आसियान बिझनेस संमेलन २०१९ चे रु. ९८००० करोडच्या १८ समजुतीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करून समारोप
आसियान बिझनेस संमेलन २०१९ चे रु. ९८००० करोडच्या १८ समजुतीच्या करारांवर स्वाक्षऱ्या करून समारोप
यावेळी कर्नाटक राज्य सरकारच्या आयटी आयएएस विभाग, बीटी, एस अँड टी, वाणिज्य व उद्योग विभागचे मुख्यसचिव श्री. गौरव गुप्ता, एनएमसी हेल्थकेअरचे संस्थापक आणि अध्यक्ष, फिनबेलर नवोफार्मा आणि बीआरएस व्हेंचर चेडॉ बी आर शेट्टी, कर्नाटक राज्य सरकारचे शहरी विकास मंत्री श्री. यू.टी. अब्दुल खडेर, एफकेसीसीआयचे अध्यक्षश्रीमान सुधाकर शेट्टी, कर्नाटक राज्य सरकारचे मोठे आणि मध्यम आकार उद्योग मंत्री श्री. के. जे. जॉर्ज 2019 च्याआसियान बिझिनेस संमेलनाच्या समारोप सोहळ्यासाठी उपस्थित होते.
Comments
Post a Comment