भारतामध्ये जागतिक दर्जाच्या सर्वात शक्तिशाली कॉन्सल एक्सबॉक्स वन एक्स चे अनावरण
भारतामध्ये जागतिक दर्जाच्या सर्वात शक्तिशाली कॉन्सल एक्सबॉक्स वन एक्स चे अनावरण
मायक्रोसॉफ्टने भारतात एक्सबॉक्स वन एक्स लॉन्च केला आहे, जगातील सर्वात शक्तिशाली कन्सोलने स्थानिक गेमर्ससाठी ४ के गेमिंग आणि ४ के मनोरंजनाचे नवे पर्व आणले आहे. इतर कोणत्याही कन्सोल पेक्षा ४० टक्के अधिक शक्ती असलेला एक्सबॉक्स वन एक्स कन्सोल हा एक असा कन्सोल आहे जेथे गेमर्स गेम्सच्या सर्वोत्कृष्ट आवृत्या खेळू शकतात. या कॉन्सल एक्सबॉक्सची रिटेल किंमत ४४,९९० आहे. एक्सबॉक्स वन एक्स हा एक्सबॉक्सच्या इतिहासातील सर्वाधिक वैविध्यपूर्ण गेम्स लाइनअपसह बाजारात बाजारात सादर केला आहे.
Comments
Post a Comment