स्‍कुटझेन केमिकल ग्रुपकडून 'स्‍कुटझेन वेअर सेफ फॅब्रिक सॉफ्टनर अॅण्‍ड लॉण्‍ड्री सॅनिटायझर' सादर

स्‍कुटझेन केमिकल ग्रुपकडून 'स्‍कुटझेन वेअर सेफ फॅब्रिक सॉफ्टनर अॅण्‍ड लॉण्‍ड्री सॅनिटायझर' सादर

मुंबई, 10 सप्‍टेंबर 2020 : सध्याच्या परिस्स्थितीमध्‍ये आपल्‍याला आरोग्याला धोका निर्माण झाला असल्यामुळे उत्तम स्‍वच्‍छता राखणे हे स्वास्थ व समाजासाठी अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे. नियमितपणे सर्वाधिक स्‍पर्श होणारे पृष्‍ठभाग, कपडे व फॅब्रिक्‍सची स्‍वच्‍छता आणि निर्जंतुकीकरण करणे हा संसर्गाचा धोका कमी करण्‍यासाठी महत्त्वाचा खबरदारीचा उपाय आहे.आरोग्‍यदायी व विषाणूमुक्‍त वातावरण निर्माण करण्‍याच्‍या उद्देशासह स्‍कुटझेन केमिकल ग्रुप या आघाडीच्‍या वैविध्‍यपूर्ण स्‍पेशालिटी केमिकल उत्‍पादक कंपनीने लोकांना नवीन नियमांशी जुळवून घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी स्‍कुटझेन वेअर सेफ फॅब्रिक सॉफ्टनर अॅण्‍ड लॉण्‍ड्री सॅनिटायझर सादर केले आहे. स्‍कुटझेन वेअर सेफ फॅब्रिक सॉफ्टनर अॅण्‍ड लॉण्‍ड्री सॅनिटायझरचे अद्वितीय सुत्रीकरण फोर्थ जनरेशन सॉफ्टनर आणि न्‍यू जनरेशन सॅनिटायझिंग व स्‍वच्‍छता तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे उत्‍पादन त्‍वचेचा संसर्ग होण्‍यास कारणीभूत ठरू शकणारे जंतू स्‍टेफिलोकोकस ऑरियस एटीसीसी ६५३८, अधिक गंभीर मेंदू किंवा हृदयविषयक संसर्ग आणि युरिनरी ट्रॅक्‍ट संसर्ग, न्‍यूमोनिया सारख्‍या संसर्गांशी संबंधित जंतू क्लेबसीला न्यूमोनिया एटीसीसी ४३५२ यांसारख्‍या जीवाणू, विषाणू व फंगससह जंतूंना ९९ टक्‍के* दूर करते. 'स्‍कुटझेन वेअर सेफ'मधील अॅक्टिव्‍ह अॅण्‍टी-व्‍हायरल घटक देखील ह्युमन कोरोनाव्‍हायरस २२९ई (सार्स कोव्‍ह-२ कोविड-१९ कारणीभूत विषाणूसाठी सरोगेट म्‍हणून प्रचलित) ^ निष्क्रिय करण्‍यासाठी शोधण्‍यात आले. 'स्‍कुटझेन वेअर सेफ'मधील अॅक्टिव्‍ह अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल घटक मानवांमधील श्‍वसनविषयक संसर्ग, मळमळ, उलट्या, अतिसार होण्‍यास कारणीभूत ठरू शकणारे जंतू अनुक्रमे स्यूडोमोनस एरुगिनोसा, शेरिचिया कोलि, साल्मोनेला टायफिमूरियम विरोधात परिणामकारक असण्‍यासाठी शोधण्‍यात आले. स्‍कुटझेन केमिकल ग्रुपचे संस्‍थापक व संचालक राज महेंद्र तन्‍ना म्‍हणाले, ''स्‍कुटझेन केमिकल ग्रुपमध्‍ये आम्‍ही आमच्‍या वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन पोर्टफोलिओच्‍या माध्‍यमातून स्थिर सोल्‍यूशन्‍स सादर करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. स्‍कुटझेन वेअर सेफ फॅब्रिक सॉफ्टनर अॅण्‍ड लॉण्‍ड्री सॅनिटायझर हे उत्‍पादन निर्मितीसाठी वापरण्‍यात आलेल्‍या आमच्‍या व्‍यापक व वैविध्‍यपूर्ण अनुभवाचे एक उदाहरण आहे.

Comments

Popular posts from this blog

eFootball™ Marks Successful India Finale With Grand Mumbai Meet & Greet

KAIVALYADHAMA LAUNCHES STHAPNA PROGRAM

FICCI-BAF Awards 2025 celebrates excellence in AVGC-XR Industry; Unveils FICCI-EY M&E Report on Industry Growth