सिस्कातर्फे `ड्युअलाइट' आणि `ट्रीटोन' या नावीन्यपूर्ण एलइडी लाइट्सचे भारतीय बाजारपेठांसाठी उद्घाटन

सिस्कातर्फे `ड्युअलाइट' आणि  `ट्रीटोन' या नावीन्यपूर्ण एलइडी लाइट्सचे भारतीय बाजारपेठांसाठी उद्घाटन
 सिस्का एलइडीया तंत्रज्ञानातील सर्वोत्तम नावीन्यपूर्णतेसहएलइडी लाइटिंगमधील प्रमुख असलेल्या उत्पादनानेआपल्या कॅटलॉगमध्ये दोन नव्या नावीन्यपूर्ण उत्पादनांची भर घातली आहे. सिस्काने ड्युअलाइट बल्ब आणि ट्रीटोन लाइट्स सादर केले असूनयामुळे एलइडी लाइटनिंगच्या पोर्टफोलिओमधील श्रेणींचा विस्तार झाला आहे. या नव्याने सादर करण्यात आलेले एलइडी लाइट्स अनोखे आहेत आणि घरगुती व ऑफिसच्या वापरासाठी जागतिक स्तरावरील नावीन्यपूर्णतेने सादर करण्यात आले आहेत.
ड्युअलाइट बल्बची खास वैशिष्ट्ये
·         समान उत्पादनात या बल्बमध्ये 6500के आणि 3000के असे पर्याय देण्यात आले आहेत.
·         सीसीटी मॅन्युअल स्विचिंगद्वारे 5 सेकंदांच्या इंटरवलमध्ये बदलता येतात.
·         5 /7 / 9 आणि 12 अशा वॉटेजमध्ये उपलब्ध
ट्रीटोनमधील खास वैशिष्ट्ये
बल्ब/ ट्यूब/ पॅनेल्स/ डाउनलाइट्स
·         टप्प्यांच्या मॅन्युअल स्विचिंगमध्ये हे लाइट डिम करता येतात.
·         पहिले स्विच 100 टक्केदुसरे स्विच 50 टक्के आणि तिसरे स्विच 30 टक्के सक्षम
·         एलयूएक्सच्या गरजेनुसार मूड लाइटिंग करण्यासाठी उपयुक्त
या उद्घाटनाविषयी सिस्का ग्रूपचे संचालक श्री. राजेश उत्तमचंदनानी म्हणाले की, ``आमच्या ग्राहकांनी सर्वोत्तम एलइ लाइट्सचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा असतेअत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेसह ऊर्जा सक्षम लाइट्स असावेत. सिस्काने नेहमीच आमच्या उत्पादनातील नावीन्यपूर्णतेवर लक्ष केंद्रीत केले आहे आणि ड्युअलाइट आणि ट्रीटोनचे उद्घाटन केलेआम्ही यापुढेही एलइडी लाइट्सच्या बाजारपेठेत नेहमीच सर्वोत्तम सेवा देऊ असे आम्ही ग्राहकांना वचन देतो.''

सिस्का एलइडीने घरगुती आणि ऑफिसच्या लाइटिंगसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एलइडीच्या उपाययोजना दिल्या आहेत. सिस्का एलइडीच्या उत्पादनांची लिस्ट विस्तारीत आहेयात विविध बल्ब, सेलिंग लाइट्सस्पॉट लाइट्सट्यूब लाइट्सइमर्जन्सी लाइट्इलेक्ट्रीकल अॅक्सेसरीज आणि स्ट्रीप लाइट्स यांचा समावेश आहे. विविध आकारप्रकार आणि रंगांमध्येतसेच वॅट पॉवर आणि त्याच्या प्रकारांतहे एलइडी लाइट्स जागतिक स्तरावरील दर्जा आणि वर्गानुसार तयार करण्यात आले आहेत. सर्व उत्पादने दिसायला आकर्षक दिसतील अशा प्रकारे तयार करण्यात आली आहेतयांच्या लाइटमुळे घरे आणि ऑफिसांचा पूर्णपणे मेकओव्हर होणार आहे.
सिस्का एलइडीबद्दल -
सिस्का एलइडी ही अत्याधुनिकभविष्याचा विचार करणारी आणि अतिशय़ गतिमान असणाऱ्या श्री. संत कृपा ग्रूपची प्रमुख कंपनी आहे. सिस्का एलइडीने ऊर्जा सक्षमता आणि पर्यावरणपूरक लाइटिंगचे पर्याय यांना प्रोत्साहन देऊन शाश्वत पर्यावरण निर्मितीच्या मिशनवर नेहमीच लक्ष केंद्रीत केले आहे. या मिशनचाच भाग म्हणूनसिस्काने विशेष पर्यावरणपूरक एलइडी लाइटच्या पर्यायांची विस्तारीत श्रेणी सादर केली आहे. हे लाइट्स सीएफएलपेक्षा 70-80 टक्के ऊर्जा कमी घेतात. तसेच याद्वारे सर्वोत्तम तीव्रता, एकसमान लाइटचे वितरणउच्चतम सक्षमता आणि मजबूत आरओआय पुरवले जाते. सिस्का उत्पादनाची विश्वासार्हताटिकाऊपणा,सुरक्षितता आणि दर्जा देते आणि घरगुतीव्यावसायिक ते औद्योगिक आणि इतर बाहेरच्या उपयोगांसाठी सिस्काने विस्तारीत श्रेणी सादर केली आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE