पेन क्षेत्रातील आघाडीची कंपनी लिंकची भारतामध्ये स्टेशनरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्यासाठी जागतिक स्टेशनरी दिग्गज डेली सोबतहातमिळवणी
पेन क्षेत्रातील आघाडीची कंपनी लिंकची भारतामध्ये स्टेशनरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी सादर करण्यासाठी जागतिक स्टेशनरी दिग्गज डेली सोबतहातमिळवणी
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०१८: लिंक पेन ही भारतातील ४ दशकांपासून सर्वाधिक विश्वसनीय असलेल्या लेखन सामग्री कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. ५० हुन अधिक देशांमध्ये उपस्थिती असलेल्या लिंक कंपनीने जागतिकस्टेशनरी क्षेत्रातील आघाडीची कंपनी डेलीसोबत समजुतीचा करार केला आहे. डेली हि कंपनी चीनमधील झेजियांग प्रांताबाहेर असलेल्या निंगबो मध्ये स्थित असलेली स्टेशनरी क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. लिंक भारतामध्येडेली कंपनीच्या उत्पादनाचे विपणन करण्यासाठी आपल्या मजबूत वितरण चॅनेलचा उपयोग करेल. हि भागीदारी नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होण्यासाठी तयार आहे. या भागीदारीमुळे लिंक कंपनीला डेलीच्या २००० हुनअधिक उत्पादनांचा ऍक्सेस मिळणार आहे. तसेच या भागीदारी अंतर्गत लिंक पेनने डेली उत्पादनाचे भारतामधील विक्री आणि विपणन अधिकार प्राप्त केले आहे.
Comments
Post a Comment