Posts

Showing posts from October, 2018

पेन क्षेत्रातील आघाडीची कंपनी लिंकची भारतामध्ये स्टेशनरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्यासाठी जागतिक स्टेशनरी दिग्गज डेली सोबतहातमिळवणी

पेन   क्षेत्रातील   आघाडीची   कंपनी   लिंकची   भारतामध्ये   स्टेशनरी   उत्पादनांची   विस्तृत   श्रेणी   सादर   करण्यासाठी   जागतिक   स्टेशनरी   दिग्गज   डेली   सोबत हातमिळवणी मुंबई ,  ३१   ऑक्टोबर   २०१८ :   लिंक   पेन   ही   भारतातील   ४   दशकांपासून   सर्वाधिक   विश्वसनीय   असलेल्या   लेखन   सामग्री   कंपन्यांपैकी   एक   कंपनी   आहे .  ५०   हुन   अधिक   देशांमध्ये   उपस्थिती   असलेल्या   लिंक   कंपनीने   जागतिक स्टेशनरी   क्षेत्रातील   आघाडीची   कंपनी   डेलीसोबत   समजुतीचा   करार   केला   आहे .  डेली   हि   कंपनी   चीनमधील   झेजियांग   प्रांताबाहेर   असलेल्या   निंगबो   मध्ये   स्थित   असलेली   स्टेशनरी   क्षेत्रातील   दिग्गज   कंपनी   आहे .  लिंक   भारतामध्ये डेली   कंपनीच्या   उत्पादनाचे   विपणन   करण्यासाठी   आपल्या   मजबूत   वितरण   चॅनेलचा   उपयोग   करेल .  हि   भागीदारी   नोव्हेंबर   महिन्यापासून   सुरु   होण्यासाठी   तयार   आहे .  या   भागीदारीमुळे   लिंक   कंपनीला   डेलीच्या   २०००   हुन अधिक   उत्पादनांचा   ऍक्सेस   मिळणार   आहे .  तसेच   या   भागीदारी   अंतर्गत   लिंक

नेस्टअवे सह ऑफरवाली दिवाली

Image
नेस्टअवे सह   ऑफरवाली   दिवाली दिवाळीतील   ऑफर्ससाठी   पेटीएम ,  झोमॅटो ,  चाय   पॉइंट   आणि   रेंटोमोजोशी   भागीदारी नेस्टअवे   टेक्नोलॉजीज   या   भारतातील   सर्वात   मोठ्या   ऑनलाइन   होम   रेंटल   प्लॅटफॉर्मतर्फे   ' ऑफरवाली   दिवाली  -  घर   एक ,  ऑफर   चार '   हे   कॅम्पेन   सुरू   करण्यात   आले   आहे .  नेस्टअवे   प्लॅटफॉर्मवर ३०   ऑक्टोबर   २०१८   ते   १०   नोव्हेंबर   २०१८   या   कालावधीत   बुकिंग   करणाऱ्या   ग्राहकांसाठी   ही   ऑफर   लागू   असेल .  ₹ ५ , ०००   हून   अधिक   मूल्याच्या   या   ऑफर्ससाठी   नेस्टअवेने   पेटीएम ,  चाय   पॉइंट , झोमॅटो   आणि   रेंटोमोजो   यांच्याशी   भागीदारी   केली   आहे .  नेस्टअवेचे   ग्राहक   सर्व   नेस्टअवे   होम्समध्ये   या   ऑफर्सचा   लाभ   घेऊ   शकतात .  नेस्टअवेच्या   ग्राहकांसाठी   इतर   आकर्षक   ऑफर्सच   लवकरच सुरू   होणार   आहेत . ●         एक   ऑफ   वर्षभरासाठी  -  नेस्टअवेच्या   ग्राहकांसाठी   वर्षभरासाठी   झोमॅटो   गोल्ड   मेंबरशिप   मोफत  ( सोमवार   ते   गुरुवार ). ●         एक   ऑफर   आप्तेष्टांना   भेटण्यासाठी

ज्युबिलंट फूडवर्क्सकडून पेप्सीकोची डॉमिनोजचे शीतपेय भागीदार म्हणून घोषणा

Image
ज्युबिलंट   फूडवर्क्सकडून   पेप्सीकोची   डॉमिनोजचे   शीतपेय   भागीदार   म्हणून   घोषणा ज्युबिलंट   फूडवर्क्सने   आज   पेप्सीकोची   डॉमिनोजचे   शीतपेय   भागीदार   म्हणून   घोषणा   केली .  या   भागीदारीचा   भाग   म्हणून   पेप्सीकोची   पेप्सी ,  ७   अप   आणि   मिरिंडा   ही   शीतपेये   लिप्टन   आईस   टी   सोबत   डॉमिनोजच्या   भारतातील   सर्व रेस्टॉरंट्समध्ये   विकली   जातील . या   भागीदारीविषयी   अधिक   माहिती   देताना   ज्युबिलंट   फूडवर्क्सचे   प्रमुख   कार्यकारी   अधिकारी   आणि   पूर्ण   वेळ   निर्देशक   श्री .  प्रतीक   पोटा   म्हणाले   कि , " पेप्सीकोची   शीतपेय   भागीदार   म्हणून   घोषित   करण्यास   आम्हाला   खूप   आनंद   होत   आहे .  या   भागीदारीमुळे   आमच्या   शीतपेय   पोर्टफोलिओवर   नव्याने   लक्ष   केंद्रित   करता   येणार   आहे .  आम्ही   शीतपेयांचे   विविध   उत्कृष्ट   पर्याय   ग्राहकांसाठी   उपलब्ध   करून   देणार   आहोत   ज्यामुळे   त्यांना   डोमिनोजचा   पिझ्झाचा   चांगला   अधिक अनुभव   मिळू   शकेल ." पेप्सिको   इंडियाचे   अध्यक्ष   व   मुख्य   कार्य

इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख

Image
इंडिया किड्स फॅशन विक 2018मध्ये बीबा गर्ल्सचा दिमाख  ·           मुंबईमध्ये इंडिया किड्स फॅशन वीकच्या सहाव्या अवृत्तीमध्ये एथनिक ब्रॅंडने आपले लेस्टेस्ट ऑटम विंटर 2018 कलेक्शन सादर केले.  ·           लिटिल बीबा दिव्हा- लहान मुलींनी सहभाग घेण्यासाठी आणि रँप वॉकची संधी देण्यासाठीची एक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्पर्धा      बीबा गर्ल्स , या बीबाच्या 2-12 वयोगटातील लहान मुलींसाठी असलेल्या एथनीक वेयरसाठी समर्पित असलेल्या रेंजने  इंडिया किड्स फॅशन वीक 2018 च्या सहाव्या अवृत्तीमध्ये आपले नवीनतम फेस्टिव्ह कलेक्शन सादर केले, हा सोहळा ललित मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. प्रतिभावान आणि सुंदर बॉलिवुड अभिनेत्री  श्रृती सेठ  यांनी लहान सुंदऱ्यांसोबत बीबाच्या लेटेस्ट फेस्टिव्ह कलेक्शनमध्ये शोस्टॉपर बनून रँपची शोभा द्विगुणित केली.  एक पाऊल पुढे जात, या वर्षी इंडिया किड्स फॅशन वीक दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, कोलकता, चंदिगढ, हैद्राबाद आणि मुंबई या  7  शहरांमध्ये आयोजित करण्यात येत असून भारतभरातील फॅशन शोमध्ये बीबा गर्वाने सहभाग घेत आहे.   आपल्या चाहत्यांसाठी  7  शहरांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन स