Posts

Showing posts from June, 2022

शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला

Image
 शेअरचॅटने आपल्या लोकप्रिय टॅलेंट हंट ‘मेगा स्टार’चा तिसरा सीझन लाँच केला मुंबई, 30 जून 2022: शेअरचॅट, भारतातील लिडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांचा लोकप्रिय टॅलेंट हंट 'मेगा स्टार' लाँच करण्याची घोषणा केली. स्पर्धेचे उद्दिष्ट तिसर्‍या सेशनमध्ये, भारतभरातील डिजिटल क्रिएटर्समध्ये नऊ कॅटेगरी आणि दहा भाषांमध्ये उल्लेखनीय लोकल टॅलेंट शोधण्याचे आहे. दोन सीझन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, मेगास्टार सीझन 3 मोठा आणि चांगला असण्याची अपेक्षा आहे कारण यावेळी क्रिएटर्स ऑटोमोबाईल्स, गॅजेट्स आणि टेक, बिझनेस, शिक्षण आणि नोकरी, इमोशन्स, एंटरटेनमेंट, ह्युमर, लाईफस्टाईल, न्यूज व भक्ती आणि ज्योतिष यांसारख्या कॅटेगरीमध्ये स्पर्धा करतील. हे पुढे हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि ओडिया अशा विविध भाषांमध्ये पसरवले जाईल. 60 दिवसांची कॅम्पेन इमेजेस, शॉर्ट, लॉंग आणि मोशन व्हिडिओ यासारख्या कंटेंट कॅटेगरीमध्ये प्रवेश आमंत्रित करेल आणि कंटेंट क्रिएटर्सला प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि उत्कृष्ट पुरस्कारांसह युनिक टॅलेंट साजरे केले जाईल. विजेत्यांन

मुंबई विद्यापीठाच्या अॅप्लाईड आर्ट शाखेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश

  मुंबई विद्यापीठाच्या अॅ प्लाईड आर्ट शाखेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे घवघवीत यश मुंबई विद्यापीठाच्या अॅ प्लाईड आर्ट या शाखेत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी व व्हिज्युअल आर्ट (बीएफए) महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. बीएफए अॅ प्लाईड आर्ट शाखेतून या कॉलेजची आकांक्षा अनिल जाधव हिने पहिला तर श्रेयस रमाकांत पाटील याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. बीएफएच्या पेंटिंग शाखेत वैष्णवी हंसराज सावंत हिने द्वितीय तर ईशा मिलिंद कांबळी, अथर्व विवेक कंरदीकर यांनी अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.   जे. जे. कला महाविद्लायच्या पाठोपाठ वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अभियांत्रिकी व व्हिज्युअल आर्ट कॉलेज लौकिकप्राप्त करणारे महाविद्यालय ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव अॅड. आप्पासाहेब देसाई आणि चेअरमन नंदकुमार काटकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी नियमित अभ्यासक्रमाबरोबरच चर्चासत्र तसेच अन्य उपक्रमांचेही आयोजन करण्यात येते. यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या फाईन आर्ट विभाग

Loans and Advances of SIDBI crossed the landmark of Rs 2 lakh crore at Rs.2,02,252 crore as of March 31, 2022 with a growth of 29% over FY 2021

Image
   Loans and Advances of SIDBI crossed the landmark of Rs 2 lakh crore at Rs.2,02,252 crore as of March 31, 2022 with a growth of 29% over FY 2021 Mumbai : June 27, 2022: The Small Industries Development Bank of India (SIDBI) held its 24th Annual General Meeting on June 25, 2022, at its Head Office Lucknow. In the Annual General Meeting, audited financial results of SIDBI for the year ended March 31, 2022 were approved. Sh. Sivasubramanian Ramann, IA&AS, Chairman and Managing Director of SIDBI, briefed the members about good growth in business of SIDBI during FY 2021-2022. It was informed that SIDBI has achieved all round growth in all business verticals. Disbursements of SIDBI increased from Rs. 96029 crore in FY2021 to Rs.143758 crore in FY2022, a growth of 50%. Total assets of the Bank increased from Rs. 1.92 lakh crore to Rs. 2.47 lakh crore, growth of 29%. Bank has achieved income of Rs. 9139 crore and net profit of Rs. 1958 crore in FY2022. Networth increased by 14% to Rs. 23

भारताचा फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण चे मुंबईकरांना "आळसाशी लढा" आवाहन

  भारताचा फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण चे मुंबईकरांना "आळसाशी लढा" आवाहन  मिलिंद सोमण सोबत लाइफलाँग फाईट लेझी रन रविवार, ३ जुलै २०२२ रोजी जुहू येथे नियोजित  मुंबई,२३ जून २०२२: लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रायव्हेट लिमिटेडने रविवार, ३ जुलै २०२२ रोजी जुहू, मुंबई येथे अभिनेता, सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांच्यासोबत ५ किमी लाइफलाँग फाईट लेझी रनची घोषणा केली. लाइफलाँग फाईट लेझी रन ही एक चळवळ आहे, जी सर्व मुंबईकरांना त्यांच्या आळशीपणाशी लढण्यासाठी उद्युक्त करते आणि लोकांना स्वतःला त्यांच्या योग्य आवृत्त्या बनवण्यास प्रोत्साहित करण्याचा उद्देश आहे. ५ किमी धावणे नंतर फिटनेस खेळ होईल. फिटनेस गेमच्या विजेत्यांना लाइफलाँगकडून आकर्षक बक्षिसे मिळतील. कार्यक्रमासाठी नोंदणी शुल्क भारतीय चलनानुसार २४९ रु. आहे. आहे. नोंदणी https://youtuocanrun.com/races/lifelong-fight-lazy-run/ येथे खुली आहे.

एयू स्मॉल फायनान्स बँकेने आणले उद्योगक्षेत्रातील पहिले कस्टमायजेबल क्रेडिट कार्ड, एलआयटी

Image
  एयू स्मॉल फायनान्स बँकेने आणले उद्योगक्षेत्रातील पहिले कस्टमायजेबल क्रेडिट कार्ड, एलआयटी ●      एलआयटी (लिव्ह इट टुडे) क्रेडिट कार्ड, पूर्वनिश्चित सुविधांऐवजी कार्डधारकांना त्यांच्या सातत्याने बदलणाऱ्या जीवनशैलीच्या गरजांनुसार क्रेडिट कार्ड सुविधा निवडण्याची मुभा देते ●      एकाच कार्डावर प्रवास, मनोरंजन, खरेदी, इंधन आणि डायनिंगसाठी कस्टमाइझ करण्याजोगे लाभ उपलब्ध करून देण्यासाठी आणली आहे पे-पर-फीचर सुविधा तसेच कोणतेही फीचर हवे तेव्हा ऑन/ऑफ करण्याची सुविधा मुंबई, २२ जून, २०२२: आपल्या बदलाव (परिवर्तन) या उद्दिष्टाला जागत, एयू स्मॉल फायनान्स बँकेने आज एक नवोन्मेषकारी क्रेडिट कार्ड उत्पादन बाजारात आणले आहे. हे उत्पादन क्रेडिट कार्ड क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणेल असे आहे. एयू बँक एलआयटी (लिव्ह-इट-टुडे) क्रेडिट कार्ड हे भारतातील सर्वांत मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने तसेच सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रिटेल बँकांपैकी एका बँकेने आणलेले उत्पादन कार्डधारकांना एक अनन्यसाधारण मूल्यविधान देऊ करते. हे मूल्यविधान म्हणजे कार्डधारक त्यांना हवी ती फीचर्स निवडू शकतात आणि त्यांना हव्या तेवढ्या काळासाठी

