एयु बँकेची बळकट तिमाही कामगिरी
एयु बँकेची बळकट तिमाही कामगिरी
महासाथीच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण पूर्वपदावर येत असताना एयु बँकेची बळकट तिमाही कामगिरी – जीएनपीए गुणोत्तर तिमाही ते तिमाही 115 ने घसरले, जमा रकमेत साल दरसाल 45% ची, मालमत्ता 21% वृद्धी आणि करानंतरचा नफा (पीएटी) साल-दरसाल 42% वाढून ₹279 कोटीपर्यंत, सर्वोत्तम, तंत्रज्ञान-आधारित, रिटेल फ्रेंचायजीत गुंतवणूक करण्याकडे आहे
मुंबई,29 ऑक्टोबर, 2021: एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक आज पार पडली असून त्यात 30 सप्टेंबर, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखा परीक्षण वित्तीय निकाल मंजूर करण्यात आले.
30 सप्टेंबर 21 रोजी CASA गुणोत्तर वाढून 30.3%, जे 30 सप्टेंबर 20 रोजी 19.8% होते
एकूण कर्ज एयुएम ‘मध्ये साल दरसाल 24% ची वृद्धी होऊन उलाढाल ₹38,011 कोटींपर्यंत
कामकाज व्यवस्था आणि आर्थिक कामकाजात लक्षणीय सुधारणा झाल्याने तिमाही2 आर्थिक वर्ष 22 दरम्यान साल दरसाल वाटप 57% नी वाढून ₹5,135 कोटींपर्यंत
मालमत्ता गुणवत्तेत लक्षणीय 3.2% जीएनपीए ‘ने वाढ, तर एकूण एनपीए 1.7%
सप्टेंबर 21 महिन्यात आणि तिमाही2’आर्थिक वर्ष 22 करिता जमा कार्यतत्परता वाढून 109%
जीएनपीए ‘मध्ये घट झाल्याने बँकेकडून ₹110 कोटींची तरतूद, आर्थिक ताळेबंद आणखी बळकट करण्यासाठी खेळत्या रकमेची तरतूद;
बँकेकडून तिमाही2 मध्ये कोविडशी संबंधित ₹80 कोटींची मानक पुनर्रचना केली आहे आणि 30 सप्टेंबर'21 पर्यंत बॅंकेकडे एकूण ₹1,302 कोटींचे मानक पुनर्गठित पुस्तक होते जे एकूण अग्रीम राशीच्या 3.6% आहे.
बँकेकडे आता एकूण ₹ 362 कोटींची आकस्मिक तरतूद आहे. पुनर्रचित मालमत्तेसाठी ₹ 62 कोटींची आकस्मिक तरतूद वगळून, आकस्मिक तरतुदी ₹ 300 कोटी होत्या जे निव्वळ आगाऊ रकमेच्या 0.84%आहे
बँक 20.5% च्या मजबूत टियर-I भांडवल गुणोत्तरासह आणि 22% च्या एकूण CRAR (अनुक्रमे 7.5% आणि 15% च्या किमान आवश्यकतेपेक्षा जास्त) चांगले भांडवल राखून आहे.
तिमाही2'FY22 साठी बँकेचा सरासरी एलसीआर ~151% (100% च्या नियामक आवश्यकतांविरुद्ध)
Comments
Post a Comment