Posts

Showing posts from November, 2021

Acer Launches new line of Air Purifiers with 4-In-1 HEPA Filter: Acerpure Cool C2 and Acerpure Pro P2

 Acer Launches new line of Air Purifiers with 4-In-1 HEPA Filter: Acerpure Cool C2 and Acerpure Pro P2   Mumbai, 30th November 2021: ACER, the leading consumer technology brand, today unveiled two new air purifiers in India - acerpure cool C2 and acerpure pro P2. A new line of smart air purifiers that takes control of air quality with a 4-in-1 HEPA filter which removes harmful viruses, bacteria, allergens and pollutants from your room making your home a safer place.   Speaking on the launch Sudhir Goel, Chief Business Officer, Acer India said, “The ongoing pandemic has raised awareness about the quality of the air we breathe and ways to stay healthy. We have introduced new technologies and products that ensure the best air quality, comfort, and energy efficiency. Through this launch, we aim to provide clean air through our technology. Also, we shall continue to introduce new technology solutions, which fall in line with our mission to lead and contribute to every community that we oper

आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग 2 डिसेंबर, 2021 रोजी खुले होणार

Image
  आनंद राठी वेल्थ लिमिटेडचे इनिशिअल पब्लिक ऑफरिंग 2 डिसेंबर , 2021 रोजी खुले होणार   ·          प्रत्येकी Rs .5 इतक्या दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअर Rs .530- Rs .550 या किमतीचा प्राइस बँड (इक्विटी शेअर्स). ऑफरमध्ये कर्मचारी आरक्षित पोर्शनसाठी बिड करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देऊ करण्यात आलेला Rs . 25 चा डिस्काउंट समाविष्ट ·          बिड/ऑफर सुरू होण्याची तारीख - गुरुवार , 2 डिसेंबर 2021 आणि बिड/ऑफर बंद होण्याची तारीख - सोमवार 6 डिसेंबर , 2021 ·          किमान बिड लॉट 27 इक्विटी शेअर्सचा असेल आणि त्यानंतर 27 इक्विटी शेअर्सच्या पटीमध्ये असेल ·          फ्लोअर किंमत ही इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 106 पट आहे आणि कॅप किंमत इक्विटी शेअर्सच्या दर्शनी मूल्याच्या 110 पट आहे.   मुंबई , 30 नोव्हेंबर 2021 : भारतातील काही आघाडीच्या नॉन-बँक वेल्थ सोल्यूशन्स फर्म्सपैकी एक असणाऱ्या आनंद राठी वेल्थ लिमिटेड या फर्मतर्फे गुरुवार , 2 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सचे (ऑफर) पब्लिक ऑफरिंग करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ही ऑफर सोमवार, 6 डिसेंबर 2021 रोजी बंद होणार आहे

Anand Rathi Wealth Limited’s initial public offering to open on December 2, 2021

Image
  Anand Rathi Wealth Limited’s  initial public offering to open on December 2, 2021   ·           Price Band of ₹ 530   – ₹550 per equity share bearing face value of ₹5 each (“Equity Shares”). The Offer includes a discount of ₹ 25 to Eligible Employees bidding in the Employee Reservation Portion. ·           Bid/Offer Opening Date – Thursday, December 2, 2021 and Bid/Offer Closing Date – Monday, December 6, 2021. ·           Minimum Bid Lot is 27 Equity Shares and in multiples of 27 Equity Shares thereafter. ·           The Floor Price is 106 times the face value of the Equity Share and the Cap Price is 110 times the face value of the Equity Share .Mumbai, November 30, 2021:  Anand Rathi Wealth Limited ,  one of the leading non-bank wealth solutions firms in India   is proposing to open its initial public offering of Equity Shares (the “ Offer ”) on Thursday, December 2, 2021 which will close on Monday, December 6, 2021. The price band for the Offer has been determined at ₹ 530 – ₹550

आयएमएफए आपला 60 वा स्थापना दिवस साजरा करत आहे बोर्डाने बक्षीस म्हणून 1:1 बोनस शेअर्स भागधारकांना मंजूर केले आहे