पंजाब नॅशनल बँकेने 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला

   पंजाब नॅशनल बँकेने 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला   पीएनबी परिवाराने "योगा फॉर ह्युमॅनिटी" या थीमचे स्मरण केले   मुंबई, 21 जून, 2022: पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, तिच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करून 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी, पीएनबी परिवार एकत्र आले आणि तणाव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणार्‍या अनेक सकाळच्या संवादात्मक योग सत्रांमध्ये भाग घेतला तसेच सर्व झोन, मंडळे यांनी पीएनबी मुख्य कार्यालयात विश्रांतीची तंत्रे आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करण्यात आले .   सर्व झोन, मंडळे आणि पीएनबी मुख्य कार्यालयात विश्रांतीची तंत्रे आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम. "मानवतेसाठी योग" लोकांमध्ये सहानुभूती आणि एकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. ही थीम भारताच्या माननीय पंतप्रधानांनी निवडली होती, त्यांचे विशेतः आभार तसेच कोविड-19 च्या काळात दयाळूपणे, सहानुभूतीने आणि एकतेने दुःख कमी करण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आणि कोविडचा मुकाबला केला हे महत्वाचे आहे .  

पिनॅकल इंडस्ट्रीजची सिटीफ्लोसह त्यांच्या मालकीच्या नवीन बसकरिता अंतर्गत सजावटीसाठी भागीदारी

  पिनॅकल इंडस्ट्रीजची सिटीफ्लोसह त्यांच्या मालकीच्या नवीन बसकरिता अंतर्गत सजावटीसाठी भागीदारी   शहरातील भारतीय प्रवाशांकरिता स्व-मालकीच्या अशाप्रकारच्या एकमेव नवीन बस डिझाईन सादर     मुंबई, 15 जून 2022: पिनॅकल इंडस्ट्रीज, ही भारताची एकमेव एकीकृत व्यापारी वाहन आसन आणि अंतर्गत सजावट कंपनी असून आयसीई आणि ईव्ही परिघातील ओईएम व्यापारी वाहनांकरिता सर्वंकष पर्याय उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. मुंबईची अॅप-आधारीत प्रवासी कंपनी सिटीफ्लोकरिता त्यांच्या नवीन मालकीच्या बसचे डिझाईन, विकास आणि निर्मितीकरिता पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. हे देशातील असे एकमेव बस डिझाईन खासकरून शहरी भारतीय प्रवासी वर्गाकरिता आहे. आगामी 2 वर्षांत 1 लाख ग्राहकांसाठी 1,500 नवीन बसची सेवा उपलब्ध करून देण्याची सिटीफ्लोची योजना आहे.      पिनॅकल इंडस्ट्रीज ही भारतामधील अग्रगण्य वाहन सजावट, आसन यंत्रणा, ईव्ही सुटे भाग, विशेष वाहने, रेल्वे आसन आणि इलेक्ट्रिक वाहने कंपनी आहे. सिटीफ्लोच्या डिझाईन आणि निर्मिती प्रक्रियेने पूर्ण होण्यासाठी जवळपास 2 वर्षे घेतली. बसची आगामी आवृत्ती तयार करण्यासाठी दळणवळण उद्योग क्षेत्रातील मातब्बर कं

बँक ऑफ बडोदा आझादी का अमृत महोत्सव – आयकॉनिक वीक साजरा करत आहे

  बँक ऑफ बडोदा आझादी का अमृत महोत्सव – आयकॉनिक वीक साजरा करत आहे संपूर्ण भारतातील ७५ शाखांमध्ये विविध उपक्रमांसह स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी   मुंबई:-9जून 2022:- बँक ऑफ बडोदा (बँक), भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपैकी एक, आज जाहीर केले की बँकेने वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या समन्वयाने ‘आझादी का अमृत महोत्सव – आयकॉनिक वीक’ साजरा केला. भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ, बँकेने देशातील निवडक गेलेल्या ७५ शाखांमध्ये पोहोच कार्यक्रमांची मालिका आयोजित केली. आझादी का अमृत महोत्सव – आयकॉनिक वीक सेलिब्रेशनची सुरुवात विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या भाषणाने झाली. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी, ग्राहक आणि सामान्य जनतेसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी विविध शहरांमध्ये व्यवस्था केली होती. आयकॉनिक वीक दरम्यान, बँकेने ७५ शाखांमध्ये ग्राहकांना डिजिटल बँकिंगबद्दल शिक्षित करणे तसेच सायबर फसवणूक आणि सुरक्षितपणे बँक व्यवहार कसे करावे याबद्दल जागरुकता वाढवणे यावर लक्ष केंद्रित करणारे विविध उपक्रम राबवले. आर्थिक समावेशनाला चालना देण्यासाठी, बँकेन

डॅन्यूब प्रॉपर्टीजचा डीएच३५० दशलक्ष अल्ट्रा-लक्झरी निवासी प्रकल्प ‘जेमझ’ – लॉन्चच्या वेळीच विकला गेला!

 डॅन्यूब प्रॉपर्टीजचा डीएच३५० दशलक्ष अल्ट्रा-लक्झरी निवासी प्रकल्प  ‘जेमझ’ –  लॉन्चच्या वेळीच विकला गेला! हे ‘60 सेकंदात निघून गेले!’ या  सारखे आहे – २७० घरे असलेला संपूर्ण प्रकल्प लॉन्च झाल्यापासून काही तासांतच खरेदीदार आणि ब्रोकर यांनी घेतला आहे! • डॅन्यूब प्रॉपर्टीजचे डीएच३५० दशलक्ष ‘जेमझ’ शनिवार, ४ जून २०२२ रोजी विक्री सुरू झाल्यानंतर काही तासांत विकले गेले! • ‘जेमझ’ हा ऑक्टोबर २०२२ पासून डॅन्यूब प्रॉपर्टीज द्वारे लाँच केलेला आणि विकला जाणारा तिसरा निवासी प्रकल्प आहे – आणि मार्च २०२२ मध्ये फुरजानमध्ये डीएच३०० दशलक्ष Pearlz प्रकल्प लाँच केल्यानंतर दोन महिन्यांत दुसरा प्रकल्प आहे.   ‘जेमझ’, डॅन्यूब प्रॉपर्टीजचा चा एक डीएच३५०दशलक्ष परवडणारा अल्ट्रा-लक्झरी प्रकल्प, शनिवार, ४ जून, २०२२ रोजी शेख झायेद रोडवरील डॅन्यूब प्रॉपर्टीजच्या मुख्य कार्यालयात झालेल्या व्यावसायिक विक्री प्रक्षेपण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी काही तासांतच त्याची विक्री झाली. अंतिम वापरकर्ते आणि ब्रोकर्स यांनी या प्रकल्पाला सुरुवात केली, जे निर्धारित वेळेपूर्वी रांगेत उभे होते आणि ते उघडताच डॅन्यूब प्रॉपर्टीज कार्यालय

फोनपे ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून 1 दशलक्ष टू व्हीलर पॉलिसींची केली विक्री

 फोनपे ने आपल्या प्लॅटफॉर्मवरून 1 दशलक्ष टू व्हीलर पॉलिसींची केली विक्री ~ एकूण विमा खरेदींपैकी 75%+ खरेदी टियर 2 & 3 शहरांमधून झाल्याचे दिसते~ India, 2022: फोनपे या भारतातील आघाडीच्या फिनटेक प्लॅटफॉर्मने, आपल्या विमा ब्रोकिंग प्लॅटफॉर्मवरून विमा पॉलिसी सादर केल्यापासून तब्बल 1 दशलक्ष टू व्हीलर विमा पॉलिसी विकल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने असेही म्हटले आहे, की विमा खरेदीपैकी ७५% पेक्षा जास्त खरेदी ही टियर २ आणि ३ शहरांमधून केली जाते. यामध्ये निम शहरे आणि नगरे येथे ऑफरचा व्यापक स्वीकार दिसतो. विमा उत्पादने सर्वांसाठी उपलब्ध व्हावीत हा PhonePe चा प्रमुख दृष्टीकोन आहे. या दृष्टीकोनातील हा प्रमुख टप्पा आहे. पॉलिसी प्रकारांची निवड, परवडणारे दर आणि दोन मिनिटांमध्ये त्वरित होणारी प्रक्रिया याद्वारे रस्त्यांवरील विनाविमा वाहनांची संख्या कमी करणे, हा PhonePe चा हेतू आहे. आणखी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ग्राहक फोनपे च्या टू व्हीलर विम्यासह कोणत्याही तपासणीशिवाय कालबाह्य झालेल्या पॉलिसीचेही कोणत्याही त्रासाशिवाय नूतनीकरण करू शकतात आणि हा विमा तातडीने जारी केला जातो. आजच्या घडीला PhonePe

