पाच वर्षा पूर्वी लिहिलेले गीत "तुम जो मिले" आता जाऊन सादर केले आहे : सूर्यवीर
पाच वर्षा पूर्वी लिहिलेले गीत "तुम जो मिले" आता जाऊन सादर केले आहे : सूर्यवीर
२०२० हे काही सुंदर आणि मधुर रोमँटिक गाण्यांनी भरलेले वर्ष आहे, आणि त्यामध्ये सूर्यवीरने आपले नवीन रोमँटिक गीत "तुम जो मिले" लाँच केले आहे, ह्या गाण्यामधील सूर्यवीरचे मधुर आवाज आणि त्या मागची सुंदर कथा तुम्हाला नक्कीच मोहित करणार. "तुम जो मिले" आता परेंत चाहत्यांच्या प्लेलिस्ट मध्ये नक्कीच सेव्हड जाले असणार.
आपल्या म्युसिक विडिओ बद्दल सांगताना सूर्यवीर म्हणाले, "मी हे गीत ५ वर्षय पूर्वी लिहिला होता, आणि शेवटी ते सादर करत आहे. हे गीत डेटिंग एप "हॅपन" बरोबर मिळून सादर करत आहे, कारण आमची मानसिकता एकमत आहे कि आपल्या आयुष्यात कोण्ही कुठल्या ना कुठल्या कारणाने आपल्या आयुष्याच्या वाटीत येतात. "तुम जो मिले" हे आपल्या आयुशच्यामध्ये येणारे खास लोकांबद्दल आहे.
सूर्यवीरने आधीही आपल्या चाहत्यांसाठी काही मनरुचक गाणी सादर केली आहे ज्या मध्ये त्यांना मिलिअन्स मध्ये व्यूज आहे. शिबानी कश्यप बरोबर त्यांचं गीत "अंखियान उडीक दिया आणि वे में चोरी चोरी” ह्या गाण्यासाठी सूर्यवीर खूप चर्चेत आले होते आणि प्रेक्षकांकडून सुद्धा त्यांना खूप प्रेम मिळाले. "तुम जो मिले" या गाण्यात देविका सिंगची सूर्यवीर सोबत रोमान्स करताना दिसत आहे, आणि त्यांची केमेस्ट्री खूप सुंदर दिसत आहे आणि आताच्या पिडीला प्रेमाबद्दल नक्कीच काही सिख देणार.
Comments
Post a Comment