इंटेलिजेंट डिझाइन्समुळे मुंबईतील घरे आली आवाक्यात

इंटेलिजेंट डिझाइन्समुळे मुंबईतील घरे आली आवाक्यात
५० लाखांच्या पूर्णपणे सुसज्ज छोटे घरांनी खरेदीदारांना आकर्षित केले
मुंबईतील आघाडीचे रिअल इस्टेट डेव्हलपर्स ग्रुप सॅटेलाइट यांनी आपल्या मालाड पूर्व येथील आरंभ या गृहनिर्माण उपक्रमाची घोषणा केली आहे.आरंभचे अनावरण या वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आले होतेत्यात १२०० अपार्टमेंट्स आहेत आणि त्यातील १००० घरे २४७ चौफुटांची १ बीएचके आहेत आणि त्यांची किंमत साधारण ४५.४५ लाख रूपये आहेइतर २०० युनिट प्रकल्पबाधित रहिवाशांसाठी असून ती मोफत बांधण्यात आली आहेत.
हा प्रकल्प पश्चिम द्रुतगती महामार्गमालाड स्थानक आणि आगामी मुंबई मेट्रोपासून जवळ आहेया प्रकल्पात एक भलामोठा बँक्वेट हॉलजागतिक दर्जाच्या सुविधांसह अद्ययावत जिमइनडोअर गेम रूममुलांच्या खेळाची जागा आणि इतर अनेक सुविधा आहेत.
प्रथमच घर घेणाऱ्यांसाठीनिवृत्त जोडपी आणि महत्त्वाकांक्षी तरूण जोडप्यांसाठी घरे बांधणाऱ्या आरंभकडून आपल्या अत्यंत बुद्धिमान डिझाइनआटोपशीर घरांसह मुंबईच्या परवडणाऱ्या दरांसाठीच्या घरांसाठीच्या गरजा पूर्ण केल्या जातातहा समूह पुढील पाच वर्षांत सुमारे २.५ दशलक्ष चौफुटांच्या रिअल इस्टेटचा विकास करेल आणि मुंबईतील घरांच्या कमतरतेवर उपाय काढेल.
मुंबईसारख्या शहरात जिथे जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी अत्यंत हुशारीने डिझाइन केलेल्याआटोपशीर घरांची मागणी वाढू लागली आहेया अत्यंत सुंदरपणे तयार केलेल्या घरांमध्ये जागेची बचत करण्याची कल्पना तर आहेच पण त्याचबरोबर उपलब्ध क्षेत्रात सर्व सुविधा दिल्या जातातया फ्लॅट्सच्या इंटेलिजेंट डिझाइनमुळे जागा वाया जाणार नाही याची काळजी घेतली जातेया घरांमध्ये लांबलचक कॉरिडॉर नाहीत तर ते प्रत्येक चौरस फुटाचा वापर योग्य पद्धतीने करतातप्रत्येक घरात ७० चौफुटांची वापरण्यायोग्य लोफ्ट२ मोठ्या आकाराची बाथरूम्स आणि १३ फूट फ्लोअर ते सीलिंग उंची आहेयातील प्रत्येक जागेचा वापर करण्याची कल्पना असताना ही घरे पर्यावरणस्नेही आहेत आणि ऊर्जा तसेच इतर स्त्रोतांचे संवर्धन करण्यास मदत करतात. ही घरे वेगळी ठरतात, त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती फक्त बुद्धिमत्तेने बांधलेली घरे नाहीत तर ती बजेटस्नेहीही आहेत.
ग्रुप सॅटेलाइटचे व्यवस्थापकीय संचालक श्रीसर्जन पी शाह म्हणाले कीआमची घरे जागेचा अभाव असलेल्या मुंबईतील घर खरेदीदारांसाठी सर्वोत्तम आहेतआम्ही जागेचा सर्वोत्तम वापर करतो आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देतोआमच्या प्रकल्पांचे स्थान आणखी एक यूएसपी आहे कारण हे सर्व प्रकल्प शहराच्या केंद्रस्थानी स्थित आहेत आणि तरीही ते अत्यंत परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेतमुंबईत हे अत्यंत दुर्मिळ आहेतही अत्यंत बुद्धिमत्तेने डिझाइन केलेली आणि परवडणाऱ्या दरातील घरे एक योग्य गुंतवणूक ठरतील.
१९७१ साली स्थापन झालेला ग्रुप सॅटेलाइट हा मुंबईतील सर्वांत जुन्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक आहेसध्या ग्रुप सॅटेलाइट गोरेगावअंधेरीताडदेवनेपीयन्सी रोड आणि मुलुंड येथील कार्यांमध्ये सहभागी आहेया समूहाकडे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर जमीन उपलब्ध आहेग्रुप सॅटेलाइटच्या मूलभूत क्षमतांमध्ये मुंबईतील विकासाच्या प्रत्येक घटकाचा समावेश आहेत्यात दक्षिणेकडील अत्यंत आकर्षक विकासापासून उपनगरांमधील वाणिज्यिक प्रकल्पांपर्यंत अनेक प्रकल्प आहेतग्रुप सॅटेलाइटप्रकल्प सातत्याने ग्राहकांच्या अपेक्षांनुसार काम करतात आणि या कंपनीला बाजारातील प्रत्येक वर्गात एक उत्तम दर्जाचे उत्पादन देताना खूप आनंद होतो

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

Satin Creditcare Network Limited Q1FY21: Resilient Performance Backed by Strong Collections and Lower NPAs

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth