Posts

Showing posts from December, 2021

टायगर श्राॅफच्या "गणपत'ची "कु' अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा

 टायगर श्राॅफच्या "गणपत'ची "कु' अॅपवरील डान्स चॅलेंजची चर्चा प्रतिनिधी : "कु' स्वदेशी अॅपवरील पोस्टमुळे टायगर श्राॅफच्या "गणपत'ची आतापासूनच चर्चा आहे. खरे तर हा चित्रपट पुढील नाताळला म्हणजे २३ डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, "कु' अॅपवरील टिझरमुळे टायगरचे चाहते आणि प्रेक्षकांची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहोचली आहे. टायगर "कु'वर नवा व्हिडीओ कधी पोस्ट करतो याची त्याचे चाहते चातकासारखी वाट पाहात असतात. टायगर अॅक्टिंग इतकाच त्याच्या डान्ससाठीही फेमस आहे. "कु'मुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांत वाढ झाली आहे. कोरीयन पाॅप डान्सर काईने टायगरला एका गाण्यावर डान्स करून दाखवण्याचे चॅलेंज केले. आणि टायगरनेही ते सहज स्वीकारीत पूर्ण केले. काईने दिलेल्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ टायगरने "कु'वर पोस्ट केला आहे. पाहता पाहता लाखो लोकांपर्यत व्हिडीओ व्हायरल झाला. सध्या सर्वत्र या व्हिडीओची चर्चा आहे

नवीन टाटा एमडी चेक एक्सप्रेस आरटी-पीसीआर टेस्टिंग सुविधा ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी परीक्षणांना प्रोत्साहन देणार

 नवीन टाटा एमडी चेक एक्सप्रेस आरटी-पीसीआर टेस्टिंग सुविधा  ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी परीक्षणांना प्रोत्साहन देणार  किफायतशीर, व्हेरियंट-प्रूफ आणि जलद उपयोग करता यावा यासाठी भारतात विकसित करण्यात आलेली आरटी-पीसीआर टेस्ट ओमायक्रॉन व्हेरियंटच्या केसेस जगभरात वाढत आहेत आणि या पार्श्वभूमीवर भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, अति जोखीम असलेल्या देशांमधून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी परीक्षण करवून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि इतर देशांमधून आलेल्या प्रवाशांची देखील रँडम परीक्षणे केली जात आहेत. काही राज्यांनी देशांतर्गत प्रवास करत असलेल्या लोकांसाठी निगेटिव्ह कोविड टेस्ट्स करणे अनिवार्य केले आहे आणि इतरही प्रतिबंध जारी केले आहेत.  भारतात पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात केसेसमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता काही संशोधनांमध्ये वर्तवण्यात आली आहे, किफायतशीर आणि अतिशय जलद निष्कर्ष देऊ शकतील अशा आरटी-पीसीआर कोविड टेस्ट्सच्या मागणीमध्ये अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी टाटा एमडीने भारतात कोविड परीक्षण सुविधा विकसित केल्या आहेत ज्या आपल्या देशाच्या कोविड

एफआरएनडीने क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये उभारला ६.५ दशलक्ष डॉलर्स निधी

Image
 एफआरएनडीने क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये  उभारला ६.५ दशलक्ष डॉलर्स निधी     भारत, २१ डिसेंबर २०२१: एफआरएनडी या बेंगळुरूमधील ऑडिओ रोमांस अॅण्‍ड फ्रेंड डिस्‍कव्‍हरी स्‍टार्टअपने अत्‍यंत लोकप्रिय बॅटल रोयाल गेम बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडिया (बीजीएमआय)ची निर्माती दक्षिण कोरियन गेमिंग कंपनी क्राफ्टन इन्‍क.च्‍या नेतृत्‍वांतर्गत सिरीज ए फंडिंग फेरीमध्‍ये ६.५ दलशक्ष डॉलर्स निधी उभारला आहे. सिरीज ए फेरीमध्‍ये कंपनीचे मागील गुंतवणूकदार इंडिया क्‍वोशण्‍ट आणि एलीव्‍हेशन कॅपिटल यांचा देखील सहभाग दिसण्‍यात आला.   आयआयटी कानपूरचे तीन माजी विद्यार्थी भानू प्रताप सिंग तन्वर, हार्दिक बंसल आणि हर्षवर्धन छंगानी यांनी एफआरएनडीची स्‍थापना केली. हा भावी अब्‍जो युजर्ससाठी विकसित करण्‍यात आलेला अद्वितीय अॅप आहे. हा अॅप तरूणांना एफआरएनडी डेटिंग सारखे लाइव्‍ह-स्ट्रीम फॉर्मेट्स आणि राजा राणी चोर पोलिस, वॉईस मॅच यासारखे ऑडिओ गेम्‍स, तसेच इतर कॅज्‍युअल गेम्‍सच्‍या माध्‍यमातून एकमेकांशी कनेक्‍ट होण्‍याची सुविधा देतो. ज्‍यामधून १-ऑन-१ कनेक्‍शन्‍स निर्माण करण्‍यावर भर दिला जातो. युजर्

दालमिया सिमेंट भारतच्या श्री. महेंद्र सिंघी यांचा आयसीआर आणि फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिलचा ‘पर्सन ऑफ दि इयर’ पुरस्काराने गौरव

Image
दालमिया सिमेंट भारतच्या श्री. महेंद्र सिंघी यांचा आयसीआर आणि फर्स्ट कंस्ट्रक्श न कौन्सिलचा ‘ पर्सन ऑफ दि इयर ’ पुरस्काराने गौरव   २१ सप्टेंबर २०२१ : दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेड Dalmia Cement (Bharat) Limited, या आघाडीच्या भारतीय सिमेंट कंपनी आणि दालमिया भारत लिमिटेड Dalmia Bharat Limited च्या मालकीच्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेंद्र सिंघी यांना आज इंडियन सिमेंट रिव्ह्यू आणि फर्स्ट कंस्ट्रक्शन कौन्सिल यांचा उद्योगाला कार्बनमुक्त करून भारताचे सिमेंटचे भवितव्य या विषयावर आधारित १२व्या सिमेंट एक्स्पोमध्ये ‘ पर्सन ऑफ दि इयर ’ पुरस्कार २०२१-२२ देऊन गौरवण्यात आले. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडचे अतिरिक्त सचिव श्री. अनिल अग्रवाल यांनी हा पुरस्कार सिमेंट एक्स्पोच्या १२ व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात श्री. सिंघी यांना प्रदान केला.  श्री. सिंघी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांच्या भारतीय आणि जागतिक सिमेंट क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रति दिलेल्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला. ते आपल्या

इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लिमिटेड महाराष्‍ट्र सरकारची बँकिंग सहयोगी म्‍हणून नोंदणीकृत

इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लिमिटेड महाराष्‍ट्र सरकारची बँकिंग सहयोगी म्‍हणून नोंदणीकृत भारत ,  21 डिसेंबर २०२१: इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लिमिटेडने ( '' इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक '') राज्‍य सरकार कर्मचा-यांना सेवा देण्‍याच्‍या दृष्टिकोनासह महाराष्‍ट्र सरकारसोबत बँकिंग सहयोगी म्‍हणून सहयोगाची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक विद्यमान कर्मचा-यांना पगार आणि भत्ते वितरीत करण्याची , तसेच पेन्शनधारकांना पेन्शनची तरतूद करण्याची सुविधा देईल , ज्‍यामुळे संस्‍थांना सोल्‍यूशन्‍स आणि व्‍यक्‍तींना मूल्‍यवर्धित सेवा मिळतील. बंधन बँक , करूर वैश्य बँक , दि साऊथ इंडियन बँक या इतर तीन बँका आहेत , ज्यांना सरकारी कर्मचा-यांना पगार , भत्ते वाटपाची जबाबदारी देण्‍यात आली आहे. हा करार दायित्‍वासाठी आहे. सरकारने इक्विटस स्मॉल फायनान्स बँकेला महाराष्‍ट्रातील ५८ शाखांमधील विद्यमान आणि निवृत्त कर्मचा-यांसाठी पगार व पेन्शन खाती उघडण्याचे अधिकार दिले आहेत. बँक पैसे काढण्याच्या आणि वितरित करण्याच्या अधीन आहे. याप्रसंगी बोलताना इक्विटस स्‍मॉल फायनान्‍स बँक लि

Global Crypto Asset Management Platform Mudrex launches API based enterprise tech, ‘Crypto-as-a-Service’

Image
  Global Crypto Asset Management Platform Mudrex launches API based enterprise tech, ‘Crypto-as-a-Service’  This B2B offering will essentially allow enterprises  to offer users a simple and secure crypto gateway    Bengaluru, 21st December, 2021: Mudrex, the San Francisco-based global crypto asset management platform, today launched an API-based Crypto-as-a-Service solution. This offering enables both traditional and crypto-specific brokers, portfolio management services, fintechs, etc to provide reliable and secure crypto investment products to their user base. With the launch of this product, Mudrex further solidifies its overarching vision to simplify crypto and present it as a reliable investment option to users across the globe.   ‘Crypto-as-a-Service’ is a product that offers KYC, regulatory and compliance monitoring to brokerages. Custody, and processing of the cryptocurrency will be administered by Mudrex. The technological framework is entirely constructed and supported by t

गोदरेज अॅप्लायन्सेसने आपल्या फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी केली अन्न सुरक्षिततेत सुधारणा

Image
    गोदरेज अॅप्लायन्सेसने आपल्या फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांसाठी केली अन्न सुरक्षिततेत सुधारणा आपल्या पोर्टफोलिओच्या ३०% आरोग्य आणि स्वच्छता विषयक उत्पादन योजना विस्ताराचे उद्दिष्ट ·          एअर फ्लो डक्टच्या आत १००% पृष्ठभाग स्टरलायझेशन आणि अन्नपदार्थांच्या पृष्ठभागावरून ९५% हून अधिक निर्जंतुकीकरण ·          पृष्ठभाग निर्जंतुकीकरण साहित्य , खोलीतील वातानुकुलीत यंत्रणा , लॉन्ड्री , डिशवॉशिंग पासून आता रेफ्रिजरेटर पर्यंत डीसइन्फेक्शन तंत्रज्ञानाचा विस्तार करून ग्राहकांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी जपण्याचे काम   मुंबई , २१ डिसेंबर २०२१: गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असणाऱ्या गोदरेज अँड बॉयसचा भाग असणाऱ्या गोदरेज अॅप्लायन्सेसने आरोग्य आणि स्वच्छताविषयक जाणीवांना अधिक महत्व देत आपल्या उत्पादन सादरीकरणाला आणखी बळकटी दिली आहे. वाढती मागणी पुरी करताना ब्रँडने फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरमध्ये प्रगत नॅनो डीसइन्फेक्शन तंत्रज्ञान सादर केले असून कंपनीने त्यासाठी पेटंटही दाखल केले आहे.   आज आपण राहत असलेले वातावरण जीवजंतू

यंदा ख्रिसमसला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (जीआयएल) सहयोग करून निसर्ग रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणार

Image
  यंदा ख्रिसमसला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (जीआयएल) सहयोग करून निसर्ग रक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणार   मुंबई २१ डिसेंबर २०२१: यंदाच्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन (बीएमसी) चा उद्यान विभाग आणि गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड (जीआयएल) यांच्या संयुक्त सहयोगाने लोकांना ‘अस्सल सांता’ चा उत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करण्यात येणार आहे. # रिअलसांता ( #TheRealSanta ) या आपल्या नवीन उपक्रमाशी जोडले जाऊन त्यायोगे पर्यावरणाचे संरक्षण करावे यासाठी महामंडळाच्या वतीने लोकांना उद्युक्त केले जाणार असून निसर्ग हाच आपल्यासाठी खराखुरा सांता असल्याचा महत्वपूर्ण संदेश हा उपक्रम लोकांपर्यंत पोचविणार आहे.   # रिअलसांता ( #TheRealSanta ) या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोदरेजतर्फे एक भव्य ख्रिसमस कॅप (नाताळची टोपी) तयार करण्यात आली असून ती कार्टर रोड , बांद्रा येथील एका झाडावर ठेवण्यात आलेली आहे. या झाडाच्या बाजूलाच मुंबईकरांसाठी एक संदेश ठेवण्यात आलेला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की , ‘ निसर्ग – या खऱ्याखुऱ्या सांताला

हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ

Image
  हाड गोठवणाऱ्या थंडीत टायगरचा शर्टलेस डान्स, कू वरील व्हिडीओचा नेटकऱ्यांमध्ये धुमाकूळ   प्रतिनिधी: मुंबई , १९  डिसेंबर ,  २०२१: सध्याचा मोस्ट फेव्हरिट, आणि आणि लाखाे तरूणींच्या हृदयाची धडकन असलेला अभिनेता टायगर श्राॅफ याची हाडे गोठवणाऱ्या थंडीतील नृत्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालीत आहे. टायगरसह सर्व स्टार्स तसेच नेटकऱ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय झालेल्या "कू' या स्वदेशी संदेश प्रसारण उपकरणावर टाकलेला हा व्हिडीओ झपाट्याने लोकप्रिय झाला असून "कू'वरील ही छायाचित्रे आतापर्यत लाखो प्रेक्षकांनी पाहिली व अनेकांना पाठवली आहे. फिल्म इंडस्ट्रीत फिटनेसच्या बाबतीत अतिशय पॅशन असलेल्या जाॅन अब्राहम, विद्युत जामवाल, सोनु सुद, अक्षय कुमार या मोजक्या स्टार्समध्ये टायगर श्रॅाफचेही नाव घेतले जाते. पीळदार शरीरयष्टी, रूबाबदार व देखणे व्यक्तिमत्व असलेला टायगर श्रॉफ म्हणजे युवा पिढीचा हाॅटकेक अॅक्टर आहे. आपल्या भूमिकेसाठी कुठलीही कसुर न सोडणाऱ्या नव्या पिढीच्या कलावंतांमध्ये तो टाॅपवर आहे. आणि तेवढीचटाॅपवर आहे. "लोकांशी आपल्या भाषेत जुळा' असी टॅगलाईन असलेली &quo

हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण, खेर यांची 'कू' वर इमोशनल पोस्ट काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर

Image
हा अभिनय माझ्या वडिलांना अर्पण , खेर यांची ' कू ' वर इमोशनल पोस्ट काश्मिरी फाइल्स सिनेमाचे मोशन पोस्टर आले समोर आगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अदाकारीने बॉलिवुडमध्ये मुद्रा उमटवणारे नाव म्हणजे अनुपम खेर . खेर यांनी आज कू वर पोस्ट केलेला ' काश्मिर फाइल्स ' या आगामी सिनेमाचे मोशन पोस्टर लक्ष वेधून घेते आहे .    अनुपम खेर यांनी आपल्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे . विवेक अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा प्रदर्शनाआधीच चर्चेत आहे . यात काश्मिरी पंडितांच्या संघर्षावर प्रकाश टाकण्यात आलाय . याआधी अग्निहोत्री यांची ' द ताश्कंद फाइल्स ' फिल्म चर्चेत होती . ' कू ' वर सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर करताना खेर यांनी म्हटले आहे , ' हा सिनेमा , त्यातला माझा परफॉर्मन्स , मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला मी अर्पण करतो . माझ्यासाठी हा सिनेमा नाही तर काश्मिरी पंडितांचं ते वास्तव आहे , जे 30 हून आधिक वर्षे लपवलं गेलं . हे सत्य आता तुमच्यासमोर येईल