठी ह्यामुळे चालना मिळत आहेह्या भागीदारीद्वारे ह्या भागात सर्वांत अत्याधुनिक ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुअर्स (ओईएमस्थापन केले जाणार आहे.

 

भारतातील नवीन वाहतूक विभागातील सर्वांत मोठ्या व महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी ही एक आहेह्याद्वारे आशिया व युरोपमधील तीन आघाडीच्या वाहन उत्पादन समूहांची बलस्थाने व कौशल्ये एकत्र आणली जात आहेतह्याद्वारे जगभरातील नवोन्मेषकारी इलेक्ट्रिक वाहतूक उत्पादनांच्या विकासाला व स्वीकृतीला वेग दिला जाणार आहेह्या सहयोगाखालीअत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहने व सर्वसमावेशक ईव्ही परिसंस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या एका मोबिलिटीमध्ये मित्सुई ही जागतिक ट्रेडिंग व गुंतवणूक कंपनी गुंतवणूक करणार आहेऔद्योगिक नवोन्मेषाला योगदान देण्याचा समृद्ध वारसा ह्या कंपनीकडे आहेत्याचप्रमाणे तंत्रज्ञानात्मक सहाय्य व ईक्विटी भागीदारी व्हीडीएल ग्रुप करणार आहेव्हीडीएल ग्रुप ही आघाडीची डच तंत्रज्ञान व उत्पादन कंपनी आहेह्या तिन्ही कंपन्यांची एकत्रित कौशल्ये व संसाधने ह्यांच्या माध्यमातून शाश्वत वाहतूक व उत्पादनातील उत्कृष्टता ह्यांचे नवीन युग सुरू होणार आहे.

 

भागीदारीची ठळक वैशिष्ट्ये:

  1. धोरणात्मक गुंतवणूक: मित्सुई अँड कंपनी लिमिटेड एका मोबिलिटीमध्ये लक्षणीय आर्थिक गुंतवणूक करणार आहेत्यामुळे कंपनीला आपल्या उत्पादनाच्या कामाचा आवाका वाढवता येईल तसेच उत्पादनांचा पोर्टफोलिओही विस्तारता येईलमित्सुई एकाला निर्यातीसाठीही सहाय्य पुरवणार आहेउगवत्या बाजारपेठा निवडण्यासाठी तसेच प्रणाली व प्रक्रियांच्या स्थापनेसाठी मित्सुई एकाला मदत करणार आहे 

 

  1. तंत्रज्ञानात्मक नेतृत्व: ह्या भागीदारीचा एक भाग म्हणूनव्हीडीएल ग्रुपची उपकंपनी तसेच युरोपातील इलेक्ट्रिक बसेस व कोचेस विभागातील अग्रेसर कंपनी व्हीडीएल बस अँड कोचएका मोबिलिटीलाभारतात भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करण्यासाठीतंत्रज्ञान हस्तांतराच्या माध्यमातून मदत करणार आहे.
  2. मेक इन इंडिया’ भक्कम करणेस्थानिक उत्पादन आणि रोजगार निर्मला चालना देणाऱ्या, मेक इन इंडिया’ ह्या भारत सरकारच्या उपक्रमाशी ही भागीदारी संलग्न आहे.
  3. शाश्वतता: ह्या भागीदारीत शाश्वतता व पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक वाहतूक उत्पादनांप्रती बांधिलकीवर भर देण्यात आला आहेह्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत होणार आहे.

 

एका मोबिलिटीचे संस्थापक  अध्यक्ष डॉसुधीर मेहता ह्यांनी ह्या भागीदारीबद्दल आपले मत व्यक्त केलेते म्हणाले, "मित्सुई आणि व्हीडीएल ग्रुप ह्यांच्यासोबत झालेली भागीदारी ही भारताला इलेक्ट्रिक वाहन उत्पादनातील जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यातील महत्त्वाची पायरी आहेशाश्वतनफाक्षम व कार्यक्षम वाहतुकीचे सामाईक उद्दिष्ट ठेवणाऱ्या सहयोगींसोबत काम करण्या

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth