बॉलीवुड ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ ने सादर केला '३-का-पंच'
बॉलीवुड ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ ने सादर केला '३-का-पंच'
इमामीच्या ‘ही मॅजिक डुओ’ साठी # हीमॅजिकडुओ # बीइंटरेस्टिंग
नोव्हेंबर २०१९: इमामी लि. ने पॅकेजिंगमध्ये नावीन्यतेबरोबरच ‘ही मॅजिक डुओ’ सादर करून फ्रॅग्रन्स उद्योगाला एक नवेपणा दिला आहे. आता इमामीच्या या पॅकवर ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ सोबत एक ‘नवीन कहाणी’ सादर करत आहे.
मार्च २०१९ मध्ये लाँच झालेला ‘ही मॅजिक डुओ’ एका पॅकमध्ये दोन वेगवेगळ्या आणि विशेष फ्रॅग्रन्ससह बाजारामध्ये आला. याच्या 'एंजल अँड डेमॉन' आणि यिन अँड यॅन्ग' या व्हेरिएंट्सनी नवीन युगातील ग्राहकांची मागणी पूर्ण केली ज्यांना वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे फ्रॅग्रन्स हवे आहेत, मग सकाळी ऑफिसला जाताना असो किंवा संध्याकाळी मित्रांबरोबर पार्टीसाठी असो.
‘ही मॅजिक डुओ’ ला आणखी पुढे घेऊन जाताना नवीन ब्रँड अम्बॅसॅडर टायगर श्रॉफ ग्राहकांना याचा नवीन अंदाजामध्ये उपयोग दाखवतात. टायगर श्रॉफ २ सुगंध एकत्र करून तिसरा अनोखा सुगंध तयार करतात आणि लोकांना सांगतात कि 'ही मॅजिक डुओ' फक्त २ नाही तर ३ सुगंध देतो.
‘ही मॅजिक डुओ’ चा १०० मिली पॅक फाटक रु. २५० या आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे.
Comments
Post a Comment