सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा: चॅप्टर २’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार सिमसिम
सोनी सबवरील मालिका ‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा: चॅप्टर २’मध्ये पुन्हा पाहायला मिळणार सिमसिम सोनी सबच्या अलीबाबावर सिमसिमच्या भूमिकेत सायंतानी घोष - एक अंदाज अंधेखा (1) ‘अलिबाबा - एक अंदाज अनदेखा: चॅप्टर २’ ही सोनी सबवरील कौटुंबिक एंटरनेटर आहे, जी अलीच्या (अभिषेक निगम) अनेक साहसी कृत्यांना सादर करते. या मालिकेने लक्षवधेक कथानक व अनोख्या पात्रांसह प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकतेच, प्रेक्षकांना पाहायला मिळाले की मरजीना (मनुल चुडासामा) मस्तक नसलेल्या महिलेच्या तावडीतून अलीची सुटका करण्यासाठी तलवारीसह लढाई करते. पुढील काही एपिसोड्समध्ये सिमसिम (सयंतनी घोष) राखेमधून फिनिक्सप्रमाणे पुन्हा उदयास येताना पाहायला मिळणार आहे. अलीने पिरॅमिडमध्ये बंदिस्त केल्यानंतर सिमसिम दिसेनासी झाली होती आणि तिच्याबाबत काही ऐकण्यात देखील आले नव्हते. पण चोरांना मेरिद दिसते तेव्हा सिमसिम बॉटलमध्ये बंदिस्त असल्याचे समजते. मेदिरच्या मदतीने सिमसिम बॉटलमधून बाहेर पडते आणि अलीचा सूड घेण्याचे षडयंत्र रचण्यास सुरूवात करते. सिमसिमची पुढील योजना काय असेल? सिमसिम पुन्हा आल्याने अलीसाठ...