Posts

Showing posts from January, 2018

के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन

के रहेजा कॉर्प बिझनेस पार्क – ‘माइंडस्पेस, ऐरोली इस्ट’ तर्फे सर्वोत्तम कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे संचालन अलीकडच्या जगात‘शाश्वत विकास’ हा शब्द लोकप्रिय झाला आहे. के,रहेजा कॉर्पच्या लँडमार्क कमर्शियलने ऐरोली इस्ट येथील माइंडस्पेसमध्ये कचरा व्यवस्थापन यंत्रणेचा एक नवीन मार्ग तयार केला. भारतात पंतप्रधान कार्यालयातर्फे सर्वात मोठ्या स्वच्छता अभियानाची‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा झाल्यावर त्या तत्वाचा अंगीकार करत आपल्या बिझनेस पार्कमध्ये शाश्वत विकासाच्या दिशेने यंत्रणा उभारली गेली. त्याठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याच्या प्रत्येक तुकड्यावर पार्क अंतर्गत पुनर्प्रक्रिया आणि पुनर्वापर करण्यात येतो. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने या बिझनेस पार्कचा शहराच्या पालिकेवर ताण पडत नाही. आपल्या ताज्या बिझनेस दौऱ्यादरम्यान स्वच्छ भारत मिशनचे सह-सचिव श्री. विनोद जिंदाल यांनी नवी मुंबईचे आयुक्त डॉ. एन रामस्वामी यांच्यासह याठिकाणची पाहणी केली आणि टीमला त्यांचा उपक्रम आणि मेहनतीबद्दल अभिनंदन केले.  इतर उपक्रमांमध्ये ऐरोली इस्ट माइंडस्पेस एसईझेडने ओडब्ल्यूसी युनिट्स बसवले आहे, यामध्ये बिझनेस पार्कमधील ओल्या कच

भारतामध्ये जागतिक दर्जाच्या सर्वात शक्तिशाली कॉन्सल एक्सबॉक्स वन एक्स चे अनावरण

भारतामध्ये जागतिक दर्जाच्या सर्वात शक्तिशाली कॉन्सल एक्सबॉक्स वन एक्स चे अनावरण मायक्रोसॉफ्टने भारतात एक्सबॉक्स वन एक्स लॉन्च केला आहे ,  जगातील सर्वात शक्तिशाली कन्सोलने स्थानिक गेमर्ससाठी ४ के गेमिंग आणि ४ के मनोरंजनाचे नवे पर्व आणले आहे. इतर कोणत्याही कन्सोल पेक्षा ४० टक्के अधिक शक्ती असलेला एक्सबॉक्स वन एक्स कन्सोल हा एक असा कन्सोल आहे जेथे गेमर्स गेम्सच्या सर्वोत्कृष्ट आवृत्या खेळू शकतात. या कॉन्सल एक्सबॉक्सची रिटेल किंमत ४४ , ९९० आहे. एक्सबॉक्स वन एक्स हा एक्सबॉक्सच्या इतिहासातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण गेम्स लाइनअपसह बाजारात बाजारात सादर केला आहे.

स्नॅपडील अनबॉक्स इंडिया सेल ला सुरुवात

स्नॅपडील अनबॉक्स इंडिया सेल ला सुरुवात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नॅपडील चे विशेष सेल अनबॉक्स इंडियावर सुरु झाला असून हा सेल २२ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत सुरु आहे. या विक्रीत दररोजच्या घरगुती गोष्टी जसे फ्रिज बॉटल्स ,  कूकवेअर संच ,  किचन कंटेनर ,  ग्लास टॉप गॅस स्टोव ,  मिक्सर ग्राइंडर ,  टिफिन बॉक्स ,  कपडे सुकविण्याचा स्टँड ,  शिडी ,  प्लॅस्टिकच्या खुर्च्या ,  रिचार्जेबल लाईट इ. वस्तू उपलब्ध असणार आहेत. या आणि इतर घरगुती वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेलच शिवाय वस्तू ऍड करण्यासाठी किंवा अप्रचलित घरगुती वस्तू रिप्लेस करण्यासाठी एक आकर्षक संधी मिळणार आहे. शेव्हिंग सप्लाय ,  कॉस्मेटिक्स यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंवर कमीतकमी  30%  सूट मिळेल. सर्वाधिक विक्री असलेल्या खेळण्यांवर  70%  पर्यंत सवलत दिली जाईल ,  तर मुलांच्या कपड्यांवर  80%  पर्यंत सवलत मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी आणली 5X रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड्स

बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांसाठी आणली 5 X  रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड्स बँक ऑफ ब डोदा ने आपल्या संपूर्ण अधिपत्याखालील बॉब फायनान्शियल सोल्युशन्स लिमिटेड (पूर्वी बॉबकार्ड्स लिमिटेड या नावाने ओळखल्या जाणा ऱ्या ) या कंपनीद्वारे आज आपल्या ग्राहकांना खरेदीवर सर्वाधिक लाभ मिळवून देणा ऱ्या   5 X  रिवॉर्ड्स क्रेडिट कार्डांच्या मालिकेची घोषणा केली.  5X  क्रेडिट कार्डांची नवी मालिका ग्राहकांसाठी बँक ऑफ ब डोदाच्या   ५ , ५००   हून अधिक शाखांच्या विस्तृत नेटवर्कपैकी कुठल्याही शाखेमध्ये उपलब्ध असणार आहे. 5 X  रिवॉर्ड्स क्रेडिट कार्डांना वेगवेगळ्या ग्राहकवर्गांच्या काटेकोर विभागणीनुसार तयार करण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी साजेसे रिवॉर्ड्स व फायदे ही कार्ड्स देऊ करतात. प्रत्येक कार्डांना लागू असणारे  ५ पटींचे गुणक ग्राहकांना खर्चाच्या रकमेनुसार काळजीपूर्वक निवडलेल्या उत्पादनश्रेणीसाठी लागू फायदे मिळण्याची हमी देते. 5 X  रिवॉर्ड्स मालिकेतील क्रेडिट कार्डांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे  : ·           इझी  हे कार्ड रोजच्या वापरासाठी सोयीचे असून किराणा सामान ,  डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि चित

काळा घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवलचा 3 फेब्रुवारीपासून `हरा घोडा महोत्सव सुरू होणार!

Image
काळा घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवलचा 3 फेब्रुवारीपासून `हरा घोडा महोत्सव सुरू होणार! काळा घोडा आर्ट असोसिएशन फेस्टिवल तर्फे (केजीएएएफ) मुंबई शहरात बहुसांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. अशाच स्वरुपाचा आणखी एक महोत्सव म्हणजे `हरा घोडा' या नावाने आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव 3 फेब्रवारीपासून सुरू होऊन 11 फेब्रुवारीपर्यंत असेल. यात नृत्य, साहित्य, संगीत, स्टॅण्ड अप कॉमेडी, खाद्य संस्कृती, शहरी वास्तुरचना, विविध कार्यशाळा यांची रेलचेल असून मुंबईकरांबरोबर देश-विदेशातील कलाकार व हौशी मंडळींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. महोत्सवाच्या वि षयी बोलताना समन्वयक निकोल मोदी म्हणाले ,   " अनेक वर्षांपासून केजीएएएफचा एक भाग होण्यासाठी भाग्यवान झालो असून मी या महोत्सवाच्या उत्क्रांतीचा अनुभव घेतला आहे आणि मुंबई शहरातील एक प्रतिष्ठित कार्यक्रमात सहभागी आहे. हा महोत्सव माझ्यासाठी नवीन आणि नाविन्यपूर्ण उंचीवर जाण्या चे एक आव्हान आहे. कला आणि संस्कृतीच्या परंपरेला आदरांजली म्हणून आम्ही आलेले आहोत." निकेल पुढे म्हणतात ,   या वर्षी आम्ही तरुण कलाकार आणि अभिनव कलाका

सिस्कातर्फे `ड्युअलाइट' आणि `ट्रीटोन' या नावीन्यपूर्ण एलइडी लाइट्सचे भारतीय बाजारपेठांसाठी उद्घाटन

सिस्कातर्फे  ` ड्युअलाइट '  आणि   ` ट्रीटोन '  या नावीन्यपूर्ण एलइडी लाइट्सचे भारतीय बाजारपेठांसाठी उद्घाटन  सिस्का एलइडी ,  या तंत्रज्ञानातील सर्वोत्तम नावीन्यपूर्णतेसह ,  एलइडी लाइटिंगमधील प्रमुख असलेल्या उत्पादनाने ,  आपल्या कॅटलॉगमध्ये दोन नव्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची भर घातली आहे. सिस्काने ड्युअलाइट बल्ब आणि ट्रीटोन लाइट्स सादर केले असून ,  यामुळे एलइडी लाइटनिंगच्या पोर्टफोलिओमधील श्रेणींचा विस्तार झाला आहे. या नव्याने सादर करण्यात आलेले एलइडी लाइट्स अनोखे आहेत आणि घरगुती व ऑफिसच्या वापरासाठी जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्णतेने सादर करण्यात आले आहेत. ड्युअलाइट बल्ब ची खास वैशिष्ट्ये ·           समान उत्पादनात या बल्बमध्ये 6500के आणि 3000के असे पर्याय देण्यात आले आहेत. ·           सीसीटी मॅन्युअल स्विचिंगद्वारे 5 सेकंदांच्या इंटरवलमध्ये बदलता येतात. ·           5 /7 / 9 आणि 12 अशा वॉटेजमध्ये उपलब्ध ट्रीटोन मधील खास वैशिष्ट्ये बल्ब/ ट्यूब/ पॅनेल्स/ डाउनलाइट्स ·           3  टप्प्यांच्या मॅन्युअल स्विचिंगमध्ये हे लाइट डिम करता येतात. ·           पहिले स्वि

पेअर-समृद्ध आहारातील संभाव्य प्रोबायोटिक लाभांचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधन

पेअर-समृद्ध आहारातील संभाव्य प्रोबायोटिक लाभांचा शोध घेण्यासाठी नवीन संशोधन टाइप-टू मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या व्यवस्थापनात पेअरची भूमिका निश्चित करण्यासाठीही इन व्हायट्रो अभ्यास फूड रिसर्च इंटरनॅशनलच्या मार्च महिन्यातील अंकात “डाएटरी फंक्शनल बेनिफिट्स ऑफ बार्टलेट अॅण्ड स्टारक्रिम्जन पेअर्स फॉर पोटेन्शिअल मॅनेजमेंट ऑफ हायपरग्लिस्मिया, हायपरटेन्शन अॅण्ड अल्सर बॅक्टेरिया हेलिकोबॅक्टर पायलोरी व्हाइल सपोर्टिंग बेनिफिशिअल प्रोबायोटिक बॅक्टेरिया रिस्पॉन्स,” एक नवीन इन व्हायट्रो (टेस्ट ट्यूब) अभ्यास प्रसिद्ध झाला होता. सध्या नॉर्थ डकोटा स्टेट युनिव्हर्सिटीत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक असलेले कालीदास शेट्टी (पीएचडी) आणि या संशोधनाचे प्रमुख लेखक डॉ. दीपायन सरकार यांनी प्रयोगशाळेत इन व्हायट्रो सेटिंगमध्ये बार्टलेट आणि स्टारक्रिम्जन या पेअर्सच्या दोन प्रकारांमध्ये आढळणार्‍या घटकांचा जुनाट आजारांवर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी अभ्यास केला. या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार, पेअरचे हे दोन प्रकार आंबवले असता, जठराशी निगडित आजारांवर नियंत्रण मिळवण्याची त्यांची क्षमता आणखी वाढते. विशेषत: मानवा

गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेड सोमवार, 29 जानेवारी 2018 पासून समभाग विक्रीला सुरुवात

गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेड   सोम वार , 29 जानेवारी 2018 पासून समभाग विक्रीला सुरुवात ,  बुध वार , 31 जानेवारी 2018 रोजी विक्री बंद होणार किंमतपट्टा : प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 1,470 रुपये ते 1,480 रुपये गॅलक्सी सर्फेक्टंट्स लिमिटेड ने (“ कंपनी ”) प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 6,331,674 पर्यंत च्या इक्विटी शेअर्सची ( “ इक्विटी शेअर्स ” ) सोम वार , 29 जानेवारी 2018 पासून रोख पद्धतीने प्रारंभी समभाग विक्री करायचे ठरवले (“ ऑफर ”). ऑफरमध्ये प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरकडून 39,250 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ; प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्सकडून 2,107,804 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा व अन्य सेलिंग शेअरहोल्डर्सकडून 4,184,620 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे . ऑफर कालावधी बुधवार, 31 जानेवारी 201 8 रोजी बंद होणार आहे. अँकर इन्व्हेस्टरसाठी बिड / इश्यू कालावधी बिड / इश्यू सुरू होण्याच्या तारखेपूर्वी एक कामाचा दिवस अगोदर, म्हणजे मंगळवार, 25 जानेवारी 201 8 रोजी असेल . ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 1,470 रुपये ते 1,480 रुपये निश्चित केला

स्नॅपडील प्रजासत्ताक दिन २०१८ प्राइड ऑफ इंडिया

स्नॅपडील प्रजासत्ताक दिन २०१८ प्राइड ऑफ इंडिया स्नॅपडील प्राइड ऑफ इंडिया" ई-स्टोअर ६९ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहेत. या ई-स्टोअर मध्ये देशाच्या सर्व भागांतील अनोख्या हातमाग व हस्तकला वस्तू आणि विशेष उत्पादने मिळतील. या स्टोअरमध्ये लोकप्रिय भारतीय ब्रॅण्ड्सची उत्पादने ,  देशभक्ती संकल्पनेवर आधारित आणि भारताशी संबंधित वस्तूही मिळतील. सर्वात महत्वाचे म्हणजे संस्कृतींमधील विविधता दर्शविणा-या हस्तकलेच्या वस्तू या ई-स्टोअर मध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. वस्त्र दालनामध्ये तांथ ,  जामदानी ,  भागलपूर ,  कंथा ,  कांचीपुरम साड्यांव्यतिरिक्त बंगाल ,  तामिळनाडू ,  ओरिसा आणि मध्यप्रदेश यांसारख्या वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यांतील फुलकारी ,  इक्कट आणि भांदेज दुपट्टा यांचा समावेश आहे. तर दागिन्यांच्या वर्गामध्ये कुंदन ,  पोलकी ,  मीनाकारी ,  मोती आणि मंदिरामधील दागिने यांचा संग्रह आहे. देशभक्तीच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या उत्पादनांमध्ये वंदे मातरम स्लोगन असलेले टी शर्ट्स ,  प्रजासत्ताक दीना संकल्पनेवर आधारित उशीची कव्हर्स ,  सुभाष चंद्र बोस ,  भगत सिंग आणि राणी ल