सीड्स या संघटना सुभाषचंद्र चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२१ ने सन्मानित

 सीड्स या संघटना सुभाषचंद्र चंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२१ ने सन्मानित


सीड्स संघटना या गेल्या २७ वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय मानवतावादी (शाश्वत पर्यावरण आणि पर्यावरणीय विकास संस्था) संस्थेला २३ जानेवारी २०२१ रोजी भारत सरकारने प्रतिष्ठित वार्षिक सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२१ ने सन्मानित केले आहे.

सीड्सचे सह-संस्थापक, डॉ. मनु गुप्ता आणि डॉ. अंशु शर्मा म्हणाले, "सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार २०२१ भारत सरकारकडून मिळाल्याबद्दल आम्हाला सन्मान वाटतो. आमच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार आपत्ती निवारण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी समुदायांसह आपले कार्य सुरू ठेवण्याचा आमचा संकल्पच बळकट करतो. सीड्सच्या प्रयत्नांना मान्यता मिळाल्यामुळे प्रभावित समुदायांची एजन्सी मिळवून देण्यासाठी आणि कोणीही मागे राहणार नाही याची खात्री करुन घेण्यासाठी तळागाळातील दृष्टिकोनांचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. आम्ही सीड्सच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे, आमचे सहकारी, देणगीदार आणि ज्यांच्यासह आम्ही हा सन्मान सामायिक करतो त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो."

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.