हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेडच्या प्रारंभी समभाग विक्रीला 7 सप्टेंबर 2020 रोजी सुरुवात


हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेडच्या प्रारंभी समभाग विक्रीला सप्टेंबर 2020 रोजी सुरुवात

·         प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 165 रुपये ते 166 रुपये
·         ते 9 सप्टेंबर 2020 या दरम्यान ऑफर सुरू राहणार

मुंबई, 02, सप्टेंबर 2020हॅपिएस्ट माइंड्स टेक्नालॉजिज लिमिटेड या बॉर्न डिजिटल. बॉर्न अजाइल असे स्थान निर्माण केलेल्या आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, तसेच ग्राहकांना उत्तम डिजिटल सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कंपनीने सप्टेंबर 2020 रोजी आपल्या इक्विटी शेअर्सची प्रारंभी समभाग विक्री (“इक्विटी शेअर्स” व अशी प्रारंभी समभाग विक्री ऑफर”) करायचे ठरवले आहेऑफर सप्टेंबर 2020 रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा 165 रुपये ते 166 रुपये असा आहे. ऑफरमध्ये110 कोटी रुपयांच्या फ्रेश इश्यूचा (“फ्रेश इश्यू”) आणि 35,663,585 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (“ऑफर फॉर सेल”) समावेश असून, त्यामध्ये अशोक सूता यांच्याकडून 8,414,223 इक्विटी शेअर्स (“प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर”)  CMDB II कडून 27,249,362 इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत (“इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर,” तसेच प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डरसहसेलिंग शेअरहोल्डर”).
किमान 90 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येईल आणि त्यानंतर 90 इक्विटी शेअर्सच्या पटीमध्ये. प्रत्येक इक्विटी शेअरचे दर्शनी मूल्य रुपये आहे.
लिस्टिंगनंतर, या ऑफरध्ये विक्री केल्या जाणाऱ्या इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“एनएसई”) येथे केली जाणार आहे. एनएसई हे डेझिग्नेटेड स्टॉक एक्स्चेंज आहे.
ऑफरसाठी आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड व नोमुरा फिनान्शिअल अॅडव्हॉयजरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“बीआरएलएम”) आहेत. केफिन टेक्नालॉजिज प्रायव्हेट लिमिटेड ऑफरसाठी रजिस्ट्रार आहे.
ही ऑफर, बदल केल्यानुसार, सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रुल्स1957च्या रुल 19(2)(b) नुसार (“एससीआरआर”) आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, 2018(“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) च्या रेग्युलेशन 31 अनुसार राबवली जाणार आहे. ही ऑफर बदल केल्यानुसार, बुक बिल्डिंग प्रोसेसद्वारे, सेबी आयसीडीआर रेग्युलेशनच्या 6(2) नुसार राबवली जाणार असून त्यामध्ये ऑफरपैकी जास्तीत जास्त 75शेअर्स विशिष्ट प्रमाणात पात्र संस्थात्मक ग्राहकांसाठी (क्यूआयबी) (क्यूआयबी पोर्शन) राखून ठेवले जातील. मात्रबीआरएलएमच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, बँक क्यूआयबी कॅटेगरीतील 60% पर्यंतचा भाग अँकर इन्व्हेस्टर्ससाठी विशिष्ट प्रमाणात राखून ठेवू शकते (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”). अँकर इन्व्हेस्टर्सपैकी एक तृतियांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी त्यांच्याकडून अँकर इन्व्हेस्टरना दिलेल्या प्राइसनुसार वा त्याहून अधिक प्राइसनुसार (“अँकर इन्व्हेस्टर प्राइस”) आलेल्या वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. पुरेसे सबस्क्रिप्शन न झाल्यास किंवा अलोकेशन न झाल्यास उर्वरित इक्विटी शेअर्स नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये समाविष्ट केले जातील. क्यूआयबी पोर्शनच्या (अँकर इन्व्हेस्टर वगळता) 5% इक्विटी शेअर्स विशिष्ट प्रमाणात केवळ म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध होतील आणि क्यूआयबी पोर्शनचा उर्वरित भाग विशिष्ट प्रमाणात म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) त्यांच्याकडून आलेल्या ऑफर प्राइस वा त्याहून अधिक वैध बोलींवर उपलब्ध केला जाईल. तसेचसेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसारऑफर प्राइसइतक्या वा त्याहून अधिक रकमेच्या वैध बोलीनुसारऑफरपैकी जास्तीत जास्त 15% भाग विशिष्ट प्रमाणात बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवला जाईल आणि जास्तीत जास्त 10भाग रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी राखून ठेवला जाईल. सर्व बिडरना (अँकर इन्व्हेस्टर वगळता) अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या विक्रीमध्ये सहभागी होणे बंधनकारक आहे व यासाठी त्यांना त्यांचा संबंधित बँक खाते क्रमांक द्यावा लागेल. लागू असल्यास, आरआयबीसाठी यूपीआय आयडी द्यावा. ही रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँकांद्वारे (“एससीएसबी”) या खात्यात बोलीची रक्कम ब्लॉक केली जाईलअँकर इन्व्हेस्टरना एएसबीए प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होता येणार नाही.Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.