मिंत्राचे ईओआरएस-१६ ५० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी व गर्दीच्या वेळेत दर मिनिटाला १६,००० हून अधिक ऑर्डर्स हाताळण्यासाठी सज्ज

मिंत्राचे ईओआरएस-१६ ५० लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा देण्यासाठी व  मिंत्राच्या द्विवार्षिक ईओआरएस या कार्यक्रमाच्या १६व्या पर्वाच्या रूपाने भारतातील सर्वात मोठा फॅशन महोत्सव सुरू होत आहे. देशातील लक्षावधी फॅशनप्रेमींसाठी हा उपक्रम आनंद व उत्साह घेऊन येत आहे. ११ ते १६ जून या काळात घेतला जाणारा हा महोत्सव त्याच्या मागील पर्वांहून अधिक मोठा असणार आहे. यात ५०००हून अधिक ब्रॅण्ड्सच्या १४ लाख स्टाइल्सचे आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे कलेक्शन असणार आहे. या ६ दिवसांच्या कार्यक्रमादरम्यान फॅशन, लाइफस्टाइल, ब्युटी अँड पर्सनल केअर तसेच होम या विभागांत अभूतपूर्व अशा ऑफर्स दिल्या जाणार आहेत. याचा लाभ देशभरातील ५० लाख अनोख्या ग्राहकांना मिळणार आहे. मागणीमध्ये बीएयूच्या ३ पट वाढ होणे अपेक्षित आहे आणि मागील जुलैमध्ये झालेल्या ईओआरएसच्या तुलनेत २६ टक्के अधिक ग्राहक सहभागी होणे अपेक्षित आहे. मिंत्राला १० लाखांहून अधिक नवीन ग्राहक अपेक्षित आहेत आणि यातील ४० टक्क्यांहून अधिक श्रेणी २ व ३ शहर-गावांतील असतील असाही अंदाज आहे.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​सीईओ राकेश जैन यांचे पीक विमाधारकांसाठी सॉल्व्हन्सी मार्जिन नियम शिथिल करण्याच्या आयआरडीएआय च्या बदलांवर विचार

  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​सीईओ राकेश जैन यांचे पीक विमाधारकांसाठी सॉल्व्हन्सी मार्जिन नियम शिथिल करण्याच्या आयआरडीएआय च्या बदलांवर विचार   “पीक विमा प्रीमियम स्वीकारण्याचा कालावधी FY23 मध्ये 180 दिवसांवरून 365 दिवसांपर्यंत वाढवणे हे आयआरडीएआय चे एक सकारात्मक पाऊल आहे. नियामकाच्या या निर्णयामुळे सामान्य विमा कंपन्या अधिक व्यवसाय अंडरराइट करण्यास सक्षम बनतील, यामुळे मोठ्या प्रमाणावर भांडवल मुक्त होईल. हा अतिरिक्त बफर वेळ जीआई कंपन्यांची सॉल्व्हेंसी स्थिती सुधारण्यास मदत करेल. ही सूट खूप पुढे जाईल कारण सार्वभौम पैसा वाया जाणार नाही." रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​सीईओ राकेश जैन  

Hunar Business Network Organized Convention of Women Entrepreneurs

Image
Hunar Business Network Organized Convention of Women Entrepreneurs   Hunar Business Network provides a business platform for housewives as well as women who want to start a business, and a conference was organized at Police Gymkhana in Marine Drive, Mumbai. This venture has been started by its founder Shagufta Mumtaz and director of the organization Asif Noor Hasan. The guidance was given on how to develop personality development as well as other skills for women aspiring to start a new business. Through this initiative, women from Mumbai, New Mumbai, Thane and Raigad regions are being organized and efforts are being made to enhance their entrepreneurship.

