स्टारबक्स 100 हे पुन्हा घेऊन येत आहे "ब्रूटोबर"
स्टारबक्स 100 हे पुन्हा घेऊन येत आहे "ब्रूटोबर"
उच्च गुणवत्तेच्या अरेबिका कॉफ़ीमध्ये सुसंगत, प्रामाणिक इनस्टोअर अनुभव वितरीत केल्याबद्दल ओळखले जाणारे टाटा स्टारबक्स 1ऑक्टोबरपासून 'स्टारबक्स ब्रूटोबर' नावाच्या आंतरराष्ट्रीय कॉफी आठवड्याच्या सन्मानार्थ सात दिवसांच्या उत्सवामध्ये कॉफीचे कलासाजरे करत आहेत.
6 ऑक्टोबर रोजी स्टारबक्स ब्रूटोबर' 'स्टारबक्स 100' ला सादर करत आहेत - स्टारबक्स त्यांच्या कॉफीच्या प्रेमात असणाऱ्याग्राहकांसोबत भारतातील सर्व स्टोअरमध्ये त्यांना फक्त 100 रुपये इतकेच लहान / मोठे स्टारबक्स पेय देण्यात येत आहे.
स्टारबक्स विशेष ऑफरसह 7 ऑक्टोबर रोजी माय स्टारबक्स रिवार्ड्स® गोल्ड सदस्यांसह उत्सव चालू ठेवत आहे.
Comments
Post a Comment