Posts

Showing posts from June, 2018

मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम

मुंबईतून नाशिवंत वस्तू आणि आंब्यांच्या वाहतुकीत एमिरेट्स स्कायकार्गोचा विक्रम एमिरेट्स स्कायकार्गो हा एमिरेट्सचा मालवाहतूक विभाग असून त्यांनी यंदा मे आणि जून महिन्यात आंब्यांची विक्रमी वाहतूक नोंदवली आहे. हवाई मालवाहतूक सेवेने मागील वर्षातील मे महिन्यातील कालावधीच्या तुलनेत यंदा 50% ची वाढ झाल्याचा अनुभव  घेतला . जवळपास 1130 टन आंबे मुंबईतून जगभरातील विविध ठिकाणांवर एमिरेट्स स्कायकार्गो विस्तृत नेटवर्कच्या माध्यमातून मे 2018 दरम्यान पोहोचवले गेले. हे आंबे दोन्ही कार्गो, म्हणजे पॅसेंजर एअरक्राफ्ट व फ्रेटर एअरक्राफ्टमधून पाठवण्यात आले. एप्रिल 2018 पासून भारतातून एमिरेट्स स्कायकार्गोकडून 2650 टनहून अधिक आंब्यांची निर्यात करण्यात आली,  त्या पैकी 2142 टन आंबे मुंबईतून पाठविण्यात आले. मध्य पूर्व, युके युएसए, कॅनडा आणि युरोपातील इतर भागांमधील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये भारतीय आंब्यांची वाहतूक एमिरेट्स स्कायकार्गोमधून करण्यात आली. भारत हा जगातील एक महत्त्वाचा आंबा निर्यातदार असून दरवर्षी एप्रिल आणि जून या महिन्यांत निर्यात हंगाम शिखरावर असतो. देशातील महाराष्ट्र राज्यात सर्व

अंडी खा आणि वजन कमी करा !!

अंडी खा आणि वजन कमी करा !! ( सर्वाधिक लठ्ठपणा आढळणाऱ्या जगातील देशांमध्ये अमेरिका आणि चीननंतर भारत  तिस ऱ्या क्रमांकावर ) मोठ्या गोष्टी या लहान स्वरुपात दडलेल्या असतात, असे सर्रास म्हटले जाते, जर प्रामाणिक अंड्याचा विचार केला तर या वाक्याची प्रचीती तुम्हाला आल्या वाचू न राहणार नाही. अंड्या मध्ये खूप जास्त प्रथिने, चांगल्या स्वरूपातील मेद आणि जीवनावश्यक जीवनसत्त्वे  उपलब्ध असतात . हे घटक आरोग्याच्या दृष्टीने फारच हिताचे असतात. जर तुम्ही अंड्यांचा वापर सकाळच्या नाश्त्यात करत असाल, तर मग वजन कमी करण्यासाठी वेगळा आहार घेण्याची आवश्यकता नाही. जगभरात 2  मिलीयन हून अधिक प्रौढ व्यक्ती आणि बालकांचे वजन गरजेहून अधिक आहे किंवा ते लठ्ठ आहेत. तसेच त्यांच्या वजनामुळे  त्यांना  आरोग्याच्या समस्या ंचा ही  सामना करावा लागतो , अशी माहिती नवीन अहवालातून मिळते. जगातील जवळपास एक-तृतीयांश लोकसंख्येला वाढते शहरीकरण, वाईट आहार आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे लठ्ठपणा छळतो आहे. … आणि भारत एकटाच दिवसेंदिवस फुगत चाललेला नाही!! 2025 पर्यंत भारतात राहणारे जवळपास आणखी 5 टक्के लोक लठ्ठपणाकडे जा ण

