एअरटेलने आज एअरटेल क्रिकेट बोनंझाच्या विजेत्यांची घोषणा केली
एअरटेलने आज एअरटेल क्रिकेट बोनंझाच्या विजेत्यांची घोषणा केली
मुंबईचा मिहीर शाह बनला एअरटेल क्रिकेट बोनंझाचा विजेता
एअरटेल क्रिकेट बोनंझाच्या विजेत्याला मिळाली होंडा सिटी कार
एअरटेल क्रिकेट बोनंझाचा विजेता म्हणून मुंबई (बोरीवली पश्चिमेतील) निवासी मिहीर शाहची आज एअरटेलने घोषणा केली. भारती एअरटेल मुंबईचे सीईओ अमित त्रिपाठी यांनी होंडा सिटी एसव्ही आयव्हीटीईसी कारची चावी विजेत्यास सुपूर्त केली.
यावर्षी मे महिन्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 लॉन्च करण्यात आला होता व त्या पार्श्वभूमीवर नाविन्यपूर्ण क्रिकेट स्पर्धा,एअरटेल क्रिकेट बोनंझानी क्रिकेटच्या चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाच्या जवळ येण्यास सक्षम केले . त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी भविष्यवाणी करण्यास सांगितली होती. हि स्पर्धा एअरटेल द्वारा पुनःलाँच केले गेलेले कस्टमर रिवार्ड प्रोग्राम - एयरटेल थैंक्सचा भाग होता व त्यासाठी ग्राहकांना एअरटेल थँक्स अॅपवर लॉग इन करणे आवश्यक होते आणि प्रत्येक अचूक अंदाजानुसार त्यांना गुण देण्यात आले होते. दररोज प्रत्येक मॅच मध्ये सर्वात जास्त गुण मिळणाऱ्या स्पर्धकाला आयफोन 8 तर 48 मॅचेसच्या हया सीरिज मध्ये सर्वात जास्त गुण मिळणाऱ्या स्पर्धकाला होंडा सिटी कार जिकंण्याची संधी दिली होती.
भारती एअरटेल मुंबईचे सीईओ अमित त्रिपाठी हयांनी या प्रसंगी विजेत्यांना बदाई दिली व म्हणाले, “ एअरटेल थँक्स प्रोग्रामचा भाग म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना उत्साहपूर्ण फायदे आणि ऑफरसह आनंदित करू इच्छितो व एअरटेल क्रिकेट बोनंझासह आम्ही आमच्या ग्राहकांना दिवसाच्या अंदाजानुसार प्रत्येक सामन्यात जवळ येण्याची एक खास संधी दिली होती. एअरटेल थँक्स प्रोग्रामच्या ऑफर - सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनममध्ये बांधण्यात आल्या आहेत व प्रत्येक टियर एअरटेल ग्राहकांसाठी संपूर्ण नवीन फायदे उघडतात. व मी मिहीर शाह ही स्पर्धा जिंकल्या बध्दल त्याचे अभिनंदन करतो.”
Comments
Post a Comment