स्नॅपडील अनबॉक्स इंडिया सेल ला सुरुवात
स्नॅपडील अनबॉक्स इंडिया सेल ला सुरुवात
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नॅपडील चे विशेष सेल अनबॉक्स इंडियावर सुरु झाला असून हा सेल २२ जानेवारी ते २६ जानेवारी पर्यंत सुरु आहे. या विक्रीत दररोजच्या घरगुती गोष्टी जसे फ्रिज बॉटल्स, कूकवेअर संच, किचन कंटेनर, ग्लास टॉप गॅस स्टोव, मिक्सर ग्राइंडर, टिफिन बॉक्स, कपडे सुकविण्याचा स्टँड, शिडी, प्लॅस्टिकच्या खुर्च्या, रिचार्जेबल लाईट इ. वस्तू उपलब्ध असणार आहेत. या आणि इतर घरगुती वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट मिळेलच शिवाय वस्तू ऍड करण्यासाठी किंवा अप्रचलित घरगुती वस्तू रिप्लेस करण्यासाठी एक आकर्षक संधी मिळणार आहे. शेव्हिंग सप्लाय, कॉस्मेटिक्स यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंवर कमीतकमी 30% सूट मिळेल. सर्वाधिक विक्री असलेल्या खेळण्यांवर 70% पर्यंत सवलत दिली जाईल, तर मुलांच्या कपड्यांवर 80% पर्यंत सवलत मिळणार आहे.
Comments
Post a Comment