एडलवाइस जनरल इन्शुरन्सने एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहे. गरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा

एडलवाइस जनरल इन्शुरन्सने एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहे.

 

गरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा

 

मुंबई : एडलवाइस जनरल इन्शुरन्सने एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्णॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहेयामध्ये चालक-आधारित मोटर विमा पॉलिसीवाहन मालकांना वापराच्या आधारे मोटार विमा चालू आणि बंद स्विच करण्याची मुभा आहे आणि या एकाच पॉलिसीअंतर्गत एका पेक्षा अधिक वाहने कव्हर केली जातातएडलवाइस जनरल इन्शुरन्सने यासाठी पॉलिसी बाजार बरोबर टाय अप केले असून ग्राहकांना येथे पॉलिसी उपलब्ध असेल .  

 

इतर मोटर ओडी पॉलिसींच्या तुलनेत एडलवाइस स्विचमध्ये जाणवलेला मोठा फरक म्हणजे हा चालक-आधारित विमा आहेजेथे ड्रायव्हरच्या वय आणि अनुभवावर प्रीमियम ठरवला जातोएडलवाइस स्विच तुम्ही जेवढे वापराल तसे पैसे भरा या मॉडेलवर आधारित ग्राहकांना वाहन वापरल्याच्या दिवशीचेच प्रीमियम भरण्याची आवश्यकता असते ज्यामुळे ग्राहकाची खूप बचत आणि सुविधा होतेज्यादिवशी ते वाहन चालवतात त्यावर अवलंबून ग्राहक त्यांचे पॉलिसी कव्हर ‘ऑन’ किंवा ‘ऑफ’ स्विच करण्यासाठी ॅप वापरू शकताततसेचजेव्हा ही पॉलिसी चालू असते तेव्हा अपघाती नुकसान कव्हर होतेत्या वेळी वाहने आग  चोरीच्या पासून 24X7X365 संरक्षित केली जातीलजरी त्यावेळेस पॉलिसी बंद केलेली असेल तरीही कारण वाहन चालवीत नसतांना देखील या घटना घडू शकतात.

 

एडलवाइस जनरल इन्शुरन्सच्या ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शनाई घोष म्हणाल्या, ‘एडलवाइस स्विच आजच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन बनवले गेले आहेजिथे आपण आपले वाहन नियमितपणे वापरू शकत नाही किंवा आपली कार आणि दुचाकी दरम्यान पर्याय निवडू शकताया  चालक-आधारित विमा अंतर्गत पॉलिसीधारकांला कमी प्रीमियम भरावे लागेलकारण ते फक्त वापरानुसार देय असतीलया व्यतिरिक्तएका पॉलिसीच्या अंतर्गत अनेक वाहने कव्हर करण्यात आल्यामुळे विशेषतज्या ग्राहकांकडे एकाधिक वाहने आहेत त्यांच्या बचतीमध्ये भर पडेल.’

Comments

Popular posts from this blog

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth

AET Displays to Unveil New Range of LED Products at Asia’s Broadcasting & Infotainment Show (A.B.I.S.) 202