ओकिनावाकडून लीड-अॅसिड बॅटरी पॅक असलेल्या 

ई-स्कूटर्सचे उत्पादन थांबवण्यात आले

मुंबई, १३ डिसेंबर २०२०: ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादन करणा-या कंपनीने त्यांच्या लीड-अॅसिड उत्पादनांचे निर्माण थांबवले आहे. ब्रॅण्ड आता फक्त लिथियम-आयन व्हर्जन्सवर लक्ष केंद्रित करणार आहे. स्टार्टअप कंपनीने लीड-अॅसिड स्कूटर ओकिनावा रिजसह त्यांचा प्रवास सुरू केला आणि ३ वर्षांच्या कालावधीमध्ये ४ लीड-अॅसिड स्कूटर्स सादर केल्या. हळूहळू ब्रॅण्डने लिथियम-आयन डिटॅचेबल बॅटरी असलेल्या ई-स्कूटर व्हर्जन्स सादर केल्या. उत्तम तंत्रज्ञानामुळे या व्हर्जन्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या व्हर्जन्स युजर्ससाठी चार्जिंग समस्येचे देखील निराकरण करतात.

स्थापनेपासून ओकिनावाने भारतात लीड अॅसिड आधारित उत्पादनांचे ३४,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. एकूण ब्रॅण्डने ७४,५०० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे आणि ब्रॅण्डची आर्थिक वर्षाखेर जवळपास ९०,००० युनिट्सच्या विक्रीचा टप्‍पा गाठण्याची योजना आहे.

ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले 'आम्‍ही १०० टक्के लिथियम-आयन बॅटरी पॅक आधारित दुचाकींमध्ये बदलत आहोत. आम्ही ब्रॅण्ड सादर केला तेव्हा लीड अॅसिड बाजारपेठेमध्ये उपलब्ध सर्वात प्रगत पर्याय होता. आता उद्योग व ब्रॅण्डच्या प्रखर विकासासह आम्ही पुढाकार घेतला आहे आणि ली

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.