Posts

Showing posts from May, 2018

व्हॉल्वो XC40 गाडीचे बुकिंग आज पासून सुरु, ४ जुलै ला लाँच होणार कार

व्हॉल्वो  XC40  गाडीचे   बुकिंग   आज   पासून   सुरु ,  ४   जुलै   ला   लाँच   होणार   कार   व्होल्वो   कार   इंडिया   ऑल - XC40  लॉन्च   करण्यासाठी   सज्ज   आहे .  युरोपियन   कार   ऑफ   द   इयर   ची   उपाधी   जिंकल्यानंतर   लवकरच  XC40   भारतात   उपलब्ध   होईल .  हैदराबादमध्ये   सध्या   मीडिया   ड्राइव्ह   चालू   आहे .  कंपनी   ला   अपेक्षा   आहे   कि  XC40  लाँच   होण्या   आधीच   संपूर्ण   २००   युनिट्स प्री बुक   होतील .  कारण   हि   गाडी   वेगळ्या   वैशिष्टयां   मूळे   एसयूव्ही   सेगमेंटमध्ये   नावीन्य   आणणारी   आहे .  इच्छुक   ग्राहक   व्होल्वो   कार   च्या   डीलर   कडे   हि   गाडी   प्री बुक   करू   शकतात .  कार   चे   वैशिष्ट्य   आणि   किंमत   ह्याची   माहिती   ग्राहकांना   कार   लाँच   च्या   वेळी   मिळेल ,  पण   ५   लाख   रुपये   व्होल्वो   कार   च्या   डीलर   कडे   जमा   करून इच्छुक   ग्राहक   लगेच   हि   गाडी   बुक   करू   शकतात .      व्हॉल्वो   कार   इंडिया : स्वीडिश   लक्झरी   कार   कंपनी   व्हॉल्वो   कार   इंडिया  ( व्हीसीआय )  ने  2007  मध्ये   भ

भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र ठरले अपयशी;नवीन माहिती उघड

भारतातील निम्म्याहून अधिक धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी ते सोडण्याचा प्रयत्न केला , मात्र ठरले अपयशी ; नवीन माहिती उघड भारतात 10 पैकी सात स्मोकर्सना धुम्रपान धोकादायक आहे याची जाणीव असते . 53 टक्के लोक धुम्रपान सोडण्यास असमर्थआहेत , अशी फाउंडेशन फॉर अ स्मोक - फ्री वर्ल्डने प्रसारित केलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे . त्यामुळे नवीन धुम्रपान - विराम , कमी धोकादायक पर्यायांची आवश्यकता असून ज्याद्वारे स्मोकर्सना प्रदीर्घ आणि आरोग्यदायक आयुष्य जगता येईल . “ आपल्याला दशकानुदशके माहिती असलेले सत्यच यातून स्पष्ट झाले आहे की , धुम्रपान करणाऱ्या अनेक व्यक्तींना ते सोडण्याची इच्छा असते , मात्र ते यशस्वी होत नाहीत ,” असे फाउंडेशन फॉर अ स्मोक - फ्री वर्ल्डचे अध्यक्ष डेरेक याच म्हणाले . ते जगभरातील तंबाखू सेवन नियंत्रणात यावे याकरिता सक्रीय आहेत , त्यांनी फ्रेमवर्क कन्वेनशनऑन टोबॅको कंट्रोल ( एफसीटीसी ) राबवले तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये ते संसर्ग - रहित आजार आणि मानसिक आरोग्