चाकोरीबाह्य विचार- छोट्या मध्यम उद्योगांसाठी नवीन नियम

Image
चाकोरीबाह्य   विचार -  छोट्या   मध्यम   उद्योगांसाठी   नवीन   नियम :  आंतरराष्ट्रीय   सुक्ष्म - छोट्या - मध्यम   उद्योग   दिनानिमित्त   तज्ज्ञांनी   मांडले मत आंतरराष्ट्रीय   एमएसएमई   दिनानिमित्त   एडलवाईज   एसएमई   लेण्डिंग   आणि   मुंबई   शेअर   बाजाराने   आयोजित   केली   तज्ज्ञांची   चर्चा “ एमएसएमईज अर्थात सुक्ष्म - छोट्या - मध्यम उद्योगांनी वाढ लाभांश संधीचा अधिक चांगला लाभ घेण्यासाठी चाकोरीबाह्य विचारांचा अंगिकार करणे गरजेचे आहे ,” असे मत एडलवाइज एसएमई लेण्डिंग - बीएसई दिनानिमित्त आयोजित एका चर्चेत तज्ज्ञांनी व्यक्त केले .  २७ जून या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सुक्ष्म ,  लहान आणि मध्यम उद्योगदिनाचा यावर्षीचा विषय  “ लिमिटेड   टू   अनलिमिटेड -  सेलेब्रिटिंग   आँत्रप्रेन्युरशिप ,  अनलॉकिंग   व्हॅल्यू ”   असा असून ,  भारतीय उद्योजकांमधील चैतन्य आणि भारताच्या यशोगाथेत त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान यांना मानवंदना देण्याच्या उपक्रमाचा भाग आहे .  एडलवाइज समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  राशेश शहा  आणि बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिका

जीटीडीसीचे ‘गोवामाइल्स’ हे टॅक्सी अप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज

जीटीडीसीचे  ‘ गोवामाइल्स ’  हे टॅक्सी अप पुढील महिन्यात लाँचसाठी सज्ज डिजिटल यंत्रणेत सहभागी होण्यासाठी २८०० परवानाधारक टॅक्सीचालक इच्छुक गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) टॅक्सी अप  ‘ गोवामाइल्स ’  पुढील महिन्यात लाँच होण्यासाठी सज्ज झाले आहे. सध्या हे अप प्रत्यक्ष परिस्थितीत चाचणी घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहे. गोव्यातील २८०० टॅक्सी चालकांनी हे अप वापरण्यात रस दाखवला असून प्रवाशांकडून येणआरी मागणी वाढल्यानंतर चालकांच्या संख्येतही वाढ होम्याची दाट शक्यता आहे. हा प्रकल्प प्रवासाचे सोयीस्कर साधन मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे. माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर म्हणाले,  ‘ गोव्यातील टॅक्सी सेवेवर आधारित अपचे लाँच टॅक्सी चालक, पर्यचक आणि स्थानिक अशा सर्व भागधारकांसाठी वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांतीकारी बदल आणणार आहे. मला खात्री आहे, की गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक या डिजिटल यंत्रणेमध्ये सहभागी होतील म्हणजे गोवा राज्य अशाप्रकारची सेवा यशस्वीपणे कार्यरत    असलेल्या इतर राज्यांच्या मागे पडणार नाही. ’ गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) मान

'अ बॉटल फूल ऑफ होप' ठरतोय 'पिप्सी' सिनेमाचा ट्रेलर

Image
'अ बॉटल फूल ऑफ होप' ठरतोय 'पिप्सी' सिनेमाचा ट्रेलर   लहान मुलांच्या निरागस विश्वाची रंजक सफर घडवून आणणारा 'पिप्सी' हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्राला 'अ बॉटल फूल ऑफ होप' देण्यास येत आहे.  लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची प्रस्तुती आणि निर्मिती असलेल्या या सिनेमाचा, अंधेरी येथील हॉली फॅमिली हायस्कूलमध्ये नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. चानी आणि बाळूच्या मैत्रीवर आधारित असलेल्या 'पिप्सी' सिनेमाच्या या ट्रेलरचा बच्चेकंपनीनेदेखील मनमुराद आनंद लुटला. मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या सिनेमातील प्रमुख बालकलाकारांसोबत पार पडलेल्या या ट्रेलर लाँच कार्यक्रमामध्ये, या दोघांनी शाळकरी मुलांसोबत  गप्पागोष्टी करत, त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळले. ग्रामीण भागातील दोन छोट्या मुलांचे भावविश्व मांडणारा 'पिप्सी'चा ट्रेलर लक्षवेधी ठरत आहे. 'राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा माणसाचा जीव माश्यात असतो' असा समज करून, दुर्दम्य आजाराने ग्रासलेल्या आपल्या आईला वाचवण्यासाठी माश्याच्या शोधात निघालेली चानी या सिनेमाच्या

मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न

Image
मोल चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा प्रचंड उत्साहात संपन्न निर्माता-दिग्दर्शक योगेश कुलकर्णी  आणि प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर यांनी मराठी आणि अहिराणी अशा दोन भाषांमध्ये ‘मोल’ या दर्जेदार संगीतमय  चित्रपटाची  निर्मिती केली आहे. अहिराणी ही खान्देशची बोली भाषा.  खान्देशात अहिराणीला आईचा दर्जा आहे .खान्देशी भाषा आणि संस्कृतीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडावे या ध्यासातून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे .  नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रदर्शन सोहळा  राज्याचे सहकार राज्यमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. मुंबईतील  नरीमन पॉईंट येथील  यशवंतराव  चव्हाण केंद्रात पार पडलेल्या या सोहळ्याप्रसंगी चित्रपटाचे  प्रस्तुतकर्ते पारस बाविस्कर आणि समाजसेविका अंजलीताई बाविस्कर यांच्यासह  अभिनेते मिलिंद शिंदे, गायक नंदेश उमप आणि संगीतकार श्याम क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात मराठीतील प्रथितयश अभिनेते आहेतच, पण  खान्देशातील धुळे ,जळगाव ,नाशिक ,नंदुरबार या चारही जिल्ह्यातल्या  ५० हून अधिक अभिनेत्यांनाही संधी देण्यात आली आहे .  चित्रपटात योगेश क

पं. सुरेश वाडकरांच्या ८ शिष्यांची गुरूंना जागतिक संगीत दिनानिमित्त विशेष भेट!

Image
पं. सुरेश वाडकरांच्या ८ शिष्यांची गुरूंना  जागतिक संगीत दिनानिमित्त विशेष भेट! v      ‘हरिभाऊ विश्वनाथ कंपनी’च्या दिनेश दिवाणे यांच्या सहकार्यातून  Harmo निसां"    म्युझिक बँडचं * 'Melody Melange'*  गाणे साकार! *"Harmo निसां"* म्युझिक बँडचं * 'Melody Melange'*  हे गाणं  नुकतंच  जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून  YouTube  वर प्रसारित करण्यात आलं आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली ही काहीशी हटके असलेली संगीतकृती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे. राग *किरवाणी* वर आधारित तीन भिन्न प्रकृतीच्या गीतांचा हा समन्वय आहे.  ' मुकुटवारो सांवरो '  ही शास्त्रीय बंदिश , ' ओ माय लव्ह '  हे पाश्चात्य धाटणीचं नवीन इंग्रजी गीत आणि  ' दिल की तपिश '  हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सिनेगीत असा त्रिवेणी संगम आपल्याला यात ऐकायला मिळतो. कधी सरगम ,  तर कधी वेस्टर्न म्युझिकचे पीसेस वापरून ही गाणी कौशल्यपूर्ण रीतीने जोडली गेल्याने त्यांचा एकसंध अनुभव मिळतो.   आल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात रोहिता

जीप® कंपासतर्फे बेडरॉक लिमिटेड एडिशन सादर कंपनीने भारतात २५००० विक्रीचा टप्पा ओलांडला

Image
जीप ®  कंपासतर्फे   बेडरॉक लिमिटेड एडिशन सादर कंपनीने भारतात २५००० विक्रीचा टप्पा ओलांडला जीप कंपास बेडरॉक  ही  लिमिटेड एडिशन  एसयूव्ही असून कंपनीने एक वर्षांच्या आत साधलेल्या  २५ , ०००  गाड्यांच्या विक्री चे यश साजरे करण्यासाठी ती सादर करण्यात आली आहे बेडरॉक लिमिटेड एडिशन  ही ४ x २ प्रकारातील  मॅ न्यूअल ट्रान्समि शन,   टर्बोडिझेल प्रकारातील स्पोर्ट्स गाडी व्होकल व्हाईट , मिनिमल ग्रे आणि एक्झोटिका रेड अशा तीन रंगांत उपलब्ध गेल्या १० वर्षात जीप कंपासने एफसीए इंडियासाठी १२ महिन्यात साध्य केलेली ही सर्वोत्तम विक्री पुण्याजवळील आपल्या रांजणगाव प्रकल्पात जीप ®   कंपास या भारतातील सर्वाधिक वाखाणल्या गेलेल्या एसयुव्ही  ) २०१७ (   चे उत्पादन करणाऱ्या एफसीए इंडियाने एक वर्षाहून कमी कालावधीमध्ये भारतात जीप ®   कंपास गाडीचा २५ , ००० विक्रीचा टप्पा ओलांडला .  हे यश साजरे करण्यासाठी जीप ®   कंपास तर्फे  बेडरॉक  ही  लिमिटेड एडिशन एसयुव्ही आज बाजारात सादर करण्यात आली .  सपोर्ट ट्रीम प्रकाराची बेडरॉक २ . ० लीटर १७३पीएस टर्बो डिझेल इंजिन ,  सिक्स स्पीड  मॅन्यूअल ट्रान्समिशन ,  ४