मूडीज आणि पीजीपी अकादमीच्या माध्यमातून द वेल्थ कंपनीने जागतिक दर्जाचे वेल्थ मॅनेजमेंट आणि एसआयएफ प्रशिक्षण सुरू केले
मूडीज आणि पीजीपी अकादमीच्या माध्यमातून द वेल्थ कंपनीने जागतिक दर्जाचे वेल्थ मॅनेजमेंट आणि एसआयएफ प्रशिक्षण सुरू केले भारतातील 5000 + वितरकांना सक्षम करण्यासाठी खास तयार करण्यात आलेले प्रशिक्षण भारतातील म्युच्युअल फंड वितरकांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून , द वेल्थ कंपनीने तीन विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यातील दोन कार्यक्रम मूडीज आणि पीजीपी अकादमी सोबत राबवले जाणार असून तिसरा द वेल्थ कंपनीने विकसित केला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. उद्योगातील हे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्णपणे प्रायोजित आहेत आणि भविष्यातील संपत्ती व्यवस्थापन , गुंतवणूकदार वर्तन आणि नवीन काळातील गुंतवणूक उत्पादनांच्या दृष्टीने वितरकांना तयार करण्यासाठी ते डिझाइन केलेले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर 5,000 वितरकांना सक्षम करणे , हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. यामुळे विकसित होत असलेल्या उद्योग क्षेत्रात वितरकांना सखोल ज्ञान , आत्मविश्वास तसेच आवश्यक ते कौशल्य निर्माण करण्यास मदत होईल. हे प्रशिक्षण कार्यक...