एनव्हीरो इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू
एनव्हीरो इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग
विक्री
22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू
·
प्रत्येकी
10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर”) 140 रुपये ते 148 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
·
कर्मचारी
आरक्षण भागात बोली लावलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअरसाठी 13 रु.
ची सवलत
·
बोली/ऑफर
शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी खुली होईल आणि मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी बंद
होईल. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीची तारीख गुरूवार 21 नोव्हेंबर 2024 असणार आहे.
·
बोली
किमान 101 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 101 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता
येईल
एनव्हीरो
इन्फ्रा इंजिनीअर्स लिमिटेड (“एनव्हीरो इंजिनीअर्स” किंवा “कंपनी”) इक्विटी
शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरू करत आहे.
(i)
खेळत्या
भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी;
(ii)
आपली
उपकंपनी EIEL Mathura Infra Engineers Private Limited
(“EIEL Mathura”) मध्ये निधीची गुंतवणूक करण्यासाठी. उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये हायब्रिड अॅन्युइटी-आधारित पीपीपी मोडद्वारे ‘मथुरा सीवरेज योजना’ अंतर्गत 60 MLD STP बांधण्यासाठी हा निधी वापरला जाईल;
(iii)
आमच्या काही विद्यमान कर्जाची पूर्णतः किंवा अंशतः परतफेड/पूर्व-परतफेड करण्यासाठी;
(iv) अज्ञात
अधिग्रहण याद्वारे इनऑर्गनिक वाढीसाठी निधी पुरवणे आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी ("इश्यूचे उद्दिष्ट").
52,68,000 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या
ऑफर फॉर सेल (“ऑफर्ड शेअर्स”) मध्ये संजय जैन
यांच्या कडून 21,34,000 पर्यंतचे
इक्विटी शेअर्स, मनीष जैन यांच्या कडून 21,34,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स, ऋतु जैन यांच्या कडून 5,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स आणि शची जैन यांच्या कडून 5,00,000 पर्यंतचे इक्विटी शेअर्स ( एकत्रितपणे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स) समाविष्ट आहेत तसेच विक्री समभागधारकांकडून इक्विटी शेअर्सची ही ऑफर फॉर सेल (“the Offer for
Sale”)
आहे.
ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % (मुख्य गुंतवणूकदार भाग वगळून) फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, म्युच्युअल फंडांची एकूण मागणी निव्वळ QIB भागाच्या 5% पेक्षा कमी असल्यास, म्युच्युअल फंड भागामध्ये वाटपासाठी उपलब्ध शिल्लक इक्विटी समभाग QIBs च्या उर्वरित QIB भागाच्या प्रमाणात वाटपामध्ये जोडले जातील.
Comments
Post a Comment