कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम


कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

दोन तासांत 200 रोपट्यांची लागवड आणि नियमित खाता येतील अशा 2000 फळझाडांचे रोपण करण्याचे ध्येयमुंबईतील कुलाबा भागात वनीकरण मोहीम ~

कॅप्री फाउंडेशन ही कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेड (सीजीसीएलसीएसआर शाखा असून ती एमएसएमई आणि किफायतशीर गृह क्षेत्रातील अग्रेसर एनबीएफसी मानली जातत्यांनी ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केलेयावेळी ग्रीन यात्रा स्वयंसेवकांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमवेत मुंबईतील एम्बारकेशन एच क्यु  कैम्पनेवी नगरकुलाबा भागात दोन तासांत 200 रोपांची लागवड केलीएक जबाबदार समाज घटक म्हणून आणि शाश्वत विकासाचा पुरस्कर्ता करणाऱ्या कंपनीने अधिवासाच्या संरक्षणार्थ  या प्रवासाची सुरुवात केली.

पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या गरजेवर भर देताना कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले की, “कॅप्री फाउंडेशनने कायमच संरक्षणसंवर्धन आणि पर्यावरणाच्या  उन्नतीसाठी पुढाकार घेतला आहेआमचा विश्वास आहेविकास म्हणजे समाजावर सकारात्मक परिणाम होणे आणि त्यासाठी मनुष्य वर्गावर आगामी काळात आरोग्यदायक वातावरणासाठी कोणतीही तडजोड करण्याची पाळी येऊ नयेहरित पट्ट्याचे संवर्धन म्हणजे या दिशेने उचललेले पाऊल म्हणावे लागेल आणि नजीकच्या काळात शहरी नागरिकांच्या सभोवताली अशाप्रकारचे अधिक उपक्रम राबवून शाश्वत पर्यावरणाची उभारणी करण्यासाठी कंपनी उत्सुक आहे”. 

मुंबई क्षेत्रात नियमित खाण्यायोग्य आणखी 2000 फळ झाडांची लागवड करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहेशेतकऱ्यांचे शहरात होणारे स्थलांतर थांबविण्याचे आणि त्यांना शाश्वत उत्पन्न निर्मितीकरिता साह्य करण्याचे उद्दिष्ट आहेया उपक्रमातून सर्वोत्तम गुणवत्तेची फळे जसे कीनारळफणसचिकूआंबा आणि त्यासोबत अधिक लाकूड उपलब्ध करून देणाऱ्या रोपांची लागवड करून देण्यात येईलही कंपनी माती परीक्षणकल्पक लागवड पद्धतींचे प्रशिक्षण आणि रोपांच्या वेगवान व आरोग्यदायक वाढीसाठी देखभाल टिप्स पुरवण्यासाठी साह्य करणार आहे.

ग्रीन यात्रा ही भारतातील अग्रगण्य अशी पर्यावरण विषयक एनजीओ असून ती पर्यावरण आरोग्यावर लक्ष केंद्रित करून भारतभर काम करते आहेत्यांचा ‘पेड लगाओ’ हा प्रकल्प भारतात 2025 पर्यंत plant#10CroreTREES (10 कोटी वृक्षरोपणकरण्याचा आहेअजूनपर्यंत ग्रीन यात्राने अनेक लक्षावधी वृक्षांचे संरक्षण करून 345,931 हून अधिक रोपांची लागवड केलीज्यांपैकी 90% रोपटी गली आहेत.

Comments

Popular posts from this blog

TiEcon Mumbai 2023, brilliantly showcased revolutionary ideas & impactful solutions to build an Anti-Fragile and Sustainable India

REC DECLARES ITS FINANCIAL RESULTS FOR Q2 & H1 FY24

Liberty General Insurance Launches Dedicated 24/7 Helpline <+91-9324968286> for the Victims of Odisha Train Tragedy