Posts

Showing posts from June, 2019

ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन

Image
ओडिशा टुरिझम तर्फे भारतातील  बेस्ट केप्ट सिक्रेट असलेल्या पर्यटन योजनांचे प्रदर्शन  मुंबई २९ जून २०१९-  ओडिशाचे पर्यटन मंत्री श्री जे पी पाणिग्रही यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने फिक्की द्वारा मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या एका रोड शो मध्ये भाग घेतला. या रोड शो मध्ये मुंबईतील १५० टुर ॲन्ड ट्रॅव्हल व्यवसायिक सहभागी झाले होते व त्यांना या शिष्टमंडळाचा भाग असलेल्या ओडिशातील १८ आघाडीच्या टूर ऑपरेटर्स बरोबर बी२बी नेटवर्किंग करण्याची संधी मिळाली.   कमिशनर कम सेक्रेटरी श्री विशाल देव यांनी ओडीशा मधील हेरिटेज टुरिझम, इकोटुरिझम, एथनिक टुरिझम आणि स्पिरिच्युअल टुरिझम व अन्य पर्यायांवर प्रकाश टाकला.त्यांनी प्रत्येक विभागात राज्याची ब्रॅन्ड प्रतिमा जागतिक स्तरावर नेण्याचे महत्त्वही  अधोरेखित केले.     ते म्हणाले “ भुवनेश्वर हे भारतातील सर्वात स्मार्ट आणि राहण्यास योग्य शहरांपैकी एकअसून सातत्याने ते भारतातील तसेच जगभरांतील अन्य भागांशी जोडले जात आहे. या शहराला क्रिडा क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  या शहरात एशियन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप्स २०१८ नंतर ओडिशा मेन्स हॉकी

एक्विआचा पुणे कार्यालयासह आशिया - पॅसिफिकमध्ये विस्तार

Greetings!!! एक्विआचा   पुणे   कार्यालयासह   आशिया  -  पॅसिफिकमध्ये   विस्तार हा   विस्तार   कंपनीचा   वेगवान   जागतिक   विकास   आणि   जागतिक   पातळीवरील   डिजिटल   एक्सपीरियन्स   सोल्युशन्सचा   अंगीकार   अधोरेखित   करतो 28  जून  2019 –  एक्विआ कंपनीने आज आशिया पॅसिफिक प्रदेशात व भारतात   आपले अस्तित्व अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने पुणे शहरात नवीन कार्यालय स्थापन करीत असल्याची घोषणा केली. आपल्या जागतिक वृद्धी धोरणाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकत   एक्विआ कंपनीने आपले भागीदारांचे नेटवर्क बळकट करण्याचा आणि जागतिक ग्राहकसंख्या वाढवण्याचा   प्रयत्न केला आहे.   पुणे शहरातल्या या नव्या कार्यालयातील विविध विभागांमध्ये   नवीन कर्मचारी वर्गाची नियुक्ती करण्याची योजना एक्विआ कंपनीने आखली असून ग्राहकांचे   यश आणि उत्पादन विकास यासाठी भारत हे जागतिक डिलीव्हरी केंद्र म्हणून प्रस्थापित करण्याचा   कंपनीचा मानस आहे. याचबरोबर ,  जगभरात पुणे हे सर्वांत जलद वाढत जाणारे डिजिटल अनुभव केंद्र बनण्याची    शक्यता वाढली आहे. एक्विआ इंडियाचे जीएम सशिकांत मोहन्ती   म्हणाले ,  " पुण्या

एडटेक स्टार्टअप युलेक्ट्झची बीपीबी पब्लिकेशन्स बरोबर भागीदारी

एडटेक   स्टार्टअप   युलेक्ट्झची   बीपीबी   पब्लिकेशन्स   बरोबर   भागीदारी युलेक्ट्झ   या   एसएएएस (सास)   आधारित   एडटेक   स्टार्टअपने   बीपीबी   पब्लिकेशन्स   या   आशियातील   मोठ्या   संगणक   पुस्तकांच्या   प्रकाशकाबरोबर   भारतातील   आणि   जगभरातील   विद्यार्थ्यांना   सर्वोत्कृष्ट   गुणवत्तेचे   शैक्षणिक साहित्य   पुरविण्यासाठी   भागीदारी   केल्याची   घोषणा   केली . भारतातील   आणि   जगभरातील   विद्यार्थ्यांना   आणि   व्यावसायिकांना   उच्च   शिक्षणासाठी   आणि   प्रगत   शिक्षणासाठी   उच्च - अंत   स्त्रोत   आणि   संदर्भ   सामग्रीने   सक्षम   करणे   हे   युलेक्ट्झचे   प्रमुख   लक्ष्य   आहे .  बीपीबी   पब्लिकेशन्स या   आशियातील   मोठ्या   संगणक   पुस्तकांच्या   प्रकाशकाबरोबर   केलेल्या   भागीदारीचा   आम्हाला   आनंद   आहे .  युलेक्ट्झ   वर   असलेले   ६   लाखांहून   अधिक   विद्यार्थी   पुस्तके   ऍक्सेस   करतील   आणि   त्यांना   थेट   लाभ   मिळतील .  बीपीबी   पब्लिकेशन्स   बरोबरील   हि   भागीदारी   आता   आमच्या   विद्यार्थ्यांना   वाजवी   किंमतींमध्ये   सर्वोत्तम   गुणवत्तेच्या   ता

लेमन ट्री हॉटेल्स लि. अप्पर मिडस्केल ब्रँडद्वारे मुंबईमध्ये करणार प्रवेश

Image
लेमन ट्री हॉटेल्स लि . अप्पर मिडस्केल ब्रँडद्वारे  मुंबईमध्ये करणार प्रवेश लेमन ट्री प्रीमिअर - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असणार 303 आलीशान खोल्या व स्विट्स, नावीन्यपूर्ण खानपान सुविधा व आकर्षक अंतर्गत सजावट मुंबई , जून 27, 2019: लेमन ट्री हॉटेल्स लि . ने मुंबईत लवकरच सुरू केल्या जाणाऱ्या लेमन ट्री प्रीमिअर - मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या नव्या हॉटेलचा विशेष आढावा सादर केला. पुण्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई या दुसऱ्या शहरात लेमन ट्री प्रीमिअर सुरू होणार आहे, तर औरंगाबाद व पुणे यानंतर महाराष्ट्रातील या तिसऱ्या शहरात हा समूह कार्यरत असणार आहे . एकदा हे हॉटेल सुरू झाले की लेमन ट्री 34 शहरांत 57 हॉटेलांमध्ये 5800 खोल्या उपलब्ध करणार असून, यामुळे ही भारतातील मध्यम-दराच्या हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठी हॉटेल चेन ठरणार आहे. अंधेरी पूर्व या मुंबईतील मोक्याच्या व्यवसाय केंद्रामध्ये वसलेले हे अत्याधुनिक हॉटेल बिझनेस व लिजर ट्रॅव्हलर या दोन्हींवर भर देणार आहे, तसेच भारताच्या या आर्थिक राजधानीतील स्थानिक कॉर्पोरेट श्रेणीला लक्ष्य करणार आहे. अंधेरी कुर्ला मार्गावर

टाटा पॉवर क्लब एनर्जीतर्फे 'वॉटर कन्झर्व्हेशन'वरील नवीन मॉड्युल

टाटा पॉवर क्लब एनर्जीतर्फे  ' वॉटर कन्झर्व्हेशन ' वरील नवीन मॉड्युल #ClimateCrisis #ClimateChange #WaterCrisisInIndia #SwitchOff2SwitchOn #ThisIsTataPower #ReflexGeneration राष्ट्रीय ,  २७ जून २०१९ :  क्लब एनर्जी हा भारताच्या भावी पिढीला प्रशिक्षण देणे तसेच त्यांना संवेदनशील बनवणे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला टाटा पॉवरच्या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रम आहे .  या उपक्रमातून देशाच्या भावी पिढीच्या मनात नैसर्गिक स्रोत आणि ऊर्जा संवर्धनाबद्दलचे ज्ञान आणि जाणीव निर्माण केली जाते .  राष्ट्र उभारणीवरील आपला धोरणात्मक भर आणि जागतिक मोहिमेनुसार या कंपनीने क्लब एनर्जीसाठी  ' वॉटर कन्झर्व्हेशन ' ( जल संवर्धन )  या विषयावर नवे मॉड्युल सादर केल्याची घोषणा केली आहे . २०१५ मध्ये ,  जगभरातील २ . १ अब्ज लोकांना पिण्यासाठी सुरक्षित पाणी उपलब्ध नव्हते .  यंदा हा आकडा २ . २ अब्जांवर गेला आहे आणि आता पाणी जपून वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे ,  हे स्पष्टच झाले आहे . पृथ्वीच्या एकूण भूपृष्ठातील फक्त २ . ४५ टक्के भाग भारताचा आहे आणि जगातील एकूण जलस्रोतांपैकी फक्त ४ टक्के भारतात आहे . 

एमजीची बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च

Image
एमजीची बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लॉन्च ~ भारतातील सर्वोत्तम ५-५-५ व्हेइकल ओनर पॅकेजसह १२.१८ लाखांत उपलब्ध ~ मुंबई, २७ जून २०१९:  एमजी (मॉरिस गॅरेज) मोटर्स इंडियाने आज आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही एमजी हेक्टर १२.१८ लाख ते १६.८८ लाख (एक्स शो-रूम, नवी दिल्ली) अशा अतिशय खास स्वागत मूल्यासह भारतीय बाजारपेठेत दाखल केली.  भारताची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर बरोबर खरेदीदारांना द 'एमजी शिल्ड' हे भारतातील सर्वोत्तम व्हेइकल ओनरशिप पॅकेज दिले जाणार आहे. या पॅकेजद्वारे गाडीच्या खासगी मालकांना अमर्याद किलोमीटर्ससाठी ५ वर्षांची सर्वसमावेशक मॅन्युफॅक्चरर वॉरंटी मोफत दिली जाणार आहे. भारतात विकल्या जाणा-या इतर कोणत्याही गाडीबरोबर फॅक्टरी वॉरंटीच्या तुलनेत ही वॉरंटी सरस आहे. यामध्ये पाच वर्षांसाठी चोवीस तास रोडसाइड असिस्टंस (RSA) आणि पहिल्या पाच शेड्युल्ड व्हेइकल सर्व्हिससाठी शून्य मेहनताना या सुविधांचा समावेश आहे. याखेरीज हेक्टरबरोबर प्रीपेड मेंटेनन्स प्लान्सही विकत घेता येऊ शकणार आहेत, ज्यांच्या किंमती पहिल्या तीन वर्षांसाठी अगदी कमी म्हणजे फक्त ६००० रुपयांपासून