एडेलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जिंकला राष्ट्रीय सीएसआर पुरस्कार
एडेलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने जिंकला राष्ट्रीय सीएसआर पुरस्कार
राशेश शाह, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एडेलवाईज ग्रुप यांनी भारताचे माननीय राष्ट्रपती
श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुरस्कार स्वीकारला
३० ऑक्टोबर २०१९, मुंबईः भारतातील अग्रगण्य विविध सेवा देणारी कंपनी एडेलवाईज फायनान्शियल
सर्व्हिसेस लिमिटेडला नॅशनल सीएसआर अवॉर्ड २०१८, सीएसआर एक्सलन्स इन सीएसआर पुरस्काराने आज नवी दिल्लीत कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने प्रदान केला. एडेलवाईज समूहाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी
अधिकारी राशेश शहा आणि एडेलगिव्ह फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्या शाह यांना हा सन्मान भारताचे सन्माननीय राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Comments
Post a Comment