रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधान मंत्री फसल बिमा योजनेच्या “मेरी पॉलिसी मेरे हाथ”या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग
रिलायन्स जनरल इन्श्युरन्सचा प्रधान मंत्री फसल बिमा योजनेच्या “ मेरी पॉलिसी मेरे हाथ ” या पॉलिसी वितरण अभियानात सहभाग भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण करण्यात येणार मुंबई , 26 फेब्रुवारी 2022 : रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनी लि . ( आरजीआयसीएल ) ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी जनरल इन्श्युरन्स कंपनी आहे . ‘ आझादी का अमृत महोत्सव कॅम्पेन - इंडिया @75’ अंतर्गत प्रधान मंत्री फसल बिमा योजने चे भारतभर घरपोच पिक विमा पॉलिसी वितरण महाअभि यान - “ मेरी पॉलिसी मेरे हाथ ” यामध्ये सहभागी होत असल्याचे या कंपनीने जाहीर केले आहे . कंपनीने या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि शेतकऱ्यांसाठी अधिक चांगली आर्थिक परिसंस्था उभारण्यासाठी भूमिका निभावण्याचा या कंपनीचा निर्धार आहे . हा उपक्रम परिणामकारकपणे राबविण्यासाठी पीएमएफबीवायअंतर्गत रिलायन्स जनरल इन्श्युरन्समध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या सध्याच्या पिक विमा पॉलिसीबद्दल माहिती देण्यासाठी ग्राम पंचायत /...