एनएसडीएलचा 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' प्रोग्रॅम भारतातील सर्व राज्यांमधील 75+ शहरांमधील 4000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला

Image
  एनएसडीएलचा 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' प्रोग्रॅम भारतातील सर्व राज्यांमधील  75+ शहरांमधील 4000 हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला   -          या प्रोग्रॅमला उपस्थित राहिल्यानंतर 90% विद्यार्थ्यांचा डिमॅट अकाउंट सुरू करण्याचा मानस -          सहभागींमध्ये 48% प्रमाण मुलींचे होते -          डीईए आणि सेबीतर्फे आयोजित आयकॉनिक सप्ताह सोहळ्यात 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' या एनएसडीएल फिल्मचे प्रदर्शन   मुंबई, 13 जून, 2022 : नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्यातर्फे 'मार्केट का एकलव्य - एक्स्प्रेस' या शैक्षणिक कार्यक्रम शृंखलेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम खास विद्यार्थ्यांसाठी तयार केला होता. हा कार्यक्रम 8 भाषांमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत भारतातील सर्व राज्यांमधील 75+ शहरांमधील 4,000हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.   नवी दिल्ली येथे 8 जून 2022 रोजी डीईए आणि सेबीतर्फे आयोजित 'इंडियाज इकोनॉमिक जर्नी @ 75' (भारताचा अमृतमहोत्सवी आर्थिक प्रवास) या कार्यक्रमात या एनए

. मुकेश बत्रा यांच्या ‘होमियोपथी - सिम्पल रेमिडीज फॉर ऑल एजेस’ पुस्तकाचे प्रकाशन

Image
डॉ. मुकेश बत्रा यांच्या ‘होमियोपथी - सिम्पल रेमिडीज फॉर ऑल एजेस’ पुस्तकाचे प्रकाशन ~ सुरक्षित व वापरण्यास सुलभ असलेल्या होमियोपथी उपचारांची दैनंदिन मार्गदर्शिका ~ मुंबई, ९ जून २०२२: पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि डॉ. बत्राज हेल्थकेअर या होमियोपथी क्लिनिक्सच्या सर्वात मोठ्या श्रृंखलेचे संस्थापक डॉ. मुकेश बत्रा यांच्या ‘होमियोपथी - सिम्पल रेमिडीज फॉर ऑल एजेस’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. घरगुती उपायांच्या माध्यमातून वेळेवर गुणकारी ठरणारी होमियोपथी समजून घेण्यासाठीची ही एक सोपी, सहज उपलब्ध असलेली मार्गदर्शिका आहे. हे पुस्तक पॉप्युलर प्रकाशद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. तब्बल ५० वर्षे वैद्यकीय सेवेत असलेल्या डॉ. मुकेश बत्रा यांनी सर्व वयोगटांना होणाऱ्या दैनंदिन आजारांना हाताळण्यासाठीचे उपाय या पुस्तकात दिले आहेत. हे पुस्तक अॅमेझॉनच्या साकल्य आरोग्यसेवा (होलिस्टिक हेल्थकेअर) या विभागात पहिल्या क्रमांकाचे बेस्टसेलर आहे. या पुस्तकातील उपाय सहज समजतात आणि प्रसवपूर्व आजारांपासून ते ऱ्हुमॅटॉइड आर्थरायटिससारख्या वृद्ध व्यक्तींना होणाऱ्या आजारांपर्यंत विविध आजारांवरील होमियोपथी उपचार य

ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाईट्स पुण्यात दाखल

Image
ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाईट्स पुण्यात दाखल  डिझायनर करिश्मा शहानी खान आणि शोस्टॉपर क्रिती खरबंदा यांच्यासोबत क्रियेटीव्ह एक्सप्रेशन, ग्लॅमर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘प्राइड’चा उत्सव पुणे, एक अनोखी प्रवासी एक्सपिरीएंटल प्राॅपर्टी असलेल्या ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्स ‘क्वीन ऑफ द डेक्कन’ असलेल्या पुणे शहरात दाखल होत फॅशन आणि स्टाईलद्वारे शहराची अस्सल स्फूर्ती साजरी करत आहे. ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाइट्सच्या ‘मेड ऑफ पुणेरी ओम्फ’ आवृत्तीने पुण्याच्या खऱ्या भावनेला साजरे करणारी फॅशन, संस्कृती आणि संगीत यांचे मिश्रण करणारी एक आकर्षक संध्याकाळ एकत्र आणली आहे. यातून एक प्रतिध्वनी जो अभिमानाने आजच्या निर्मात्यांना उद्याचे प्रतीक बनण्यासाठी प्रेरित करतो. शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे चिरंतन वैभव आणि परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ साजरा करताना भव्य रिट्झ कार्लटन येथे पुणेस्थित का - शा लेबलच्या संस्थापक डिझायनर करिश्मा शहानी खान यावेळी उपस्थित होत्या. डिझायनरने त्यांच्या संग्रहातील नैसर्गिक आणि हाताने रंगवलेले कापडापासून तयार केलेल्या जोड्या प्रदर्शित केल्या. पुण्याच्या वेगळ्या आणि निप

एमजी मोटरने मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म 'एमजीव्हर्स' लाँच केला

  एमजी मोटरने मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म 'एमजीव्हर्स' लाँच केला ~ भारतातील पहिली ऑटो ओईएम बनली; सर्वोत्तम अनुभवासह ईकॉमर्स देण्याचा मनसुबा ~ मुंबई, ७ जून २०२२: एमजी मोटर आज एमजीव्हर्स या मेटाव्हर्स प्लॅटफॉर्मची त्यांच्या दृष्टीकोनाची घोषणा करणारी भारतातील पहिली ऑटो ओईएम आणि उद्योगांमधील काही मोजक्याच ब्रॅण्ड्सपैकी एक बनली. कंपनी विविध क्षेत्रांच्या माध्यमातून ग्राहक व भागधारकांना सर्वोत्तम अनुभव देईल. एमजीव्हर्स हे युनिव्हर्स म्हणून कार्य करेल, ज्यामध्ये एकाच व्यासपीठावर अनेक व्हर्च्युअल क्षेत्रांचा समावेश असेल. यासह ब्रॅण्डचा एमजी चाहते, ग्राहक, भागीदार व कर्मचा-यांना काम करण्यासाठी, खेळण्यासाठी, सामावून घेण्यासाठी, सहयोग करण्यासाठी, सह-निर्मिती करण्यासाठी, सामाजिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी एकत्र आणण्याचा मनसुबा आहे. हे युजर्सना भविष्यात स्क्रीन्सच्या मर्यादांपलीकडे आणि अंतरासंदर्भातील सीमांच्या पलीकडे जाण्यास सक्षम करेल, जेथे प्रत्येकजण नवीन शक्यतांची निर्मिती करण्यासाठी आणि नवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी एकत्र उपस्थित असू शकतात. एमजी मोटर इंडियाचे प

मिफ्फ-2022 ची आज शानदार कार्यक्रमाने सांगता

Image
मिफ्फ- 2022 ची आज शानदार कार्यक्रमाने सांगता विजेत्या चित्रपटांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री डॉ.एल.मुरुगन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या मिफ्फ- 2022 या , माहितीपट , लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित , सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी , केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच , माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे   वितरण राज्यपाल भगतसिंग   कोश्यारी   यांच्या हस्ते करण्यात आले.   या महोत्सवातील   सर्वोत्कृष्ट माहितीपट   म्हणून अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या चित्रपटाचा   सुवर्णशंख , प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये   देऊन गौरव क