योग्य इन्शुरन्स प्लॅन निवडा: इन्शुरन्सदेखोने आपले पहिले टिव्ही कॅम्पेन सादर केले आप इन्शुरन्स देखो. बाकी हम देखलेंगे !
योग्य इन्शुरन्स प्लॅन निवडा: इन्शुरन्सदेखोने आपले पहिले टिव्ही कॅम्पेन सादर केले
आप इन्शुरन्स देखो. बाकी हम देखलेंगे !
इन्शुरन्सदेखो' याअग्रगण्य इन्शुरटेक स्टार्टअपने 'आप इन्शुरन्स देखो, बाकी हम देख लेंगे !' या आपल्या पहिल्या टिव्ही कॅम्पेनची घोषणा केली. जाहिरातीचा एक भाग म्हणून, इन्शुरन्सदेखो यांनी सर्वसामान्यांसाठीआरोग्य विम्याच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या मोहिमेचे उद्दीष्ट आहे की लोकांना इंश्युरन्सदेखोने देऊ केलेल्या एंडटू-एंड सेवांविषयी अधिक माहिती देऊन आणि त्यांची विश्वासार्हता दर्शविली जाईल. ग्राहक पॉलिसीची तुलना आणि आढावा ऑनलाईन घेऊ शकतात, योग्य किंमतीला योग्य पॉलिसी मिळवू शकतात, विमा तज्ञाशी सल्लामसलत करू शकतातआणि खासकरून क्लेम सेटलमेंट दरम्यान समर्पित मदत डेस्ककडून बिनशर्त पाठिंबा मिळवू शकतात. लाईट हार्टेड मोहिमेचे उद्दीष्ट हे आहे की ग्राहकांमध्ये इंश्युरन्सदेखोकडून आरोग्य विमाखरेदी करण्याबद्दल त्यांचा आत्मविश्वास वाढविला जाईल आणि “आप इन्शुरन्स देखो, बाकी हम देख लेंगे ! ” या घोषणेने ग्राहकांना आराम मिळेल.
या मोहिमेविषयी बोलताना, इन्शुरन्सदेखो चे मुख्य कार्यकारीअधिकारी आणि सह-संस्थापक अंकित अग्रवाल म्हणाले, “आमच्या या मोहिमेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात विम्याचे महत्त्व स्थापित करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही इन्शुरन्सदेखोमध्ये जे काही करतो त्याप्रत्येक गोष्टीचे मूळ ग्राहकअसतात.
ग्राहकांना योग्य पॉलिसी निवडण्यात मदत करण्यापासून दावे निकाली काढण्यापर्यंत आम्ही एक त्रास-मुक्त अनुभव प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
या मोहिमेद्वारे, आम्ही ग्राहकांना खात्री देण्याचा प्रयत्न करतो की विमा पॉलिसी खरेदी करणे खूप सोपे काम आहे. आमच्या ऑफर्ससह, आम्ही त्यांना पुढे जाणे शक्य करतो.”
Comments
Post a Comment