Posts

एसकेएफ इंडिया ने मुंबई येथे नकली उत्पादने जप्त केल्याची घोषणा केली

एसकेएफ इंडिया    ने   मुंबई येथे नकली   उत्पादने   जप्त   केल्याची   घोषणा   केली मुंबई ,  २७ जून २०१९ :  ग्राहकांना नेहमीच अस्सल आणि विश्वांर्ह उत्पादने उपलब्ध करून देणा-या  एसकेएफ इंडिया   ने नुकत्याच मुंबईत नागदेवी स्ट्रीट येथे दोन   दुकानांवर छापा घालून कंपनीच्या नावाने विकल्या जाणा-या बनावट उत्पादनांचा मोठा साठा जप्त केला. ही दोन्ही दुकाने एसकेएफ चे अधिकृत विक्रेत्यांची नाहीत.    एसकेएफ इंडिया   च्या अधिका-यांनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने घातलेल्या या छाप्यात   विविध प्रकारची आणि आकाराची   बनावट बेअरिंग्ज ,  रिकामे खोके ,  बेअरिंग वर खुणा उमटवणारी यंत्रे ,  लेबल   छपाई यंत्रे तसेच पॅकिंग साहित्य   मोठ्या प्रमाणावर ताब्यात घेण्यात आले.   बनावट बेअरिंग चा धोका दिवसेंदिवस वाढत असून त्याची व्याप्तीही वाढत आहे. देशात अनेक   ठिकाणच्या   बाजारांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने बनलेली आणि कमी दर्जाची अशी   बेअरिंग्ज बेमालूमपणे पुरविली आणि विक...

फायबर' होम ब्रॉडबँड ग्राहकांसाठी एअरटेलने आणले आहेत एअरटेलथँक्सचे काही खास फायदे

फायबर '  होम   ब्रॉडबँड   ग्राहकांसाठी   एअरटेलने   आणले आहेत एअरटेलथँक्सचे   काही खास  फायदे      नेटफिक्स ,  ऍमेझॉन ,  जी   5   मधील   प्रीमियम   सामग्रीवरील   प्रवेश   आणि   1099   आणि   त्याहून   अधिक   होम   ब्रॉडबँड    प्लॅन   योजनांवर   बरेच   काही   मुंबई , 27   जून   2019: -  भारती   एअरटेल  (" एअरटेल ") ,  भारतातील   आघाडीच्या   टेलिकम्युनिकेशन्स   सर्व्हिसेस   प्रदाता ,  ने   आज    ' व्ही - फायबर '  होम   ब्रॉडबँड   ग्राहकांसाठी   एक   आकर्षित योजना   आणली   आहे   रीफ्रेश   केलेल्या   #  एअरटेल   टँक्स   प्रोग्रामचा   भाग   म्हणून ,  एअरटेलच्या   व्ही - फायबरवरील   सर्व   ग्राहकांना   1099   आणि   त्याहून   अधिक   रु .  ...

गोएअरने आपल्या ताफ्यात केला ५०व्या विमानाचा समावेश

गोएअरने  आपल्या ताफ्यात केला ५०व्या विमानाचा समावेश ●          नवीन  विमानाचा समावेश हा विस्तार धोरणाचा भाग ●          भारतातील  सर्वांत वेगाने वाढणारी विमान वाहतूक कंपनी ●          विमानांचा  ताफा २ वर्षांहून कमी काळात दुप्पट झाला ●          गोएअर  लवकरच आपल्या नेटवर्कमध्ये चार आंतरराष्ट्रीय स्थळांची भर घालणार मुंबई ,  २७  जून २०१९ :  गोएअरने आपल्या ताफ्यात ५०व्या विमानाचा समावेश केला आहे .  हा नवीन टप्पा पार करतानाच कंपनीने  दोन वर्षांहून कमी काळात आपल्या ताफ्यातील विमानांची संख्या दुप्पट  केली आहे आणि त्यायोगे भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणारी विमान वाहतूक कंपनी होण्याचा मान प्राप्त केला आहे .  कंपनी सध्या दररोज २७० फ्लाइट्स चालवते .  कंपनीच्या नेटवर्कमध्ये २४ देशांतर्गत तर ४ आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे .  गोएअर ही वाडिया समूहाची ना...

एक्विआचा पुणे कार्यालयासह आशिया - पॅसिफिकमध्ये विस्तार

Image
एक्विआचा   पुणे   कार्यालयासह   आशिया  -  पॅसिफिकमध्ये   विस्तार हा   विस्तार   कंपनीचा   वेगवान   जागतिक   विकास   आणि   जागतिक   पातळीवरील   डिजिटल   एक्सपीरियन्स   सोल्युशन्सचा   अंगीकार   अधोरेखित   करतो 27  जून  2019 –  एक्विआ कंपनीने आज आशिया पॅसिफिक प्रदेशात व भारतात   आपले अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने पुणे शहरात नवीन कार्यालय स्थापन करीत   असल्याची घोषणा केली. आपल्या जागतिक वृद्धी धोरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत   एक्विआ कंपनीने आपले भागीदारांचे नेटवर्क बळकट करण्याचा आणि जागतिक ग्राहकसंख्या वाढवण्याचा   प्रयत्न केला आहे.   पुणे शहरातल्या या नव्या कार्यालयातील विविध विभागांमध्ये   नवीन कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याची योजना एक्विआ कंपनीने आखली असून ग्राहकांचे   यश आणि उत्पादन विकास यासाठी भारत हे जागतिक डिलीव्हरी केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा   कंपनीचा मानस आहे. याचबरोबर ,  जगभरात ...