एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप वर होणार रथ यात्रा 2020 चे लाईव प्रसारण
एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप वर होणार रथ यात्रा 2020 चे लाईव प्रसारण
एअरटेलचे मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहक आता विनामूल्य एअरटेल एक्सस्ट्रीम (Airtel Xstream) अॅप इंस्टॉल करुन स्मार्टफोन आणि टॅब्लेटवरील कार्यवाही पाहू शकतात.
भारतात सध्या सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळले जात आहेत व त्या मुळेच एअरटेलने यावर्षीची शेमारु च्या साथीने ह्या रथ यात्रेचा अनुभव स्मार्टफोनवरून भाविकांसाठी आणत आहे. रथ यात्रा २०२० साठी एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप हे पुरी कडून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना स्मार्टफोन किंवा टॅब्लेटवर जेथे जेथे ते असतील तिकडना ते पाहू शकतील. वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार लाईव प्रसारण रिवाइंड आणि रीप्ले करू शकतात.
• 1 जुलै 2020 (सकाळी 8: 00 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यन्त) - बहुदा यात्रा आणि हरि सयाना एकादशी.
• 2 जुलै 2020 (दुपारी 3 वाजल्या पासून ते रात्री 11 वाजे पर्यंत) - सुनाबेसा
• 3 जुलै 2020 ( संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजे पर्यँत) आधारपणा रितुवल
• 4 जुलै 2020 (दुपारी 2 वाजल्या पासून ते रात्री 10 वाजे पर्यन्त ) - निलाद्री बिजे
एअरटेल एक्सस्ट्रीम, प्रीमियम डिजिटल सामग्रीसाठी भारतात पहिला व्हिडिओ नेटवर्क आहे जो सर्व एअरटेल ग्राहकांना प्लेस्टोअर आणि अॅप स्टोअरवर विनामूल्य डाउनलोड म्हणून उपलब्ध आहे. या अॅपमध्ये 400 हून अधिक टीव्ही वाहिन्यांसह भारत आणि जगभरातील 10,000 हून अधिक चित्रपट आणि शो ची ऑफर देण्यात आली आहे. एअरटेल थँक्स ग्राहक एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपवर अव्वल सामग्री उत्पादकांकडून प्रीमियम सामग्रीमध्ये प्रवेश करू शकतात.
Comments
Post a Comment