Posts

Showing posts from August, 2020

अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी

अमेरिकी डॉलर कमकुवत झाल्याने सोन्याला झळाळी मुंबई, ३१ ऑगस्ट २०२०: मागील आठवड्यात स्पॉट गोल्डमध्ये सुमारे १.१ टक्क्यांची वाढ नोंदवली. अमेरिकी सरकारच्या डोविश दृष्टीकोनाचे हे परिणाम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकी डॉलरची कमकुवतता आणि कमी व्याज दर आणि भरपूर उत्तेजनाची अपेक्षा हे मुख्य मुद्दे असून गुंतवणुकदार यामुळेच सोन्यकडे आकर्षित होतात. जेरोम पॉवेल यांनी रोजगाराला चालना मिळण्याकरिता आणि महागाई कमी करण्याकरिता आखलेल्या नवीन धोरणामुळे अमेरिोच्या तिजोरीत चांगली वाढ झाली आहे. यामुळे बाजारातील भावनांना आधार मिळाला असून त्याचा परिणाम सोन्यातील नफ्यावर झाला. अमेरिकेचे कोरोना मदत विधेयक संसदेत अजूनही कठीण स्थितीत आहे. तथापि, डॉलरची कमकुवत किंमत आणि डोव्हिश स्टान्समुळे गुंतवणुकदारांसाठी सोने आकर्षित करणारे ठरले. एमसीएक्सवर आज सोने उच्चांक गाठण्याची अपेक्षा आहे. कच्चे तेल: मागील आठवड्यात, कच्चे तेल ०.९२ टक्क्यांनी वधारले आणि अमेरिकेतील मालसाठ्यात घट झाली. मागील आठवड्यात दोन सारख्या वादळांनी तेलाच्या किंमतीं...

शेअर बाजारात गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व

शेअर बाजारात गुंतवणूक करताना तांत्रिक विश्लेषणाचे महत्त्व (श्री समित चव्हाण, मुख्य विश्लेषक, टेक्निकल आणि डेरिव्हेटिव्हज, एंजल ब्रोकिंग लिमिटेड) शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना शेअर्समध्ये गुंतवणूक करताना येणाऱ्या अडचणींची जाणीव असते. विशेषत: अस्थिरतेमध्ये आवश्यक माहितीचा अभाव असणे धोक्याचे ठरते. बाजार अस्थिर, अनिश्चित असताना, त्यातही गुंतवणूकदार चढ-उतारांचा अंदाज लावू शकत नसतानाची स्थिती आणखीच वाईट होते. अशावेळी बहुतांश गुंतवणूकदार नेहमीच त्याचे गुंतवणूकदार/पोर्टफोलिओ मॅनेजरच्या सल्ल्यानुसार बेटिंग करतात किंवा तज्ञांच्या अंदाजानुसार कृती करतात. तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने, गुंतवणूकदार शेअर चार्ट्सचे ज्ञान मिळवू शकतात. त्यानंतर त्यांना शेअरमधील गुंतवणुकीची मोजकी जोखीम पत्करता येते. परिणामी त्यांना चांगले परतावे मिळतात. ठराविक काळातील स्टॉक्सच्या किंमती आणि व्हॉल्यूममधील बदलांचा अभ्यास केल्याने भविष्यातील किंमतीचा अंदाज लावणे सोपे होते. तांत्रिक विश्लेषण हे अगदी १०० टक्के अचूकतेसह सर्वोत्कृष्ट निकाल देऊ शकणारे निश्चित साधन नसेल, परंतु जेव्हा इक्विटी बाजारपेठ अस्थिर असेल तेव्हा ...

