अॅमेझॉनने भारताबरोबरची बांधिलकी केली आणखी मजबूत
अॅ मेझॉनने भारताबरोबरची बांधिलकी केली आणखी मजबूत ; भारताच्या डिजिटल इकॉनॉमी आणि एक्सपोर्टला चालना देण्यासाठी केली नवीन उपक्रमांची घोषणा · एमएसएमई निर्यातदारांसाठी क्रॉस बॉर्डर लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी इंडिया पोस्टसोबत सामंजस्य करार · ग्राहकांपर्यंत विक्रेत्याच्या ऑर्डर जलदपणे पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेच्या डेडीकेटेड फ्राईट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडियासह (डीएफसी) भागीदारी करणारी पहिली ईकॉमर्स कंपनी बनली आहे · एमएसएमईसाठी ई-कॉमर्सचा अंगिकार करण्यातील अडथळे दूर करण्यासाठी ‘ अॅमेझॉन सह एआय ’ एक जनरेटिव्ह एआय समर्थित वैयक्तिक डिजिटल सहाय्यक · मल्टी चॅनल फुलफिलमेंट ( MCF) बरोबर डायरेक्ट-टू-कंझ्युमर ( D2C) ब्रँडसाठी त्याची पूर्तता करण्याची क्षमता खुली करत आहे. · या घोष...