एल एँड टी कडून सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (सिक्युअर्ड एनसीडी’ज)च्या सार्वजनिक प्रस्तावाची घोषणा

एल एँड टी कडून सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (सिक्युअर्ड एनसीडी’ज)च्या सार्वजनिक प्रस्तावाची घोषणा

·         प्रत्येकी रु. 1,000 दर्शनी मूल्य असलेली सिक्युअर्ड एनसीडी
·                                       ट्रान्च 1 इश्यूमध्ये बेस इश्यू साईज रु 500 कोटी (“बेस इश्यू साईज”) रु 1,000 कोटींपर्यंतचे ओव्हरसबस्क्रीप्शन सरासरी रु. 1,500 कोटींपर्यंत ठेवण्याचा पर्याय (“ट्रान्च इश्यू”)
·                                       ऑफर रेटींग [ICRA] AAA / स्टेबल (उच्चार आयसीआरए ट्रिपल ए सोबत स्टेबल आऊटलुक), केअर एएए / स्टेबल (उच्चार केअर ट्रिपल ए विथ स्टेबल आऊटलुक), आयएनडी एएए / स्टेबल (उच्चार आयएनडी ट्रिपल ए विथ स्टेबल आऊटलुक).
·         ट्रान्च 1 इश्यूद्वारे रिडम्पशनवर प्रभावी वार्षिक उत्पादन वार्षिक 9.35% द. सा. उपलब्ध करून देणार.
·         ट्रान्च 1 इश्यू 06 मार्च 2019 रोजी खुला होऊन 20 मार्च 2019 रोजी बंद होणार आहे **
·                                       वाटप केल्यानंतर सिक्युअर्ड एनसीडी बीएसई तसेच एनएसईवर सूचीबद्ध करण्यात येतील. एनएसई डेझिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज राहील.

एल अँड टी फायनान्स लिमिटेड, ही 31 डिसेंबर 2018 अनुसार एकूण थकीत कर्जाच्या स्वरुपात भारतातील एक अग्रगण्य अशी सिस्टेमीकली इम्पोर्टटंट नॉन-बँकिंग फायनान्शियल सेवा उपलब्ध करून देणारी कंपनी आहे. जी रु. 1,000 प्रती दर्शनी मूल्य असलेल्या सिक्युअर्ड रिडीमेबल नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर्स (“सिक्युअर्ड एनसीडी’ज”) च्या सार्वजनिक प्रस्तावासह येत आहेत. ट्रान्च इश्यू सरासरी रु. 500 कोटींचा असून रु 1,000 कोटींपर्यंतचे ओव्हरसबस्क्रीप्शन सरासरी रु. 1,500 कोटींपर्यंत ठेवण्याचा पर्याय राखून ठेवण्यात आला आहे. ट्रान्च 1 इश्यूद्वारे रिडप्शनवर प्रभावी वार्षिक उत्पादन वार्षिक 9.35% (द. सा.) देऊ करण्यात येईल. ट्रान्च 1 इश्यू लवकर बंद किंवा विस्ताराच्या पर्यायासह  06 मार्च 2019 रोजी खुला होऊन 20 मार्च 2019 रोजी बंद होणार आहे.
सिक्युअर्ड एनसीडी या प्रस्तावातंर्गत [आयसीआरएएएए स्टेबल (उच्चार आयसीआरए ट्रिपल ए सोबत स्टेबल आऊटलुक), केअर एएए / स्टेबल (उच्चार केअर ट्रिपल ए विथ स्टेबल आऊटलुक), इंड एएए / स्टेबल (उच्चार आयेनडी ट्रिपल ए विथ स्टेबल आऊटलुक) रेटींग आहे. एनसीडी द्वारा आयसीआरए, केअर आणि इंडिया रेटींग दर्शवतात की, या रेटींगसोबतची इनस्ट्रूमेंटस् ही उच्चतम सुरक्षा अंशांशी निगडीत असून वेळेवर आर्थिक मर्यादा उपलब्ध करून देतात. अशा इनस्ट्रूमेंटस्मध्ये सर्वात कमी क्रेडीट जोखीम असते.

