Posts

Showing posts from August, 2019

फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९

Image
खाद्य प्रक्रिया उद्योगाच्या सुरूवातीसाठी सरकार तर्फे उद्योजकांना आणि नवोदित व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यात येणार- खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री रामेश्वर तेली भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी सांगितले की भारतातील खाद्यप्रक्रिया उद्योग हा देशांतील सर्वांत वाढत्या क्षेत्रांपैकी एक असून या क्षेत्रामध्ये वाढीसाठी उज्ज्वल भवितव्य आहे.   फिक्की फूड वर्ल्ड इंडिया २०१९ या फिक्की आणि भारत सरकारच्या खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांनी सहकार्यातून आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.  श्री तेली पुढे म्हणाले “ आमचे बजेट हे १४०० कोटी रूपयांचे असून खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून उद्योजक आणि तरूण व्यावसायिकांना खाद्य प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकार्य तर मिळेलच पण त्याच बरोबर दुर्गम भागात उद्योग सुरू करण्यास अधिक सहकार्य केले जाईल.” श्री तेली यांनी उद्योगांना आणि व्यावसायिकांना देशाच्या उत्तरपूर्व भागात गुंतवणूक करण्यास आमंत्रित केले.  “ सरकार तर्फे गुंतवणूकदार आणि उद्योजकांना या राज्यांत आपल

एसबीआय कार्डने आपल्या मोबाइल अॅपवर दाखल केली 'ईला' चॅटबोट सुविधा;

एसबीआय कार्डने आपल्या मोबाइल  अॅ पवर दाखल केली  ' ईला '   चॅटबोट सुविधा ; ४० हून अधिक सेवा वैशिष्ट्ये देणारी या उद्योगक्षेत्रातील पहिलीवहिली चॅटबोट ~  आता ग्राहकांना ईएमआय कन्व्हर्जन ,  बॅलन्स ट्रान्सफर किंवा क्रेडिट कार्डवरील लोन यांसारखी प्रगत वैशिष्ट्यांचा लाभ घेता येणार  ~ ~  मिळणार अधिक सुलभतापूर्ण ग्राहकानुभव  ~ नवी   दिल्ली  /  मुंबई ,  २९ ऑगस्ट २०१९:  क्रेडिट कार्ड इश्‍यू करणारी देशातील अग्रेसर कंपनी एसबीआय कार्डने अधिक चांगला ग्राहकानुभव देण्याच्या हेतूने आपल्या मोबाइल  अॅ पवर ईला (इंटर अॅ क्टिव्ह लाइव्ह असिस्टंट) ही चॅटबोट सेवा सुरू केली आहे. ईला या सेवेमध्ये ४० हून अधिक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये अंतर्भूत आहेत. ग्राहकांना स्वत : हून वापरता येण्याजोग्या सेवांचा संपूर्ण संच देत त्यांच्या सोयींमध्ये भर टाकणारा एसबीआय कार्डचा हा उपक्रम या क्षेत्रातील अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. चॅटबोट यंत्रणेने सुसज्ज प्रगत वैशिष्ट्यांच्या या नव्या आवृत्तीमध्ये ईएमआय कन्‍व्‍हर्जन ,  बॅलन्स ट्रान्सफर करण्याचे पर्याय व क्रेडिट कार्डावर लोन घेणे यांसारखे आपल्या अकाऊंटच्या

