डेलमोंन्टे चे सर्वांसाठी स्वस्त असे ऑलिव्ह ऑईल

डेलमोंन्टे चे सर्वांसाठी स्वस्त असे ऑलिव्ह ऑईल


ऑलिव्ह ऑईल हे सर्व तेलांपैकी आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि म्हणून आतापर्यंत प्रीमियम किंमतीवर मिळत असे. ऑलिव्ह ऑईल सेगमेंटमधील लोकप्रिय ब्रॅण्ड, डेल मोंन्टेने हे आरोग्यदायी तेल केवळ रुपये २५० मध्ये एक लीटर या किमतीमध्ये बाजारात आणले आहे, त्यामुळे हे  आता हे तेल पूर्वी कधीही नव्हते इतक्या वाजवी दरात उपलब्ध झाले आहे.

 यामुळे आपल्या देशातील ४०,०००  कोटी रुपयांच्या खाद्य तेलाच्या बाजारपेठेत नक्कीच खळबळ माजणार आहे. आतापर्यंत कुटुंबांना या तेलाकडे वळण्यापासून परावृत्त करण्यासाठी या तेलाची किंमत हि मुख्य अडथळा होती. या पॅकने आधीच दिल्ली-एनसीआर, बेंगलुरु, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, पंजाबमधील बाजारपेठा गाठल्या आहेत आणि हे अग्रगण्य ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील उपलब्ध आहेत.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.