टाय ग्लोबल समिट मध्ये बॉलीवुड सेलिब्रिटी सलमान खान यांची प्रमुख उपस्थिती
टाय ग्लोबल समिट मध्ये बॉलीवुड सेलिब्रिटी सलमान खान यांची प्रमुख उपस्थिती
जगातील प्रमुख उद्यमी नेतृत्व सम्मेलन असलेल्या टाय ग्लोबल सम्मेलनामध्ये (टीजीएस) आज जगभरातील 2,400 पेक्षा अधिक नवउद्योजक, प्रमुख व्यवसायिक, तसेच गुंतवणूकदार या सर्वानी वैश्विक सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी उद्यमशीलता, नेटवर्क आणि गुंतवणूक यांना प्रोसाहन दिले. बॉलीवुड सेलिब्रिटी, सलमान खान हे दुसऱ्या दिवशीचे प्रमुख अतिथी होते. सलमान खान यांनी उपस्थितांना‘बिइंग ह्यूमन’ या ब्रॅण्डच्या प्रवासाची माहिती दिली.
Comments
Post a Comment