केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेडचा ३४२ कोटी रुपयांपर्यंतचा आयपीओ बुधवारी, २५ सप्टेंबर २०२४ रोजी खुला होणार
- प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी २०९ रुपये ते २२० रुपयांदरम्यान प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.
- कमी प्राईस बँडला इश्यू साईझ ३२४.८५ कोटी रुपये आणि अपर प्राईस बँड ३४१.९५ कोटी रुपये आहे.
- इश्यू बुधवारी, २५ सप्टेंबर २०२४ रोजी खुला होईल आणि शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी बोली लावू शकतील.
- कमीत कमी ६५ इक्विटी समभागांसाठी आणि ६५ इक्विटी समभागांच्या पटीत बोली लावता येईल.
केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन लिमिटेड (केआरएन हीट एक्स्चेंजर किंवा कंपनी) आपला आयपीओ बुधवार,
२५ सप्टेंबर,
२०२४ रोजी
खुला करणार
आहे.
एकूण इक्विटी
समभागांमध्ये १५५४३०००
पर्यंत नव्याने
जारी केलेले
इक्विटी समभाग
आहेत. अपर
प्राईस बँडला
एकूण इश्यू
३४१.९५
कोटी रुपयांचा
तर कमी
प्राईस बँडला
३२४.८५
कोटी रुपये
आहे.
अँकर गुंतवणूकदारांना
मंगळवार, २४
सप्टेंबर २०२४
रोजी बोली
लावता येईल.
बोली बुधवार,
२५ सप्टेंबर,
२०२४ रोजी
खुली होईल
आणि शुक्रवार,
२७ सप्टेंबर,
२०२४ रोजी
बंद होईल.
कमीत कमी
६५ इक्विटी
समभागांसाठी आणि
त्यानंतर ६५
च्या पटीत
बोली लावता
येईल.
प्राईस बँड
प्रत्येक इक्विटी
समभागासाठी २०९
रुपये ते
२२० रुपयांदरम्यान
निश्चित करण्यात
आला आहे.
इक्विटी समभागांच्या
विक्रीमधून जी
रक्कम उभी
राहील तिचा
उपयोग - (१) राजस्थानातील नीमराणा,
अलवर येथे
एक नवीन
उत्पादन कारखाना
उभारण्यासाठी, आमच्या
संपूर्ण मालकीची
उपकंपनी, केआरएन
एचव्हीएसी प्रॉडक्ट्स
प्रायव्हेट लिमिटेडमध्ये
इक्विटीच्या स्वरूपामध्ये
गुंतवणूक, अंदाजे
२४२४६.१०
लाख रुपये
(२४२.४६
कोटी रुपये)
आणि सर्वसाधारण
कॉर्पोरेट कामांसाठी
करण्यात येईल.
हे इक्विटी
समभाग कंपनीच्या
दिनांक १४
सप्टेंबर २०२४
रोजी जारी
केलेल्या रेड
हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत जारी केले
जात आहेत.
हे आरएचपी
राजस्थानात जयपूरमध्ये
रजिस्ट्रार ऑफ
कंपनीजकडे दाखल
करण्यात आले
आहे आणि
बीएसई लिमिटेड
व नॅशनल
स्टॉक एक्स्चेंज
ऑफ इंडिया
लिमिटेडमध्ये सूचिबद्ध
करण्यासाठी प्रस्तावित
आहेत.
ही ऑफर
सिक्युरिटीज काँट्रॅक्टस
(नियंत्रण) अधिनियम,
1957 च्या नियम
19 (2) (बी) (i) अनुसार, संशोधित
("एससीआरआर"), सिक्युरिटीज एक्सचेंज
बोर्ड ऑफ
इंडिया (सेबी)
(भांडवल व
प्रकटीकरण आवश्यकता
जारी करणे)
नियम 31 नुसार ("सेबी आयसीडीआर
रेग्युलेशन्स") सेबी आयसीडीआर नियम
6(1) ला अनुसरून
बुक बिल्डिंग
प्रक्रियेमार्फत देण्यात
येत आहे
आणि या
ऑफरमधील कमीत
कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल
बायर्सना ("क्यूआयबी") ("क्यूआयबी पोर्शन")
प्रमाणित आधारावर
विभागून दिले
जातील. यासाठी लागू
असलेल्या अटीनुसार
कंपनी आणि
विक्रेते शेयरहोल्डर्स
बुक रनिंग
लीड मॅनेजर्सच्या
सल्ल्याने क्यूआयबी
भागांपैकी 60% पर्यंत भाग
अँकर गुंतवणूकदारांना
विवेकानुसार आधारावर
वाटून देतील.
अँकर इन्व्हेस्टर
पोर्शनपैकी कमीत
कमी एक
तृतीयांश भाग
देशांतर्गत म्युच्युअल
फंड्ससाठी राखून
ठेवला जाईल,
यासाठी सेबी
आयसीडीआर नियमांप्रमाणे
अँकर इन्व्हेस्टर
पोर्शनच्या वर
वैध बोली
देशांतर्गत म्युच्युअल
फंड्सकडून प्राप्त
होणे आवश्यक
आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा
अँकर इन्व्हेस्टर
पोर्शनमध्ये वाटप
न झाल्यास
उरलेले इक्विटी
शेयर्स उर्वरित
क्यूआयबी पोर्शनमध्ये
वळते केले
जातील.
नेट क्यूआयबी
पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर
फक्त म्युच्युअल
फंड्ससाठी उपलब्ध
करवून दिले
जातील आणि
उरलेला नेट
क्यूआयबी पोर्शन
हे सर्व
क्यूआयबी बोली
लावणाऱ्यांसाठी (अँकर
गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट
बेसिसवर उपलब्ध
करवून दिले
जातील आणि
यामध्ये म्युच्युअल
फंड्सचा देखील
समावेश असेल.
यासाठी इश्यू
किमतीइतके किंवा
त्यापेक्षा जास्त
वैध बोली
येणे आवश्यक
आहे. पण
जर म्युच्युअल
फंडांची एकूण
मागणी नेट
क्यूआयबी पोर्शनच्या
5% पेक्षा कमी
असेल तर
वाटपासाठी उपलब्ध
असलेले उरलेले
इक्विटी समभाग
क्यूआयबीना प्रपोर्शनेट
वाटपासाठी उर्वरित
क्यूआयबी पोर्शनमध्ये
वळते केले
जातील.
Comments
Post a Comment