संजीव बजाज यांची भारतीय उद्योग परिषद (सीआयआय) च्या अध्यक्षपदी
संजीव बजाज यांची भारतीय उद्योग परिषद (सीआयआय) च्या अध्यक्षपदी
बजाज फिनसर्व लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव बजाज यांना सन 201 9 -20 साठी भारतीय उद्योग परिषदेचे (सीआयआय) अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत.तर सीमेन्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुनील माथुर यांची सीआयआय वेस्टर्न रीजनचे उपाध्यक्ष म्हणून 201 9 -20 साठी नियुक्ती करण्यात आले आहेत.फेरनियुक्ताच्या पहिल्या बैठकीत त्यांची नावे जाहीर करण्यात आली.
Comments
Post a Comment