एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द केला.
एअरटेलच्या वाशी स्टोअरचे मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडून एक्सएस मॅक्स आयफोन सुपूर्द
एअरटेलतर्फे आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या वेळेआधी डिलिव्हरीला सुरुवात : प्रमुख रिटेल स्टोअरमधून ग्राहक निवडण्यासाठी आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सएस मॅक्सच्या डिलिव्हरीला एअरटेलने आज सुरुवात केली. एअरटेल ऑनलाइन स्टोअरमधून स्मार्टफोनचे प्री बुकिंग केलेले मुंबईतील संदीप गजभिये हे भारतातील अशा काही प्रथम ठरावीक ग्राहकांमध्ये आहेत ज्यांना आयफोन एक्सएस मॅक्स मिळाला आहे. एअरटेलच्या वाशी स्टोअरचे स्टोअर मॅनेजर यांनी संदीप गजभिये यांच्याकडे आज एक्सएस मॅक्सआयफोन सुपूर्द केला. ग्राहक सर्वात नवीन स्मार्टफोन एअरटेल ऑनलाइन स्टोअर www.airtel.in/onlinestore मधून बुक करू शकतात. सिटीबँक आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डांद्वारे केलेल्या खरेदीवर,१२ ते १५ महिन्यांच्या कालावधीसाठी ईएमआयवर ५ टक्के कॅशबॅकचा लाभ आणि ईएमआय शिवायच्या व्यवहारांवर ५X रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध होतील. हा स्मार्टफोन ग्राहकांना घरपोच दिला जाईल.
Comments
Post a Comment