पंजाब नॅशनल बँक लघु उद्योग दिवस साजरा करत आहे बँक "पीएनबी सेवा" योजनेद्वारे लघु उद्योगांना मदत करत आहे

पंजाब   नॅशनल   बँक   लघु   उद्योग   दिवस   साजरा   करत   आहे बँक  " पीएनबी   सेवा "  योजनेद्वारे   लघु   उद्योगांना   मदत   करत   आहे मुंबईः   पंजाब   नॅशनल   बँक   ही   सार्वजनिक   क्षेत्रातील   दुसर् ‍ या   क्रमांकाची   बँक   आहे , " पीएनबी   सेवा "  योजना   चालू   करून   लघु   उद्योग   दिन   साजरा   करत   आहे ,  या   अभूतपूर्व   काळात   लघु - उद्योग   त्यांच्या   कामकाजाच्या   भांडवलाच्या   गरजा   भागविण्यासाठी   पुरेसे   निधी   उपलब्ध   करुन   देत   आहे .  ही   योजना   लघु   उद्योगांना   आवश्यक   भांडवली   मुदत   कर्ज   आणि   नॉन - फंड   आधारित   मर्यादांद्वारे   त्यांच्या   गरजेनुसार   वित्तपुरवठा   करते . एसएमई   आणि   एमएसएम...

स्पोर्ट्झव्हिलेज’चे ॲक्टीव्ह क्लब प्रोग्रामच्या साथीने मुलांकरिता स्क्रीन टाईम अधिक उपयुक्त करण्याचे उद्दिष्ट

स्पोर्ट्झव्हिलेज’चे ॲक्टीव्ह क्लब प्रोग्रामच्या साथीने मुलांकरिता  स्क्रीन टाईम अधिक उपयुक्त करण्याचे उद्दिष्ट      भारत , 2020  –  कोविड-19 महासाथीने केवळ वैश्विक अर्थकारणावरच मोठा परिणाम निर्माण केलेला नाही तर आपली जीवनशैली देखील प्रचंड प्रभावित केली हे सर्वांनाच ठाऊक आहे. घरातील मुलांची अवस्था देखील काही वेगळी नाही; ती स्वत:च्या घरांत कोंडून गेली. एका सर्वेक्षणानुसार मुलांमध्ये टाळेबंदीच्या काळात स्क्रीन समोर बसण्याचे प्रमाण 100 टक्क्यांनी वाढलेले दिसते.   जी मुले अधिक काळ स्क्रीनसमोर बसतात त्यांच्यात मायओपिया होण्याचे किंवा टाळेबंदीमुळे शारीरिक हालचालीचा अभाव असल्याने वजन वाढण्याची जोखीम असते. मुले स्क्रीनवर जो वेळ घालवत आहेत त्यातील अधिकांश वेळेचा भविष्यात फायदा नसल्याने सध्या पालक वर्ग चिंतेत दिसतो. मुलांचा हा स्क्रीन टाइम सत्कारणी लागावा यासाठी पालक विविध पर्यायांच्या शोधात आहेत.      नेमकी हीच गरज लक्षात घेऊन  Sportz Village ,  ( स्पोर्ट्झ व्हिलेज ) या भारताच्या सर्वात मोठ्या युवा क्...

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून रहा सावधान

सुरक्षित ट्रेडिंग कसे करावे: स्टॉक मार्केटमधल्या घोटाळ्यांपासून रहा सावधान (स्रोत: एंजल ब्रोकिंग) ट्रेडिंगचा मुख्य उद्देश आपल्या गुंतवणुकीवर गलेलठ्ठ रिटर्न (ROI) मिळवणे हा असतो. दुर्दैवाने, अनेक घोटाळेबाज आणि फसव्या लोकांना या सुलभ पैशाच्या मोहात संधी दिसते. वैध मार्गांनी पैसा कमावण्याचा गुंतवणूकदारांना पूर्ण अधिकार आहे, पण याची नकारात्मक बाजू ही आहे की, स्टॉक मार्केटमध्ये नवख्या गुंतवणूकदारांना आपल्या सापळ्यात ओढणारे बरेच फसवे लोक असतात. म्हणून, खाली काही टिप्स दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मार्केटमधील घोटाळ्यांबाबत सावध होऊ शकाल आणि सुरक्षित ट्रेडिंग करू शकाल. फसवणुकीचा सल्ला देणा-यांपासून दूर रहा: आजकाल शेकडो, हजारो फसवे लोक सल्लागार आणि स्टॉक मार्केट तज्ज्ञाच्या रूपात स्वतःला सादर करत असतात. ते सामान्यतः विविध ऑनलाइन मंचांवर दबा धरून बसलेले असतात, आणि जर त्यांना ओळखण्याची क्षमता तुमच्यात नसली तर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकण्याची शक्यता खूप जास्त असते. अडकता. नवख्या गुंतवणूकदारांनी ट्रेडिंगचे बारकावे जाणून घेण्यासाठी सेबीने नोंदलेल्या गुंतवणूक सल्लागारांना सूचीबद्ध ...

Punjab National Bank senior hockey team coach awarded with Dronacharya Award 2020

Image
Punjab National Bank senior hockey team coach awarded with Dronacharya Award 2020 Mumbai: 29 August 2020: Punjab National Bank (PNB), India’s second-largest public sector bank is feeling proud of its senior hockey team coach Shri Romesh Pathania on the occasion of National Sports Day (29th August 2020). Shri Pathania has been honoured today with Dronachaya Award. Shri. Romesh Pathania Senior Hockey Team coach of Punjab National Bank received the coveted Dhronachrya award 2020 in Lifetime category by Hon’ble President of India, Shri Ram Nath Kovind. The National Governing Body for Hockey in India also congratulated Romesh Pathania for being awarded the Dronacharya Award for his contributions to Indian hockey. Under his training PNB hockey team has won many tournaments; the recent achievement being winner of 12th Maharaja Ranjit Singh Hockey tournament and runner-up in 93rd MCC Murugappa Gold Cup among others. Romesh Pathania has encouraged and seeded Indian Hockey teams for t...

Punjab National Bank celebrates National Small Industry Day

Punjab National Bank celebrates National Small Industry Day Supports small scale industries by offering ‘PNB Seva’ scheme Mumbai : Punjab National Bank, India’s second-largest public sector lender celebrates small Industry Day by offering PNB Seva Scheme, to provide adequate funding to the small-scale industries enabling them to meet their working capital requirements in this unprecedented times. The scheme offers need-based financing through working capital (CC/ OD as applicable), Term Loan, and Non fund based limit to the small scale industries. SMEs and MSMEs are value-generating engines of the economy. They contribute to the GDP, create employment opportunities, and play a vital role in exports. In these unprecedented times and due to prolonged lockdowns, this segment has been the hardest hit. As India’s 2nd largest public sector bank, PNB stands strong to ensure SMEs and MSMEs get financial support and don’t face difficulties in gaining access to affordable and timely credi...

राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने व्‍हर्च्‍युअल क्विझ स्‍पर्धेमध्‍ये गरीब पार्श्‍वभूमी असलेल्‍या ५०० हून अधिक मुलांना सामावून घेतले को