ही सिक्युअर्ड एनसीडी निश्चित व्याज दर राखून खालील सहा निरनिराळ्या मालिकांमध्ये देऊ करण्यात येते. एनसीडी’ज च्या प्रत्येक मालिकेचा कालावधी खाली ठरविण्यात आलेल्या  ट्रान्च 1 इश्यू अंतर्गत देऊ करण्यात येतो. या प्रस्तावापोटी मिळालेल्या रकमेचा वापर ऑनवर्ड लेंडिंग, वित्त साह्य, कंपनीच्या सध्याच्या कर्जाकरिता वित्त पुरवठा करणे – [व्याजाचा भरणा आणि/किंवा पुनर्भरणा / उधारीच्या मुद्दलाचा पूर्व-भरणा] (75% पर्यंत) – आणि उर्वरीत (25% पर्यंत) सर्वसाधारण कॉर्पोरेट कारणांकरिता.

या ट्रान्च 1 प्रॉस्पेक्टसमार्फत सिक्युअर्ड एनसीडी’ज बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध होण्यासाठी प्रस्तावित असतील. ट्रान्च 1 इश्यूसाठी एनएसई हे डेझिग्नेटेड स्टॉक एक्सचेंज असेल. 

एडलवाईज फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड., ए. के. कॅपिटल सर्विसेस लि., एक्सिस कॅपिटल लि., आणि ट्रस्ट इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स प्रा. लि. हे या प्रस्तावाचे लीड मॅनेजर्स आहेत.
टेलिस्ट ट्रस्टीशीप लि. हे डिबेंचर ट्रस्टी तर लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
एल अँड टी फायनान्स लिमिटेड विषयी

एल अँड टी फायनान्स लिमिटेड ही 31 डिसेंबर 2018 नुसार टोटल लोन्स आऊटस्टँन्डींग ही भारतातील एक अग्रगण्य स्वरुपाची सिस्टेमीकली इम्पॉर्टंट नॉन-बँकिंग फायनान्शियल सर्विसेस कंपनी आहे.आमचे प्रवर्तक हे नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी – कोअर इन्व्हेस्टमेंट कंपनी (“एनबीएफसी – सीआयसी) म्हणून व्यापाराकरिता आपल्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांसमवेत आरबीआयसोबत नोंदणीकृत आहेत. ही कंपनी भारतातील मोठ्या एल अँड टी ग्रुपचा भाग असून एक अग्रगण्य व्यापारी संघटना आहे. जिचे अस्तित्व पायाभूत सुविधा, ऊर्जा, अवजड अभियांत्रिकी, इलेक्ट्रीकल आणि ऑटोमेशन, हायड्रोकार्बन्स, आयटी आणि तंत्रज्ञान आधारित सेवा, वित्त सेवा, प्रकल्प विकास, धातूविज्ञान व साहित्य हाताळणी, रिएल्टी, जहाजबांधणी, साहित्य बांधकाम, यंत्रे व औद्योगिक उत्पादने क्षेत्रांमध्ये आहे.

कंपनीची कार्ये भारतभर पसरली असून 31 डिसेंबर 2018 रोजीपर्यंत तिच्या 21 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांमधील 218 शहरांमध्ये 223 शाखा आहेत. त्याशिवाय, तिची सूक्ष्म कर्ज व्यापाराकरिता, 31 डिसेंबर 2018 पर्यंत भारतातील 14 राज्यांमधील 274 जिल्ह्यांत 1,181 मिटिंग सेंटर्स आहेत. 31 डिसेंबर 2018 पर्यंत कंपनीकडे 19,649 कर्मचारी होते. प्रत्येक व्यापार हा वरिष्ठ कार्यकारी अधिकाराच्या मार्गदर्शनाखाली चालतो. जो समूह स्तरावर आणखी काही संघटनात्मक कार्यांसाठी जबाबदार असतो. त्यांच्यातील एकत्रितपणे कंपनी कार्यांचे व्यवस्थापन आणि वृद्धी या क्षमता प्रदर्शित झाल्या आहे.

Comments

Popular posts from this blog

Indegene acquires Trilogy Writing & Consulting GmbH, a medical writing consultancy

After Abida Parveen & Atif Aslam's magical performance, Next is Enrique Iglesias who is all set to perform in UAE