Posts

Showing posts from September, 2021

Sterling and Wilson Solar Limited wins its first Waste-to-Energy project worth ~ INR 1,500 crore

  Sterling and Wilson Solar Limited wins its first Waste-to-Energy project worth ~ INR 1,500 crore     Mumbai, 30th September 2021: Sterling and Wilson Solar Limited (SWSL/ Company) (BSE Scrip Code: 542760; NSE Symbol: SWSOLAR), one of the world’s leading solar EPC and O&M solutions providers, announced that it has received the first order worth ~ INR 1,500 crore for its waste-to-energy business from a leading developer of energy assets in the UK and Europe. Last month, the Company had announced expansion of its renewable energy offerings to include hybrid energy, energy storage and waste-to-energy solutions.   The facility will process 23.2 tonnes of non-recyclable solid municipal waste per hour, diverting over 185,600 tonnes of waste each year. The facility will generate around 19.6 MW of energy, enough to power over 30,000 homes, and will also provide heat that can be used by nearby businesses.   Mr. Amit Jain, Global CEO, Sterling and Wilson Solar Group said, “We are delighted

सर्वेक्षणानुसार कोविड-१९ मुळे भारतात डिजिटल आरोग्य सुधारणांसाठीच्या मागणीचा वेग वाढला

  सर्वेक्षणानुसार कोविड-१९ मुळे भारतात डिजिटल आरोग्य सुधारणांसाठीच्या मागणीचा वेग वाढला • सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी ६६% लोक डिजिटल आरोग्य ऍप्सचा उपयोग करत आहेत आणि सध्या जे या ऍप्सचा उपयोग करत नाहीत त्यांच्यापैकी ८८% लोक भविष्यात त्यांचा उपयोग करतील.  • ९०% पेक्षा जास्त व्यक्तींनी सांगितले की, महामारीमुळे त्यांच्याकडून भविष्यात डिजिटल आरोग्य ऍप्स आणि टेली-कंसल्टेशनसचा उपयोग करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   • हृदयरोग (५६%), श्वसनाचे आजार (५६%) आणि मधुमेह (५४%) या भारतीयांसाठी आरोग्याला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या तीन चिंता आहेत.   • ९३% लोकांनी सांगितले की, ते बहु-विषयक दृष्टीकोन आणि वैयक्तिक केसेसच्या व्यवस्थापन सेवांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत. मुंबई, भारत, ३० सप्टेंबर, २०२१:  डिजिटल आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सल्ला व उपचारांसाठी ऍपचा उपयोग करण्याचे प्रमाण भारतात वेगाने वाढत आहे.  कोविड-१९ महामारीमुळे उत्पन्न झालेल्या समस्या आणि सोशल डिस्टंसिंगच्या प्रतिबंधांमुळे हा बदल घडून आला आहे.  कंटारने केलेल्या आणि मेडिक्स ग्लोबलने सोपवलेल्या एका संशोधन अभ्यासात हे नि

ब्रिजस्टोन इंडियातर्फे सामाजिक योगदान देणाऱ्या शाश्वत वाहतूक शोधांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची घोषणा

ब्रिजस्टोन इंडियातर्फे सामाजिक योगदान देणाऱ्या शाश्वत वाहतूक शोधांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची घोषणा आरोग्यसेवा व पोषण, उपजीविका, शिक्षण आणि सामाजिक अंतर्भाव या क्षेत्रांमध्ये सुलभ, सुरक्षित व स्मार्ट वाहतूक उपाययोजनांचा करणार सन्मान रु.30 लाखांचे एकूण बक्षीस मुंबई, २९ सप्टेंबर , २०२१ : ब्रिजस्टोन इंडियातर्फे आज त्यांच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट पुरस्कारांची सुरुवात करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. या वार्षिक पुरस्कारांमध्ये सामाजिक प्रगतीच्या क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञान व उपाययोजनांच्या माध्यमातून शाश्वत वाहतूक नवोपक्रमांचा शोध घेण्यात येईल , त्यांची दखल घेण्यात येईल आणि त्यांचा प्रसार करण्यात येईल. एनजीओ , सामाजिक संस्था , सोशल स्टार्टअप या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ना-नफा तत्वावर चालणाऱ्या ज्या संस्था वाहतुकीचा वापर उपाययोजनेचे माध्यम म्हणून करत आहेत , वाढलेल्या किंवा पार्यायी वाहतुकीमुळे सामाजिक समस्या हाताळल्या गेल्या आहेत किंवा सामाजिक प्रगती साध्य करण्यात आली आहे , अशा संस्थांना या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारांम

बूमिंग बुल्स अॅकॅडमीची पाच हायब्रिड सेंटर्स सुरू करण्याची योजना

  बूमिंग बुल्स अॅकॅडमीची पाच हायब्रिड सेंटर्स सुरू करण्याची योजना ~ विद्यार्थ्यांमधील व्यापार कौशल्ये तीक्ष्ण करण्याचे उद्दीष्ट ~ मुंबई, २९ सप्टेंबर २०२१: बूमिंग बुल्स अॅकॅडमी या शेअर बाजार प्रशिक्षण संस्थेने दिल्ली, नोएडा, मुंबई, हैदराबाद आणि अहमदाबाद या पाच शहरांमध्ये हायब्रिड सेंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. स्टॉक ट्रेडिंगमध्ये अभ्यासक्रम शोधणा-या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन शिकण्याचे अनुभव वाढविणे हे उद्दीष्ट आहे. याशिवाय व्यवसाय हाताळण्याचा मध्यम अनुभव असलेल्या आणि ५०-६० विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी योग्य पायाभूत सुविधा असलेल्या किंवा एकामध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखणाऱ्या उद्योजकांसाठी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्याची अकादमीची योजना आहे. २०१९ मध्ये सुरू झालेली बूमिंग बुल्स अॅकॅडमी नवीन गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांसाठी एक सोपा ऑनलाइन ट्रेडिंग कोर्स प्रदान करते. ज्यात तरुण भारतीय पिढीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. परिस्थिती पूर्ववत होत असताना आता भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक आणि व्यापार पद्धतींविषयी वैयक्तिक प्रशिक्षण देण्

गृहकर्जासाठी अर्ज करताना टाळल्या पाहिजेत अशा 5 प्रमुख चुका

गृहकर्जासाठी अर्ज करताना टाळल्या पाहिजेत अशा 5 प्रमुख चुका नीरज धवन , व्यवस्थापकीय संचालक , एक्सपिरियन इंडिया घर खरेदी करणे हा भावनाप्रधान निर्णय आहे . तुमच्यासोबत आयुष्यभर राहणाऱ्या स्मृती निर्माण करण्याची घर ही जागा आहे . मात्र , गृहकर्ज घेण्यापूर्वी आपण पुरेसे नियोजन करतो का ? आपण निवडलेली गृहकर्ज योजना क्षेत्रातील सर्वोत्तम आहे अशी खात्री आपल्याला असते का ? गृहकर्ज घेण्यासाठी विश्लेषण व नियोजनाची गरज असते , कारण , ही एक दीर्घकालीन व महागडी बांधिलकी असते . पुरेसे संशोधन न करता घेतलेले कर्ज तुमच्या आर्थिक स्वास्थ्याला हानी पोहोचवू शकते . गृहकर्जासाठी अर्ज करताना लोकांनी खूपच सावध राहिले पाहिजे , जेणेकरून , अयोग्य योजना किंवा अयोग्य कर्जदात्याची निवड आपण करणार नाही . गृहकर्जासाठी अर्ज करताना केल्या जाणाऱ्या काही चुका पुढे दिल्या आहेत : १ . स्वत : चे मूल्यमापन न करणे : कोणत्याही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी पहिली अनिवार्य पायरी म्हणजे चांगले क्रेडिट स्कोअर असणे . एक्सपिरियन सारखा