राष्‍ट्रीय क्रिडा दिनानिमित्त सलाम बॉम्‍बे फाऊंडेशनने व्‍हर्च्‍युअल क्विझ स्‍पर्धेमध्‍ये गरीब पार्श्‍वभूमी असलेल्‍या ५०० हून अधिक मुलांना सामावून घेतले कोविड-१९ महामारीदरम्‍यान आयोजित करण्‍यात आलेला व्‍हर्च्‍युअल कार्यक्रम भारताचे दिग्‍गज हॉकी खेळाडू ध्‍यानचंद आणि आंतरराष्‍ट्रीय व्‍हॉलिबॉल खेळाडू - स्‍वर्गीय श्री. जहांगीर शेख यांना मानवंदना मुंबई , २९ ऑगस्‍ट २०२०: ' खेळाचा जादूगार ' म्‍हणून ओळखले जाणारे भारताचे दिग्‍गज हॉकी खेळाडू ध्‍यानचंद १९३६ बर्लिन ऑलिम्पिक्‍समधील अंतिम सामन्‍यादरम्‍यान जर्मनीविरोधात नाट्यमय पुनरागमनासाठी ओळखले जातील. दरवर्षी या भारतीय दिग्‍गज खेळाडूचा जन्‍मदिवस ' ध्‍यानचंद जयंती ' २९ ऑगस्‍ट भारतभरात ' राष्‍ट्रीय क्रिडा दिन ' म्‍हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्‍येकामध्‍ये विशेष क्षमता असते आणि विषमतेवर मात करून यश मिळू शकते हे जगाला दाखवून देणा-या दिग्‍गज हॉकी खेळाडूला मानवंदना देत , तसेच आंतरराष्‍ट्रीय व्‍हॉलिबॉल खेळाडू स्‍वर्गीय श्री. जहांगीर शेख यांच्‍या स्‍मरणार्थ सलाम   बॉम्‍बे फाऊंडेशनने आर्य स्‍टुडिओ व पीईएफआय (फिज...

इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान

Image
इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा  भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान आयआयएसएम: माजी भारतीय क्रिकेटर श्री. निलेश कुलकर्णी यांनी सुरु केलेल्या या संस्थेला क्रीडा शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रणी कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार बहाल मुंबई ,  २९ ऑगस्ट ,  २०२० :    इंटरनॅशनल इन्स्टिटयूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट (आयआयएसएम) या माजी भारतीय क्रिकेटर श्री. निलेश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या ,  क्रीडा व्यवस्थापन क्षेत्रात अग्रणी कामगिरी करत असलेल्या संस्थेला भारताचे माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.    आयआयएसएमने क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन आणि विकास यादृष्टीने केलेल्या लक्षणीय कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. आयआयएसएमच्या वतीने श्री. कुलकर्णी यांनी मंत्रालयात पार पडलेल्या एका व्हर्च्युअल समारंभात हा पुरस्कार स्वीकारला.    आजवरच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे (२०२०)...

लोढा ग्रुप तर्फे 'कासा ग्रीनवूड',ची घोषणा

लोढा ग्रुप  तर्फे  ' कासा ग्रीनवूड ', ची घोषणा ठाणे येथील अमारामध्‍ये डेक्‍स व खाजगी बागांसह असलेली घरे ~  अभूतपूर्व ड्रिम डिल ,   ग्राहकांना ताबा मिळेपर्यंत कोणत्‍याच घरभाड्याशिवाय अमारामधील राहणीमानाचा अनुभव देणारी   ~ मुंबई ,  लोढा ग्रुप या   भारतातील   सर्वांत   मोठ्या   रि अल   इस्टेट   विकासक   कंपनीने ठाणे येथील अमारामध्‍ये त्‍यांचा प्रिमिअम जीवनशैली प्रकल्‍प   ' कासा ग्रीनवूड ' ची घोषणा केली आहे. सुरक्षित खुल्‍या जागांसाठी ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजा जाणून घेत कासा ग्रीनवूडमधील सदनिकांमध्‍ये डेक्‍स व खाजगी बागा ,   मोठी घरे व २ एकर जंगलाचे सान्निध्‍य अशा सुविधा परिसरांतर्गत विकसित केलेल्‍या असतील. अधिक हरित व खुल्‍या जागांच्‍या उपलब्‍धतेमुळे आरोग्‍यदायी राहणीमानाला चालना मिळेल. सदनिकांची किंमत रू. १.०८ कोटीपासून असून प्रत्‍येक कासा ग्रीनवूड गृहखरेदीदाराला पर्यावरणांतर्गत आरामदायी राहणीमानाचा आनंद घेता येईल. तसेच सर्व आवश्‍यक दैनंदिन सेवा देखील सुलभपणे उपलब्‍ध होतील.   लोढाचा हा प्रकल्‍प उच्‍च...