बहुप्रतिक्षित एमव्‍ही अगस्‍टा टूरिझ्मो वेलोस ८०० सादर

Image
मोटोरालतर्फे नवी मुंबईतील नवीन डिलरशीपच्‍या उद्घाटनप्रसंगी बहुप्रतिक्षित एमव्‍ही अगस्‍टा टूरिझ्मो वेलोस ८०० सादर ·           कायनेटिकच्‍या मोटोरालतर्फे रेसिंगचा उत्‍साह असलेली एकमेव टूरर  ' टूरिझ्मो वेलोस ८०० '   सादर ·           टूरिझ्मो वेलोसमध्‍ये उत्‍तम राइडिंग आनंद व अनंत अंतराच्‍या प्रवासासाठी परिपूर्ण वैशिष्‍ट्ये ·           या नवीन गतीशील आणि कॉम्‍पॅक्‍ट ,  स्‍पोर्टी टूरिंग बाइकमध्‍ये इन-लाइन तीन सिलिंडर इंजिनची शक्‍ती आणि काऊंटर रोटेटिंग क्रँकशाफ्ट असलेली एकमेव टूरिंग सुपरबाइक ·           टूरिझ्मो वेलोसची एक्‍स-शोरूम किंमत १८.९९ लाख रूपये ·           मोटोरालतर्फे पहिल्‍या तीन ग्राहकांसाठी १६.९९ लाख रूपयांची खास ऑफर ·           कायनेटिकच्‍या मोटोरालतर्फे नवी मुंबईमध्‍ये सहाव्‍या मल्‍टी-ब्रॅण्‍ड सुपरबाइक्‍स शोरूमचे उद्घाटन कायनेटिकची मोटोराल या भारताच्‍या पहिल्‍या मल्‍टी-ब्रॅण्‍ड सुपरबाइक उत्‍पादक आणि भारतातील एमव्‍ही अगस्‍टाच्‍या खास वितरक कंपनीने आज नवी मुंबईतील त्‍यांच्‍या नवीन डिलरशीपच्‍या  उद्घाटनाप्रसंगी एमव्‍ही अगस्‍टा टूरिझ्मो वेलोस सादर केली.

Suntuity RE India, part of a US based Suntuity Group, promotes environmental benefits of solar

Image
Suntuity RE India, part of a US based Suntuity Group, promotes environmental benefits of solar Suntuity Renewable Energy India Aimed at promoting Green Energy, Suntuity Renewable Energy India will promote environmentally beneficial solar projects that reduce dependence on electricity and achieve energy independence. It assists in lowering electricity bills, and in achieving a reduced carbon footprint.   Commenting on the occasion Ms. Imaan Javan, Director - Suntuity Renewable Energy India said, “At Suntuity, we believe in doing our bit to promote environmental consciousness, energy efficiency and a green eco-system. Our solutions cater to assist reducing carbon footprint and help in a clean way of life. We have deployed many installations across the world, and it’s a great feeling to know that we play a part in moulding young minds towards energy conservation with this project. We owe our existence to Mother Earth and it’s our duty and privilege to save and protect it.  Sustai

ओपीजीडब्ल्यू स्ट्रिंगसाठी ‘स्कायरोब’ रोबोटिक तंत्रज्ञान

Image
स्टरलाइट   पॉवरतर्फे   उच्च   व्होल्टेज   लाइनवर   सुरक्षित   आणि   कार्यक्षम   ओपीजीडब्ल्यू   स्ट्रिंगसाठी  ‘ स्कायरोब ’  रोबोटिक   तंत्रज्ञान स्टरलाइट   पॉवर   या   जगातील   अग्रणी   वीज   प्रसारण   मालमत्ता   विकासक   कंपनीने   विद्युत   प्रवाह   सुरु   असलेल्या  (‘ लाईव्ह - लाइन ’)  परिस्थितीत   उच्च   व्होल्टेज   उर्जा   ट्रांसमिशन   लाइनवर   ऑप्टिकल   ग्राउंड   वायर  ( ओपीजीडब्ल्यू ) बसविण्यासाठी   रोबोटिक   तंत्रज्ञान   विकसित   केले   आहे .  भारतामध्ये   प्रथमच   विद्यमान   अर्थ   वायर   बदलण्यासाठी   या   तंत्रज्ञानाचा   वापर   करण्यात   येणार   आहे .  ऑप्टिकल   ग्राउंड   वायर  ( ओपीजीडब्ल्यू )  स्ट्रिंगिंगसाठी   स्कायरोबचा   उपयोग केल्याने   सुरक्षा   आणि   वेग   वाढेल   तसेच   प्रकल्पांची    गुणवत्ताही   वाढेल .  तसेच   स्कायरोब   विद्यमान   अर्थ   वायर   आणि   ट्रांसमिशन   लाइनच्या   कंडक्टर्सचे   दृश्य   निरीक्षण   आणि   हेल्थ   मॉनिटरिंग   करू   शकते . गुरगांव  -  भिवडी   येथील   ४०० kV  लाईनवर   ऑप्टिकल   ग्राउंड   वायर  ( ओपीजीडब्ल्यू )  स्ट्रिंगिंगसाठी