Posts

Showing posts from September, 2019

मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात मिनी SUV S-PRESSO सादर

Image
मारुती सुझुकीतर्फे सणासुदीच्या दिवसात  मिनी  SUV S-PRESSO  सादर डिझाइन  -  ' मेक इन इंडिया ' चे उत्तम उदाहरण असलेल्या  S-PRESSO  च्या दणकट  SUV  वैशिष्ट्यांमुळे तरुणांना आकर्षित करण्याची क्षमता सुरक्षितता     -  सुझुकीच्या पाचव्या जनरेशनच्या  HEARTECT  व्यासपीठावर बनवलेल्या  S-PRESSO  मध्ये दणकटपणा ,  कणखरपणा आणि सुरक्षितता आणि  10  हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये तंत्रज्ञान   :  BS 6 समर्थित  1.0  ली . K10  इंजिनची  21.7  किमी / ली अशी इंधन क्षमता स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम Mumbai ,   30  सप्टेंबर  2019  :  मारुती सुझुकीने आज त्यांची बहुप्रतिक्षित  मिनि -SUV  S-PRESSO   सादर केली . S-PRESSO  ची रचना आणि संकल्पना  पुर्णपणे   भारतातच   भारत आणि संपूर्ण जगासाठी करण्यात आली आहे .  आपल्या दमदार आणि आकर्षक  SUV  रुपामुळे ही गाडी उठून दिसते . 5 व्या जनरेशनच्या...

नवव्या “नेक्स्टजेन जेनोमिक्स, बायोलॉजी, बायोइन्फर्मेटिक्स आणि टेक्नॉलाजिज (एनजीबीटी)” परिषदेचे मुंबईत आयोजन

Image
नवव्या   “ नेक्स्टजेन   जेनोमिक्स ,   बायोलॉजी ,   बायोइन्फर्मेटिक्स   आणि   टेक्नॉलाजिज  ( एनजीबीटी ) ”   परिषदेचे   मुंबईत   आयोजन मुंबई ,  ३० सप्टेंबर २०१९-       सायजिनॉम रिसर्च फाऊन्डेशन (एसजीआरएफ) या भारतात संशोधन आणि शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी    सुरू करण्यात आलेल्या ना नफा तत्वावर कार्यरत असलेल्या संस्थे तर्फे ९ व्या वार्षिक ‘नेक्स्टजेन जिनोमिक्स ,  बायोलॉजी ,  बायोइन्फर्मेटिक्स आणि टेक्नॉलॉजिज (एनजीबीटी) परिषदेचे मुंबईत ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या परिषदेत जीवशास्त्र ,  जीवशास्त्राशी संबंधित तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित देश विदेशातील प्रतिथयश वक्ते आपले विचार मांडणार आहेत.    या वेळी आयोजित विविध सभांमध्ये अधुनिक जेनोमिक्स तंत्रज्ञाना बरोबरच मुलभूत आणि बदलणार्‍या विज्ञाना बरोबरच मोठ्या प्रमाणावरील जीवशास्त्राचा अभ्यास करण्यात येणार असून यांत मानवी जेनेटिक्स ,  औषधांचा शोध ,  क्...

क्राऊनच्या अनावरणाने लोढाचा किफायतशीर घरांच्या क्षेत्रात प्रवेश

Image
क्राऊनच्या अनावरणाने लोढाचा किफायतशीर घरांच्या क्षेत्रात प्रवेश मुंबईत ( एमएमआर ) रू .25-50 लाखाच्या   दरम्यान घरे बांधण्यासाठी रू .2500 कोटींची गुंतवणूक मुंबई , 30 सप्टेंबर 2019: भारतातील सर्वाधिक मोठे निवासी रिअल इस्टेट विकासक लोढा समुहाने आपल्या “ क्राऊन ” ह्या खर् ‍ या अर्थाने किफायतशीर असलेल्या हाऊसिंग ब्रँडची घोषणा केली आहे . रू .50,000 आणि अधिक मासिक मिळकत असलेल्या परिवारांसाठी ही योजना आहे . ह्या घरांच्या किंमती रू .25-50 लाख ( निवडक घरे रू .75 लाख पर्यंत ) ह्या दरम्यान असतील . सर्वोत्कृष्ट डिझाईन , जागतिक दर्जाच्या सुविधा , उत्तम संपर्क सुविधा असलेली ठिकाणे आणि संपूर्ण सामाजिक पर्यावरण यंत्रणा , ह्यावर भर असलेली प्रतिष्ठाप्राप्त लोढा जीवनशैली आता दर्जेदार जीवनशैलीची इच्छा असलेल्या परंतु आजपर्यंत उच्च किंमतींमुळे बाजारापासून दूर राहिलेल्या मोठ्या   संख्येच्या मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल . ह्या ब्रँड अंतर्गत आता ठाणे येथे ( माजिवाडा , विवियाना मॉलजवळ ) महात्मा गांधी ...