व्हॉल्वो XC40 गाडीचे बुकिंग आज पासून सुरु, ४ जुलै ला लाँच होणार कार
व्हॉल्वो XC40 गाडीचे बुकिंग आज पासून सुरु , ४ जुलै ला लाँच होणार कार व्होल्वो कार इंडिया ऑल - XC40 लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे . युरोपियन कार ऑफ द इयर ची उपाधी जिंकल्यानंतर लवकरच XC40 भारतात उपलब्ध होईल . हैदराबादमध्ये सध्या मीडिया ड्राइव्ह चालू आहे . कंपनी ला अपेक्षा आहे कि XC40 लाँच होण्या आधीच संपूर्ण २०० युनिट्स प्री बुक होतील . कारण हि गाडी वेगळ्या वैशिष्टयां मूळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये नावीन्य आणणारी आहे . इच्छुक ग्राहक व्होल्वो कार च्या डीलर कडे हि गाडी प्री बुक करू ...