 आयएमएफए आपला 60 वा स्थापना दिवस साजरा करत आहे बोर्डाने बक्षीस म्हणून 1:1 बोनस शेअर्स भागधारकांना मंजूर केले आहे   मुंबई,27नोव्हेंबर 2021:- इंडियन मेटल्स अँड फेरो अॅलॉयज लिमिटेड (आयएमएफए), फेरो अॅलॉयजची भारतातील आघाडीची पूर्णतः एकात्मिक उत्पादक कंपनीने आपला 60 वा स्थापना दिवस साजरा केला, जो त्याचे संस्थापक डॉ. बन्सीधर पांडा यांच्या 90 व्या जयंतीशी एकरूप आहे.थेरुबली, चौद्वार आणि सुकिंदा याशिवाय भुवनेश्वरमधील कॉर्पोरेट कार्यालयात स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी जारी करण्यात आलेल्या विशेष वर्धापन दिनाच्या लोगोमध्ये सहा दशकांचा परिवर्तनात्मक प्रवास दर्शविला गेला आहे. डॉ. बन्सीधर पांडा, एक संशोधन शास्त्रज्ञ आणि श्रीमती इला पांडा यांनी सुरुवातीला सिलिकॉन मिश्र धातु तयार करण्यासाठी आणि नंतर क्रोम मिश्र धातुंमध्ये विविधता आणण्यासाठी 1961 मध्ये आयएमएफए (IMFA) ची स्थापना केली. ओडिशाच्या दुर्गम कोपऱ्यात एका भट्टीपासून सुरुवात करून, आज आयएमएफए एक गुणवत्ता जागरूक उत्पादक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जाते. 6500 हून अधिक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कंपनीवर अ

भारतीय रेल्वेने मध्यप्रदेशमध्ये फ्लाय अॅश वाहून नेण्यासाठी एमबी पॉवर आणि एसीसीची हातमिळवणी

Image
भारतीय रेल्वेने मध्यप्रदेशमध्ये फ्लाय अॅश वाहून नेण्यासाठी  एमबी पॉवर आणि एसीसीची हातमिळवणी   2 7 नोव्हेंबर 2021 - मुंबई : पर्यावरण संरक्षणाप्रती असलेली बांधिलकी वाढविण्याच्या दृष्टिकोनातून एमबी पॉवर या डायव्हर्सिफाइड वीज उत्पादक कंपनीने कटनी येथील कैमोअरमधील कारखान्यातील कंडिशन्ड फ्लाय अॅश भारतीय रेल्वेमार्गाने एसीसी सिमेंटमध्ये वाहून नेण्यास सुरुवात केली आहे. एमबी पॉवरतर्फे त्यांच्या मध्यप्रदेशमधील अनूपपुरमधील जैठारी येथील फ्लॅगशिप थर्मल पॉवर प्लँटच्या माध्यमातून एसीसी सिमेंटला सीएफए वाहून नेण्यात येणार आहे , जेणेकरून फ्लाय अॅशचा सुयोग्य उपयोग होईल. एमबी पॉवरचा अनूपपुरमधील कारखाना हा अशा प्रकारचा उपक्रम सुरू करणारा देशातील पहिल्या काही कारखान्यांपैकी एक आहे. मध्यप्रदेशमधील शहडोल डिव्हिजनमधून कोळशाच्या भुकटीच्या राखेची पहिली बोगी निघाली. या विभागातील अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमाला शहडोल डिव्हिजनचे आयुक्त श्री. राजीव शर्मा , अनूपपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सोनिया मीणा यांनी एमबी पॉवरचे प्लँट हेड आणि सीओओ श्री. बी. के. मिश्रा यांच्या उपस्थितीत हिरवा कंदिल दाखवला. शहडो

मालवणी चवीसाठी २६ वर्षांचा लौकिकप्राप्त असलेले दादरस्थित दादरचे मालवण किनारा

Image
 मालवणी चवीसाठी २६ वर्षांचा लौकिकप्राप्त असलेले  दादरस्थित दादरचे मालवण किनारा   खवय्यांसाठी मालवणच्या अस्स्ल चवीची पर्वणी   कोकणच्या अस्सल जेवणासाठी मुंबईकरांची दादरला आल्यानंतर पहिली पसंती असते ती मालवण किनारा हॉटेलची. पोर्तुगीज चर्चच्या समोरच असलेले हे रेस्टॉरन्ट नेहमीच खवय्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात जिभेचे चोचले पुरवायला वेळ नसतो. अशा वेळी जवळ एखादं अस्सल मालवणी त्यातही नॉनव्हेज जेवण मिळणारं हॉटेल असेल तर क्या बात है, हाच विचार खवय्यांच्या मनात असतो. त्यामुळेच मालवण किनारा ही त्यांच्यासाठी पर्वणी आहे.    प्रदीप राणे यांनी २६ वर्षांपूर्वी हे हॉटेल सुरु केले. त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला पण त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच गुणवत्तेवर भर दिला. मासळीची रोजची खरेदी आणि स्वतः कुटलेले मसाले हे पथ्य त्यांनी आजपर्यंत पाळले आहे. याकामी त्यांना त्यांची सहचारिणी नीना यांचीही खंबीर साथ आहे. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक पुरुषाला साथ लागते ती त्याच्या पत्नीची! हा व्यवसाय करताना सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल तर त्यांच्या पत्नी नीना राणे यांचा.

E-Tarang 2021 serves as a unique platform to boost creativity, skill sets and talent

  E-Tarang 2021 serves as a unique platform to boost creativity, skill sets and talent   Mumbai, 26 November 2021: With the pandemic having played havoc with lives and lifestyles, each domain has been extensively impacted, including education, the disruption of which has severely impeded the holistic development of children and youth. Many steps have been undertaken, in the meantime, to prevent the disruption of education, including focus on non-curricular activities essential for wholesome development, and also mental wellbeing.   SOS Children’s Villages of India is India’s largest self-implementing NGO in the domain of child care, and has been extending a basket of care solutions to vulnerable children and communities since over five decades. Keeping in mind the challenges COVID-19 has posed, a number of initiatives have been undertaken by the NGO to minimize the negative and long-term impact this pandemic has had on the most vulnerable sections of society. One suc

एमजी मोटर्स बनली पवन-सौर संकरित ऊर्जेचा वापर करणारी भारतातील पहिली पॅसेंजर कार कंपनी

Image
 एमजी मोटर्स बनली पवन-सौर संकरित ऊर्जेचा  वापर करणारी भारतातील पहिली पॅसेंजर कार कंपनी ~ हलोल येथील एमजी उत्पादनकेंद्राला ५० टक्‍के ऊर्जा क्लीनमॅक्स विंड सोलार हायब्रिड पार्कमधून पुरवली जाणार ~ मुंबई, २६ नोव्हेंबर २०२१: एमजी मोटर इंडियाने हलोल येथील आपल्या एमजी उत्पादनकेंद्राला ४.८५ मेगावॅट पवन-सौर संकरित ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी आशियाची सर्वात विश्वासार्ह शाश्वत ऊर्जा सहकारी कंपनी क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. (क्लीनमॅक्स) बरोबर भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे एमजी मोटर्स कंपनी १५ वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे २ लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन टाळण्यात यशस्वी होणार आहे, ज्याचे मूल्य १३ लाखांहून अधिक झाडे लावण्याइतके आहे. क्लीनमॅक्सचे ध्येयधोरण एमजीच्या शाश्वत भवितव्याप्रती असलेल्या कटिबद्धतेशी मेळ साधणारे आहे. भारताची पहिलीवहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही–एमजी झेडएस ईव्ही बाजारात दाखल करणारी ही कार कंपनी भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या (ईव्ही) वापराला प्रोत्साहन देण्याच्या कामी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. विजेवर चालणारी ही एसयूव्ही लोकांना शून्य कार्

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष्य

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर्स खरेदी करताना या गोष्टींकडे द्या लक्ष्य भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत, असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची ब-यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा. अशी टू-व्हीलर शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेक वेळा अशा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही फसवणूकच त्यांच्या पदरी पडते. वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे, पण असे असूनही ग्राहकांना छोट्या-मोठ्या डीलर्सबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक ग्राहक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सेकंड हॅण्ड किंवा यूज्ड टू-व्हीलर्सची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताहेत (CredR) क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, श्री. शशीधर नंदिगम.    कंपनी प्रतिष्ठित हवी: इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची सेकंड हॅण्ड दुचाकी वाजवी किंमतीत विकत घेऊ पाहणा-यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सार

एव्हरेस्ट फाऊंडेशन आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संय़ुक्त विद्यमाने नाशिकच्या ग्रामीण भागात प्रथमच राबविणार शालेय कौशल्य विकास उपक्रम

एव्हरेस्ट फाऊंडेशन आणि सलाम बॉम्बे फाऊंडेशन यांच्या संय़ुक्त विद्यमाने नाशिकच्या ग्रामीण भागात प्रथमच राबविणार शालेय कौशल्य विकास उपक्रम मुंबई , २६ नोव्हेंबर २०२१: - नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर गावच्या १३ ते १५ वर्षे वयोगट असलेल्या किशोरवयीन मुलांना खऱ्या अर्थाने विकासाच्या वाटा गवसणार आहेत . एव्हरेस्ट फाऊंडेशनच्या मदतीने सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या शालेय कौशल्य विकास उपक्रम ( स्कील्स@स्कूल ) या कार्यक्रमाचा लाभ या मुलांना होणार आहे . सलाम बॉम्बे फाऊंडेशन शहरातील शाळांमध्ये राबवत असलेले शालेय कौशल्य विकास उपक्रम आता ग्रामीण भागात प्रथमच राबविला जाणार आहे . करंजवणच्या जनता विद्यालय व उच्च माध्य . विद्यालयात या उपक्रमाचे उदघाटन शुक्रवार , २६ नोव्हेंबर रोजी झाले . या उदघाटनास नाशिक जिल्ह्याच्या कौशल्य विकास , रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीम . अनिसा तडवी , महाराष्ट्र नाशिक विभागच्या सहाय्यक संचालिका पुष्पावती पाटील , दिंडोरी गटाचे गट शिक्षण अधिकारी कलवन