गोदरेजतर्फे गोदरेज एल'अफायरचा पाचवा व्हर्च्युअल सीझन सामाजिक- व्यावसायिक दृष्टीकोनासह लाँच

गोदरेजतर्फे गोदरेज एल'अफायरचा पाचवा व्हर्च्युअल सीझन सामाजिक- व्यावसायिक दृष्टीकोनासह लाँच

·         #LiveItUp फोर्टनाइटतर्फे आघाडीच्या सर्व जीवनशैली ब्रँडवर सर्वोत्तम डील्ससवलती आणि अनुभव

·         #LiveItUp 2021 ही नवी वेब- सीरीज लाँचजेमी लिव्हरअर्जुन बिजलानीसुरभी चंदाना आणि इतर कलाकारांचा समावेश

·         बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांसोबत लाइव्ह टीव्ही सेशन्स

 

मुंबई9 फेब्रुवारी – गोदरेज एल'अफायरहा गोदरेज समूहाचा खास तयार करण्यात आलेलाप्रयोगशीलआलिशान जीवनशैली प्लॅटफॉर्म पाचव्या सीझनसह परतला आहे. भारतातील सर्वात आकर्षक जीवनशैलीवर आधारित हा सीझन 14 ते 28 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे. गोदरेज एल'अफायरच्या या 15 दिवसीय सेलिब्रेशनमधे सेलिब्रेटी लाइव्ह सेशन्सखास वेब- सीरीज लाँचफ्लॅश स्पर्धांसह 40 पेक्षा जास्त जीवनशैलीविषयक ब्रँड्सवर सर्वात मोठी सवलत #LiveItUp सेलचे आयोजन केले जाणार आहे. गोदरेज एल'अफायरचा हा सर्व थरार https://bit.ly/3r8llIB वर क्लिक करून पाहाता येणार आहे.

अर्जुन बिजलानीशिवांगी जोशीसुरभी चंदानागुरमीत चौधरी आणि देबिना चौधरीअमोल पराशरस्मृती खन्नाआकांक्षा गोरडिया गॉबल आणि कुणाल विजयकर हे सगळे जण 2020 च्या भयानक वर्षावर खटला भरणार आहेत. धक्का बसला? अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नकाकारण हे सर्व #LiveItUp 2021 या आठ भागांच्या वेब- सीरीजमधे एकत्र येणार असून गोदरेज एल'अफायर दरम्यान तिचे अनावरण केले जाणार आहे. ही मिनी सीरीज एक अतरंगी कोर्टरूम थिएट्रिकल आहेज्यात अभिनेत्री आणि विनोदी कलाकार जेमी लिव्हर वर्ष 2020 ची भूमिका करणार असून आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण केल्याबद्दल या वर्षावर खटला भरल्याचे यात पाहायला मिळेल. या खटल्याचे न्यायाधीश रेडिओ होस्ट शर्मा जी म्हणजेच गौरव युक्तीवाद ऐकतील आणि प्रत्येक एपिसोडच्या शेवटी निकाल देतील. हे वेबिसोड्स दररोज गोदरेज एल'अफायर इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर प्रीमियर केले जातील. गोदरेज एल'अफायर बॉलिवूड बबलच्या सहकार्याने बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांबरोबरच्या गप्पा लाइव्ह स्ट्रीम करेल.

 

गोदरेज एयरगोदरेज प्रोफेशनलगुडनेस मीगोदरेज सिक्युरिटी सोल्यूशन्स (ईव्हीई होम कॅमेराहोम लॉकर्सयूव्ही केस)गोदरेज लॉक्स (अडव्हांटीस पेन्टाबोल्ट)गोदरेज अप्लायन्सेस, स्क्रिप्टगोदरेज इंटेरियोइंडिया सर्कसबीब्लंटस गोदरेज एक्सपर्टसिंथॉल, गोदरेज प्रोटेक्टगोदरेज हिटगोदरेज यम्मीझगोदरेज रियल गुड चिकनगोदरेज जर्सीगोदरेज व्हेज ऑइल्सगोदरेज इंटेरियो किचनस्किडो बाय गोदरेजगुडनाइटगोदरेज प्रॉपर्टीज आणि गोदरेज हाउसिंग फायनान्स हे गोदरेजचे काही ब्रँड्स आहेत ते #LiveItUp सेलमधे समाविष्ट होतील. या उत्सवाचा एक भाग म्हणून फ्लॅश डिजिटल स्पर्धा जाहीर करण्यात आली आहेजिथे लोकांना त्यांच्या आवडत्या जीवनशैली ब्रँड्वर हॅम्पर्स जिंकता येतील.

 

गोदरेज एल'अफायर आपल्या सोशल मीडियावर #LiveItUp सेलचे आयोजन करून त्याच्या माध्यमातून सर्वोत्तम डील्स, सवलती आणि अनुभव दिले जाणार असून गोदरेजशिवाय इतर जीवनशैली ब्रँड्सवरही या सुविधा दिल्या जाणार आहेत. या ब्रँड्समधे पार्क अव्हेन्यूहँड पेंटेड डिझायनर बॅग्ज पॉल अडम्सलक्झरी प्रेट ब्रँड एमएक्सएसविक्रम फडणीस क्लोदिंग इंडियाऑनलाइन रिटेलर रिडेसनफुटवर रिटेलर मायराहँडक्राफ्टेड अपॅरल आणि अक्सेसरी ब्रँड ओखईईशायरा ज्वेलरीरेने कॉस्मेटिक्सऑरगॅनिक न्युट्रिशन ब्रँड वेलबिईंग न्युट्रीशनफँटसी चॉकलेटबॉम्बे आयलंड कॉफीस्टोरिया फुड्स आणि बेव्हरेजेसटेक अवे रेस्टॉरंट वरूण इनामदार्स मुंबई लोकल तवासाउथ स्ट्रीट- साउथ इंडियन कम्फर्ट फूड आणि शुक बॉम्बे – तेल- अविवच्या रस्त्यांवरून थेट मुंबईत यांचा समावेश असेल.

गोदरेज एल'अफायरच्या सीझन 5 विषयी गोदरेज समूहाच्या कॉर्पोरेट ब्रँड कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष आणि प्रमुख सुजीत पाटील म्हणाले, गोदरेज एल'अफायर हा जीवनशैली क्षेत्रातील गोदरेज समूहाच्या मालकीचा मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आशयनिर्मितीजीवनशैली प्रेमींचा समूह उभारणे आणि सहभागी ब्रँड्ससह प्रयोगशील संवाद साधणे हे गोदरेज एल'अफायरचे तीन स्तंभ आहेत. यावर्षी आम्ही थेट ग्राहकांच्या सहभागाने सामाजिक व्यवसायाचा संभाव्य चौथा स्तंभ समाविष्ट करण्याचा प्रयोग राबवत आहोत. 2020 वष आता इतिहासजमा होत आहे आणि भविष्याप्रती सकारात्मक आकांक्षांसह पाचव्या सीझनसाठी #LiveItUp2021 ही संकल्पना ठेवण्यात आली आहे. गोदरेज एल'अफायरने आकर्षक आशयखास डील्स आणि ब्रँड्सचा सहज समावेश असलेल्या वेब- सीरीज यांच्या माध्यमातून लोकांना आनंद द्यायचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही हे जीवनशैलीविषयक अनुभव व्हर्च्युअल पातळीवर तयार केले हेतज्यामुळे ग्राहकांना थेट आपल्या घरात बसूनआरामात त्यांचा अनुभव घेता येऊ शकतो.

या सहकार्याविषयी एमएक्सएसच्या संस्थापक आणि डिझाइयनर श्वेता बच्चन नंदा म्हणाल्या, फॅशनप्रेम असलेल्या प्रत्येकाला एमएक्सएसच्या डिझाइन्स आपल्याशा वाटतील. हे गोदरेज एल'अफायरच्या तत्वांशी सुसंगत असून ते आमच्यासाठी आदर्श जीवनशैली भागीदार आहेत. आमच्यासारख्या फॅशन ब्रँड्सना ग्राहकांना प्रभावीपणे सहभागी करून घेण्यासाठी सामाजिक व्यवसाय हे महत्त्वाचे क्षेत्र आहे. गोदरेज एल'अफायरचे सामाजिक व्यवसाय ब्रँड्ससाठीचे सामाजिक केंद्र हे आपले स्थान बळकट करेल आणि प्रीमियम जीवनशैली ब्रँड्सवर सर्वोत्तम डील्ससह चांगला आशय समाविष्ट करण्याची संधी देईल.

 

 

गोरदेज एल'अफायर हा खाद्यपदार्थफॅशन आणि जीवनशैलीच्या विविध विश्वांचा मिलाफ आहे. यावर्षी सामाजिक व्यवसाच्या दृष्टीकोनातून ब्रँड रिटेलची पुनर्रचना करण्याचे त्याचे ध्येय आहे. वरुण इनामदार्स मुंबई लोकल तवाच्या माध्यमातून तुमच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी पाचव्या सीझनमधे सहभागी होताना मी भारावून गेलो आहेअसे दोन राष्ट्रीय पुरस्कार विजेते शेफ आणि चॉकलेटीयर वरूण इनामदार म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

अभिनेता साई गुंडेवार यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत निधन!

कॅप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडची ग्रीन यात्रासोबत वृक्षारोपण मोहीम

Views on the decision of Monetary Policy Committee of RBI.