आंतरराष्ट्रीय शांतिदिनाच्या निमित्ताने शांती प्रस्थापना, विज्ञान, माइंडफुलनेस आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील दिग्गज विश्वभरातील ४० दशलक्ष लोकांपर्यंत शांतीचे दिव्य वलय संप्रेषित करतील.

आंतरराष्ट्रीय शांतिदिनाच्या निमित्ताने शांती प्रस्थापनाविज्ञानमाइंडफुलनेस आणि अध्यात्माच्या क्षेत्रातील दिग्गज विश्वभरातील ४० दशलक्ष लोकांपर्यंत शांतीचे दिव्य वलय संप्रेषित करतील.

 

  • हार्टफुलनेस सादर करीत आहेनि:शुल्क प्रवेश असलेला व्हर्चुअल कार्यक्रम ज्यात सहभागी होतील सुप्रसिद्ध शांतिदूत - डॉक्टर कमलेश पटेल(दाजी)डॉक्टर दीपक चोप्रासिस्टर बी के शिवानीडॉक्टर ब्रूस लिप्टनमिस शॅरन सॉल्झबर्ग आणि अॅमंडीन रॉषकार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगप्रसिद्ध अभिनेते  दिग्दर्शक श्री शेखर कपूर करतीलजगविख्यात संगीतकार पंडित हरीप्रसाद चौरसिया आणि ग्रॅमी नामांकित शशांक सुब्रमण्यम आपल्या अद्भुत सुरांनी कार्यक्रम चैतन्यमय करतील.

मुंबई15th September 2020आंतरराष्ट्रीय शांती दिवस दरवर्षी 21 सप्टेंबर रोजी सर्व देशांमध्ये  लोकांमध्ये शांततेचा प्रसार करण्यासाठी साजरा केला जातोयेणाऱ्या पिढ्यांना आजच्यापेक्षा चांगल्या विश्वाचा वारसा मिळावा या हेतूने 1981 साली संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय शांती दिवस प्रस्थापित केलाहार्टफुलनेस संस्थायुनायटेड नेशन्स इन्फर्मेशन सेंटरग्लोबल सिटिझन्स इंडिया आणि स्पिरीट ऑफ ह्युमॅनिटी फोरम यांचा सहयोग मानवतेला ध्यानाद्वारे एकत्र आणेल आणि शांतीतील सामर्थ्य अनुभवण्यास मदत करेलयाचे आयोजन विश्व शांतिदिनी ‘शांतीचा उत्सव’ या नावाच्या एका ‘नि:शुल्क नोंदणी असलेल्या व्हर्चुअल कार्यक्रमाद्वारे भारतीय वेळेनुसार रात्री  वाजता केले जाईल  तदनंतर  वाजता ‘शांतीचे सृजन’ या नावाने समक्रमित ध्यान केले जाईल.http://heartfulness.org/peaceday.

 

शांतीचा उत्सव’ 100 हून अधिक देशात आणि 24 भाषांमधे अनुवादित होऊन

ऑनलाइन प्रसारण मंचांच्या सहयोगाद्वारे जगभरात प्रसारित केला जाईलहार्टफुलनेस  संस्थेने आयोजित केलेले असेच व्हर्चुअल कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनी जगभरातील 22 दशलक्ष लोकांनी पाहिलेआता हा कार्यक्रम 40 दशलक्ष लोकांपर्यंत पोहचण्यास सज्ज आहे.

 

हार्टफुलनेस संस्थेचे मार्गदर्शकपूज्य दाजी म्हणाले, “आंतरिक शांती आणि एकता अनुभवणे हे बाह्य शांती जोपासण्यातील पहिले पाऊल आहेशांततेचा नाद एकता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य बाळगतो आणि या वर्षी आंतरराष्ट्रीय शांतिदिनी आपण आपल्या अंत:करणातून शांतीला प्रेरणा कशी देऊ शकतो हे बघणार आहोतआध्यात्मिक जगातील विख्यात दिग्गजांच्या एकत्र येण्याने शांतीचे दिव्य वलय अधिक शक्तिशाली होईल आणि त्याचा अनुनाद अधिक प्रखरपणे समस्त पृथ्वीवर जाणवेल.

 

नावाजलेले अभिनेते  दिग्दर्शकश्री शेखर कपूरआंतरिक शांतीचे प्रख्यात समर्थक डॉक्टर कमलेश पटेल (दाजी)डॉक्टर दीपक चोप्रासिस्टर बी के शिवानीडॉक्टर ब्रूस लिप्टनमिस शॅरन सॉल्झबर्ग आणि अॅमंडीन रॉष या सर्वांमधील संवादाचे संचालन करतीलप्रसंगाचे औचित्य साधून काही प्रख्यात संगीतकार शांतीप्रित्यर्थ स्वयंसेवेच्या भावनेने या कार्यक्रमात सहभागी होतीलशांतिदूत अॅमंडीन रॉष आपले काही अनुभव सांगतील.

 

आमचे सुनिश्चित सहकारी आहेत युनायटेड नेशन्स इन्फर्मेशन सेंटरग्लोबल सिटिझन्स इंडिया आणि स्पिरीट ऑफ ह्युमॅनिटीसर्वात महत्त्वाचेसप्टेंबर 2020 पासून वैश्विक हार्टफुलनेस नेटवर्क ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करून जगभरातील ‘शांती समुदायांना’ पाठिंबा देईलस्थानिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 1-800-121-3492  किंवा peaceday@heartfulness.org वर -मेल द्वारे संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.